वन विभागात २१३८ वनरक्षक पदांची भरती लवकरच सुरु होणे अपेक्षित! – MahaForest Bharti 2023

hanuman

Active member
Van-Vibhag-Pune-lgo.jpg

MahaForest Bharti 2023 | Van Vibhag Bharti 2023


: Maharashtra Forest Department has Published New GR Regarding Van Vibhag Bharti 2023. In this New Van Vibhag GR, Mahsul Van Vibhag has declared that Van Vibhag Advertisement 2023 will be Published on Newspaper, Apart from this, the said advertisement center should be published on the portal of National Career Service of the Ministry of Labor and Employment of Govt. Vacancies should also be given to Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centers in the concerned District / Regional Division under the Skill Development and Entrepreneurship Department of the State Government, so that proper publicity is given through them. Also the vacancies should be notified on the web portal under Skill Development and Entrepreneurship Department.​

आत्ताच प्राप्त नवीन अपडेट नुसार वन विभागात अंदाजे २३१८ पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. हि भरती १० जून ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येऊ शकते. या भरतीची जाहिराती पुढील आठवड्यात येणे अपेक्षित असल्याचे समजते. सध्या या जाहिरातीचा draft तयार झाला असून लवकरच अधिकृत जाहिरात येऊ शकते. या संदर्भातील एक जाहिरात सोशल मीडिया वर व्हायरल झाली आहे, परंतु हि अधिकृत जाहिरात आहे का या बाबत शहानिशा होऊ शकली नाही. तसेच या भरतीसाठी १२० गुणांची (६० प्रश्न x २ मार्क्स )लेखी परीक्षा असणे अपेक्षित आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन राहील. आपल्या माहितीसाठी आम्ही हि जाहिरात देत आहोत. परंतु अधिकृत जाहिरात अजून mahaforest.gov.in वर प्रकाशित व्हायची आहे. अधिकृत माहिती आल्यावर आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच. तो पर्यंत उमेदवारांनी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये आणि खाली दिलेल्या सोशल मीडियावरील PDF जाहिरातीला अधिकृत जाहिरात समजू नये याची नोंद घ्यावी.

तसेच वन विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Van Vibhga Post Details


शैक्षणिक पात्रता :- MahaForest Bharti Educational Criteria 2023


खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.​

वयोमर्यादा :- MahaForest Recruitment Age Limit 2023


उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

Van-Vibhga-Age-800x617.jpg


उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम.

  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.​
  • माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१०)​
  • पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)​
  • प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस. ३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)​
  • पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८/प्र.क्र.५०७ /१६-अ, दिनांक २/१/२०१९)​
  • रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील (महसूल व​
  • वनविभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१०/प्र.क्र.७ /फ-९, दिनांक १६/१०/२०१२ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८ / प्र.क्र.५०७/१६-अ, दिनांक २/१/२०१९)​



वन विभाग शारीरिक क्षमता आणि माहिती

Van Vibhag Physical Exam












Maharashtra Revenue And Forest Department published consolidated guidelines for filling up the posts under the nomination quota in Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D cadres through direct service. Accordingly, The issue of revising the regional selection committee, procedure and guidelines for the recruitment of Forest Guard posts was under consideration by validating the decision of the Government here.​

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 – District Wise

रिक्त पदांबाबतची जाहिरात विविध पद्धतीने करण्याबाबत | Whats in New MahaForest Bharti 2023 GR


अ) रिक्त पदांची जाहिरात वृत्तपत्रांमधून देण्यात यावी. त्याकरिता संबंधित प्रादेशिक विभागामधील अधिक खप असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये व रोजगारविषयक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात यावी व त्यापैकी किमान एक वृत्तपत्र मराठी असावे. सदर जाहिरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देणे अनिवार्य राहील.

ब) याशिवाय सदर जाहिरात केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या National Career Service या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात यावी. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातंर्गत असलेल्या संबंधित जिल्ह्यातील / प्रादेशिक विभागातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांना देखील रिक्त पदांची माहिती देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्यामार्फत त्यास समुचित प्रसिद्धी दिली जाईल. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत या वेब पोर्टलवर रिक्त पदे अधिसूचित करण्यात यावीत.

क) तसेच, रिक्त पदांची जाहिरात संबंधित निवड समिती प्रमुखांच्या व नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या दर्शनी जागेतील सूचना फलकांवर (नोटीस बोर्ड) तसेच अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात यावी.

ड) रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करताना उमेदवाराने अर्ज कसा करावा, परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी सूचना जाहिरातीत नमूद कराव्यात.

ड) वनरक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवार हे कोणत्याही एका वनवृत्तासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल. एकापेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज केल्याचे आढळल्यास पहिला सादर केलेला अर्ज ग्राह्य धरुन इतर अर्ज रद्द समजण्यात येतील.

(इ) उमेदवारानी ज्या वनवृत्ताकरिता अर्ज केला आहे त्याची उमेदवारी फक्त त्या वनवृत्ताकरिता मर्यादित राहील.​



MahaForest Recruitment 2023 Selection Committee


सदर निवड समितीमध्ये अ.जा./अ.ज./ इ.मा.व. या प्रवर्गाकरिता प्रतिनिधीत्व करणारा एक सदस्य असावा. या निवड समितीमध्ये, सर्वसाधारण किंवा उपरोक्त प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गातील एक प्रतिनिधी महिला असणे अनिवार्य राहील. निवड समिती गठित करताना वरील अटींची पूर्तता होत नसल्यास निवड समितीमध्ये अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करुन सदर अटींची पूर्तता करण्यात यावी. निवड समितीमधील अन्य कोणताही सदस्य गट – अ स्तरापेक्षा कमी स्तरावरील नसावा. गट-अ मधील अल्पसंख्याक अधिकारी उपलब्ध होत नसल्यास गट-ब (राजपत्रित) अल्पसंख्याक अधिकाऱ्याचा निवड समितीमध्ये समावेश करण्यात यावा.

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) तथा अध्यक्ष, निवड समिती यांनी रिक्त पदांचा आढावा घेऊन प्रवर्गनिहाय व वनविभागनिहाय भरती करावयाच्या पदसंख्येचा तपशील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडे सादर करावा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयाने सदर माहिती संकलित करुन एकत्रित राज्यस्तरीय जाहीरातीचा मसुदा तयार करावा. राज्यस्तरीय सनियंत्रण समिती सदर जाहीरातीस मान्यता प्रदान करील.​



: The latest update for MahaForest Recruitment 2023. As per the latest news, the recruitment process for Maharashtra Van Vibhag or Forest department Bharti will begin soon. The details & NEW GR is given below.​

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच या .



Forest Department Recruitment 2023 Maharashtra will be soon. Maharashtra Forest Department is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. For more details about Maharashtra Forest Department Recruitment 2023, Maharashtra Forest Guard Recruitment 2023, Van Vibhag Bharti 2023 Maharashtra, mahaforest.gov.in 2023, Van Vibhag Bharti 2023 online form, visit our website .​


Maharashtra Forest Department Recruitment 2023 Information

Vacancies NameForest Guard
Total VacancyWill be available Soon
Qualification10th/ 12th
Age Limit18-30 Years
Application ModeOnline
Job LocationMaharashtra

Van Vibhag Bharti 2023


वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.

तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.​

Van Vibhag Recruitment 2023 – Important Dates


असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम

  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
  • अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
  • ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

Van Vibhag Bharti 2023


मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव, अपर मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, शोमिता विश्वास यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.​

  • मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाने या वर्षात ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यात वन विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरली जावीत, यादृष्टीने वन विभागाने आवश्यक कार्यवाही गतीने करण्याची गरज आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांच्या अनुषंगाने विभागाने तातडीने मागणी त्यांच्याकडे नोंदवून पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
  • ज्या पदांची भरती टीसीएस या त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आहे, ती कार्यवाही विभागाने तत्काळ सुरु करावी.
  • पदभरतीच्या प्रक्रियेत वन विभाग कुठेही मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Van Vibhag Recruitment 2023


वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वन सांख्यिकी ही पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. त्याचबरोबर, लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रियाही आता लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाणार आहे. मात्र, इतर वर्ग-३ पदांच्या भरतीबाबत वन विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. पदभरतीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची सोडवणूक करुन वन विभाग या भरती प्रक्रियेत आघाडीवर राहील, यासाठी यंत्रणेने विहित वेळेत प्रक्रिया मार्गी लागेल, हे पाहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.​

वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 पासून करा अर्ज


वनविभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF सोशल मीडियावर प्राप्त झाली आहे. या PDF मध्ये विविध जिल्ह्यांमधील ९ डिसेम्बर रोजीचे पूर्ण विविरण दिलेले आहे. आपण खालील लिंक वरून PDF बघू शकता. अर्ज प्रक्रिया २० डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: २० ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. १० ते २० जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती टीसीएस आणि आयबीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाच्या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत.

Van Vibhga Bharti Details



Van Vibhag Timetable

आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो.

Van-Vibhag-Timetable.jpg


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत




Ne.gif






Maharashtra Van Vibhag Vibhag Bharti 2023 | Maharashtra Van Vibhag Vibhag Recruitment 2023


MahaForest Bharti 2023 – Maharashtra Van Vibhag Vibhag is going to release the latest Maharashtra Forest Bharti Notification 2023 soon. When the Official Advertisement of Maharashtra Van Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Van Vibhag Recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Forest Department Bharti 2023, MahaForest Bharti 2023 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.​

Van Vibhag Bharti 2023 | MAHA Forest Upcoming Bharti 2023


The good news for those candidates is waiting for Maharashtra Van Vibhag Bharti 2023. The Forest Department of Maharashtra state going to recruit suitable applicants for where is a post like frest guard jobs. Maharashtra state government will be recruiting Forest Bharti in the districts Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur, Kolhapur, Aurangabad, Jalna, Parbhani, hingoli, Nanded, Latur, Amravati, Buldhana, Akola, Washim, Yavatmal, Nagpur, Wardha, Gondia, Bhandara, Chandrapur, Gadchiroli. Vacancy list according to the number of vacant posts created in all districts of Maharashtra.​


MAHA Forest Bharti 2023 Overview | mahaforest.gov.in 2023

Organizer NameMaharashtra Forest Department
Recruitment NameVan Vibhag Bharti 2023
Post NameForest Guard, Forest Ranger and Surveyor, Etc.
Total Number of Vacancies— (Update Soon)
Job TypeGovernment Job
Job LocationAll Over Maharashtra
Age Limit— Years
Pay Scale / Salary
Application ModeOnline/ Offline
Last Date for Apply OnlineWill Update Soon
Official Website

Forest Department Bharti 2023


Willing candidates are advised to follow our site mahabharti.in to get the latest updates about Maharashtra Forest Department Vacancy 2023 / MahaForest Jobs 2023 / Van Vibhag Latest Recruitment 2023 / Upcoming Van Vibhag Recruitment 2023, Forest Bharti 2023.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock