वन विभाग कोल्हापूर विधी सल्लागार पदाची जाहिरात प्रकाशित! | Van Vibhag Kolhapur Bharti 2023

hanuman

Active member
Van-Vibhag.png

Van Vibhag Kolhapur Bharti 2023 Details


: Departmental Forest Officer, Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill with the post of “Legal Advisor”. Interested Candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 4th of May 2023. The official website of Van Vibhag Kolahpur is mahaforest.gov.in. Further details are as follows:-​

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व वनविभागात करार पध्दतीने विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक २१/०४/२०२३ ते दिनांक ०४/०५/२०२३ पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत या कार्यालयास प्राप्त होतील याप्रमाणे आपलेकडील उपलब्ध बायोडाटासह अर्ज सादर करावेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण –
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क , कोल्हापूर -416003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2023

Van Vibhag Kolhapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
विधी सल्लागार01 पद

Educational Qualification For Van Vibhag Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सल्लागार
  • उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी, ज्यांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे/ सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधिश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा,
  • असे उमेदवार उपलब्ध इ ले नाहीत तर कोणत्याही शासकीय संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमासाठी विधी सल्लागार म्हणून किमान २० वर्षाचा अनुभव असलेला असावा.
  • उपरोक्त दोन्ही श्रेणीचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयात/ कामगार न्यायालयात किंवा औद्योगीक न्यायालयात अभियोक्ता म्हणून फौजदारी,दिवाणी, वनविषयक ,आस्थापना विषयक किंवा यथास्थितीत कामगार विषयक प्रकरणे किमान 10 वर्षे हाताळणाऱ्या उमेदवारांचा विचार करता येईल.
  • उमेदवार वन विषयक फौजदारी व दिवाणी विषयक व आस्थापना तसेच कामगार विषयक बाबत अनुभव व ज्ञानसंपन्न असेल.
  • उमेदवारास मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेचे संपूर्ण ज्ञान असेल.

How To Apply For Maha Forest Kolhapur Bharti 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Maha Forest Kolhapur Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Previous update –​


: Departmental Forest Officer, Kolhapur is going to recruit Technical Assistant interested and eligible candidates for the 01 vacancy to fill with the posts. Candidates apply before the 31th of March 2022. Further details are as follows:-​



वन विभाग अंतर्गत “तांत्रिक सहायक” पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • पदाचे नाव –तांत्रिक सहायक
  • पदसंख्या – ०१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –सावंतवाडी , कोल्हापूर
  • वयोमर्यादा –२१ ते ४५ वयोगटातील
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा -उप वनसंरक्षक वन विभाग सावंतवाडी कार्यालय, वन विभाग, सालईवाडा, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग 416510
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२३
  • अधिकृत वेबसाईट -mahaforest.gov.in

    Maha Forest Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
तांत्रिक सहायक०१ जागा

Educational Qualification For

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहायकAny science graduate (Preferably degree with entomology as subject).



भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Van Vibhag Kolhapur Bharti 2023


: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Kolhapur is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​

Maha Forest Kolhapur Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग भरती 2023 (Van Vibhag Kolhapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग कोल्हापूर पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Van Vibhag Kolhapur Recruitment 2023

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वन विभाग
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Maha Forest Kolhapur Recruitment 2023

Organization NameMaharashtra Forest Department Kolhapur Division
Post nameVeterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc
Total postsNot Available
Job locationKolhapur Division
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Website



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock