MahaGST Vibhag Bharti 2023
: The recruitment notification has been declared from the respective department for the vacant post. Eligible candidates apply before the last date. Applications should be submitted in writing within 15 days of publication of advertisement.. The official website of MahaGST Vibhag is mahagst.gov.in. Further details are as follows:-
वस्तू आणि सेवा कर विभाग, अंतर्गत ” निरीक्षक” पदाची 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावेत.
- पदाचे नाव – निरीक्षक
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल –estbst12@gmail.com
- अर्ज करण्याचा पत्ता -राज्य कर सहआयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा यांचे कार्यालय, ‘अ’ इमारत, ३रा मजला, वांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवसांच्या आत
MahaGST Vibhag Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
निरीक्षक | 07 पद |
Educational Qualification For MahaGST Vibhag Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
निरीक्षक | सेवानिवृत्त निरीक्षक |
How To Apply For Goods and Services Tax Mumbai Department Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MahaGST Vibhag Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया आलेली PDF जाहिरात बघावी.
GST and Central Excise,
has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the “State Taxation Officer” posts. The employment place for this recruitment is
. The offline applications are invited for the MahaGST Mumbai Bharti 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 14th of February 2023. For more details about Vastu & Sevakar Vibhag Bharti 2023, visit our website
.
3
The post appeared first on .