वसई विरार शहर महानगरपालिका (NUHM) द्वारे २१ पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! । NUHM Vasai Virar Bharti 2024

hanuman

Active member
vasai-virar.jpg

NUHM Vasai Virar Bharti 2024


: Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) – Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Staff Nurse (GNM) (Female, Male)”. There are total of 21 vacancies are available. The job location for this recruitment is Palghar. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 28th of February 2024 13th of March 2024. For more details about NUHM Vasai Virar Bharti 2024, visit our website

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “स्टाफ नर्स (GNM) (महिला, पुरुष)” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 13 मार्च 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावस्टाफ नर्स (GNM) (महिला, पुरुष)
  • पदसंख्या21 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाणवसई विरार,
  • वयोमर्यादा – ६६ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू)​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 फेब्रुवारी 2024 13 मार्च 2024

NUHM Vasai Virar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
स्टाफ नर्स (GNM) (महिला)18
स्टाफ नर्स (GNM) (पुरुष)03

Educational Qualification For NUHM Vasai Virar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (GNM) (महिला)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक (HSC) मंडळाची १२ विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण.
  • नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
स्टाफ नर्स (GNM) (पुरुष)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक (HSC) मंडळाची १२ विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण.
  • नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

Salary Details For NUHM Vasai Virar Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स (GNM) (महिला)रु.३४,८००/- (शासन रु.२०,०००/- + मनपा रु.१४,८००/-)
स्टाफ नर्स (GNM) (पुरुष)रु.३४,८००/- (शासन रु.२०,०००/- + मनपा रु.१४,८००/-)

How To Apply For NUHM Vasai Virar Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 13 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For vvcmc.in Bharti 2024

📑
शुध्दीपत्रक
📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट











NUHM Vasai Virar Bharti 2024


Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) has invited application for the posts of “Pediatrician, Microbiologist (MD), Epidemiologist, Medical Officer, Pharmacist, Laboratory Technician”. There are total of 26 vacancies are available to fill posts. Medical Officer- Pediatrician, Microbiologist, Epidemiologist, M.B.B.S. Walk in Interview for the posts of this cadre has been conducted on 20th of December 2023. Also, the recruitment process for the posts of Pharmacist, Laboratory Technician will be done on Merit basis without direct interview. Candidates should apply for these posts from 20th of December 2023 to 22nd of December 2023. For more details about NUHM Vasai Virar Bharti 2024, visit our website .​

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी- बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, M.B.B.S. या संवर्गातील पदांसाठी 20 डिसेंबर 2023 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया थेट मुलाखतीशिवाय गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या पदांकरिता उमेदवारांनी अर्ज 20 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 या तारखेला करावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावबालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वसई विरार
  • वयोमर्यादा
    • बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.)
  • मुलाखतीची तारीख20 डिसेंबर 2023

NUHM Vasai Virar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
बालरोगतज्ञ02
मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी)01
एपिडेमियोलॉजिस्ट01
वैद्यकीय अधिकारी11
फार्मासिस्ट07
प्रयोगशाळा तंत्रज्ञ04

Educational Qualification For NUHM Vasai Virar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञMD Paed/ DCH/DNB
मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी)MD Microbiology
एपिडेमियोलॉजिस्टAny Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health
वैद्यकीय अधिकारीMBBS with MCI Reg./MMC Reg.
फार्मासिस्टD. Pharma with MPC Registration
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.sc with D.M.L.T

Salary Details For NUHM Vasai Virar Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
बालरोगतज्ञ७५,०००/-
मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी)७५,०००/-
एपिडेमियोलॉजिस्ट३५,०००/-
वैद्यकीय अधिकारी७५,०००/-
फार्मासिस्ट२०,८००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१८,७००/-

How To Apply For NUHM Vasai Virar Application 2024

  • फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NUHM Vasai Virar Jobs 2024

  • बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी उमेद्वारांकरिता मुलाखतीची आयोजन करण्यात आलेले आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For vvcmc.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock