शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे 67 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित | GCOEN Bharti 2023

hanuman

Active member
GCOEN-logo.jpg

GCOEN Bharti 2023 Complete Details


: GCOEN Nagpur (Government College of Engineering, is willing to appoint visiting faculty purely on Clock Hour basis for the following department. There are a total of 67 vacancies are available to fill the posts. The applicants should apply for the specified area with the application and attested photocopy of documents on or before 26/6/2023 till 5 pm. The official website of GCOEN is . More detail is given below:-​

Government College of Engineering Nagpur Bharti 2023

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे “विजिटिंग फॅकल्टी” पदाच्या 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी
  • पदसंख्या – 67 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची तारीख – 26 जुन 2023
    (सायंकाळी05:00 वाजेपर्यंत)​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर सेक्टर 27, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी, वर्धा रोड नागपूर-441108
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर सेक्टर 27, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी, वर्धा रोड नागपूर-441108
  • मुलाखतीची तारीख 30 जुन 2023
    (11:00 वाजेपासून)​

GCOEN Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
विजिटिंग फॅकल्टी67 पदे

Educational Qualification For GCOEN Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विजिटिंग फॅकल्टी1. As per rule & regulations of AICTE / UGC / Govt. of Maharashtra


2. B. E. with M.Tech/MBA or PGDM/ M. A. (English), SET / NET preferable/ M.A. (History) SET/NET Preferable

How To Apply For Govt College of Engineering Nagpur Bharti 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जदाराने मुलाखतीच्या तारखेला
    सायंकाळी05:00​
    वाजेपूर्वी थेट विभागाकडे अर्ज सादर करावा.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची तारीख 26 जुन 2023
    (सायंकाळी05:00 वाजेपर्यंत)​
    आहे.
  5. अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत सर्व कागदपत्रांची साक्षांकित छायाप्रत आणावी.
  6. सर्व अपडेट्स कॉलेजच्या वेबसाइट www वर उपलब्ध असतील.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mode of Selecton For Government College of Engineering Nagpur Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. निवड निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  3. उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  4. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे दाखवावीत.
  5. वरील पदांकरीता मुलाखत 30 जुन 2023
    (11:00 वाजेपासून)​
    रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  6. Gcoen.ac.in. सर्व इच्छुक उमेदवारांनी या वेबसाइटला नियमितपणे भेट देणे आवश्यक आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

GCOEN Vacancy details 2023


GCOEN Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For GCOEN Jobs 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
📑
अर्ज नमुना
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock