शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत 14 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित !! | GMC Gondia Bharti 2024

hanuman

Active member
GMC Gondia Bharti 2024

Government Medical College Gondia Bharti 2024


: Government Medical College has invited applications for the Posts of “Professor (Department of Medicine), Associate Professor (Department of Medicine)”. There are total of 14 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of submission of application is 22nd of March 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 27th of March 2024. For more details about GMC Gondia Bharti 2024, visit our website .​

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत “प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग),सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावप्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग),सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)
  • पदसंख्या14 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा –69 वर्ष
  • अर्ज शुल्क –100/-​
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मार्च 2024
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता -अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)​
  • मुलखातीचा दिनांक27 मार्च 2024

GMC Gondia Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)08 posts
सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)07 posts

Educational Qualification For GMC Gondia Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)
  • M.D. (General Medicine)/DNB (General Medicine)
  • M.D. (Dermatology & Venereology) /M.D. (Dermatology, Venereology & Leprosy)/ M.D (Dermatology)/ M.D. (Dermatology Including Venereology)/ M.D (Dermatology including Venereology/ Leprosy)/ M.D. (Medicine with D.V.D. OR D.D.)DNB (Dermatology and Venereology).
  • M.D. (Psychiatry)/ M.D. (Psychological Medicine)/ M.D.(Medicine with Diploma in Psychological Medicine)/ DNB (Psychiatry)
  • M.S.(Ophthalmology)/(DNB (Ophthalmology)
  • M.D. (Radio-Diagnosis) / M.D. (Radiology) / DNB (Radio-Diagnosis)/ (Radiology).
  • M.D. (Anestesiology)/ DNB (Anestesiology)
  • M.S. (General Surgery) / DNB (General Surgery)
  • A bachelor’s Degree in Dental Surgery from an Indian university with a Master’s in Dental Surgery or a Diplomat of National boards recognized by the Government of India on the recommendation of the council in the concerned subject.
सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)
  • M.D. (General Medicine) / DNB (General Medicine)
  • M.S. (General Surgery) / DNB (General Surgery)
  • M.D. (Paediatrics)/ DNB (Paediatrics)
  • M.D. (Radio-Diagnosis) M.D. (Radiology) / DNB (Radiology)

Salary Details For GMC Gondia Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)2,00,000/-
सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)1,85,000/-

How To Apply For
GMC Gondia Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • या भरतीकरिता अधिक माहिती या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For
GMC Gondia Jobs 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज / बायोडाटा, वय / शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For gmcgondia.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock