Lokmangal Co-Op Bank Solapur Recruitment 2023
: Lokmangal Co-Op Bank
has declared the new recruitment notification to fill the post of “Real Estate Marketing Officer”. There are a total of 10 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application should be the 18th of May 2023. The official website of Lokmangal Co-Op Bank Solapur is lokmangalbank.com. Further details are as follows:-
लोकमंगल को ऑप बँक येथे “रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी” पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ सक्षम पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी
- पद संख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर ( )
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ सक्षम
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमंगल सहकारी बँक लि., 128, मुरारजी पेठ, विरूद्ध. सेवादान स्कूल, सोलापूर.
- ई-मेल पत्ता – lmcs.ho.recruitment@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2023
Lokmangal Co-Op Bank Solapur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी | 10 पदे |
Educational Qualification For Lokmangal Co-Op Bank Solapur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी | शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर |
अनुभव : रिअल इस्टेट विभागात On–field विक्रीचा किमान ५ वर्षांचा अनुभव.
How To Apply For Lokmangal Co-Op Bank Solapur Jobs 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ सक्षम पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- पात्रता धारकांनी आपला बायोडाटा ७ दिवसाच्या आत नमूद इमेल वर lmcs.ho.recruitment@gmail.com अथवा समक्ष द्यावे.
- सदर पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य राहील.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Lokmangal Bank Bharti 2023 – Vacancy Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Lokmangal Co-Operative Bank Solapur going to recruit interested and eligible candidates to fill various posts. Applications are invited for the Real Estate Marketing Officer posts. There are a total of 10 vacancies available to fill. The employment place for this recruitment is
. Candidates can apply Offline/ Online (by E-mail) for Lokmangal Co-Operative Bank Jobs 2023. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the applications is the 18th of May 2023. For more details, about Lokmangal Co-Operative Bank Recruitment 2023, visit our website
.
| |
Lokmangal Co-Operative Bank Solapur | |
Lokmangal Co-Op Bank Solapur Recruitment 2023 | |
Real Estate Marketing Officer | |
10 Vacancies | |
Offline/ Online Email | |
| |
| |
Real Estate Marketing Officer | Educational Qualification: Graduate in any stream |
| |
Age Limit | — |
| |
Real Estate Marketing Officer | 10 Vacancies |
| |
18th of May 2023 | |
| |
Experience: Minimum 5 years of On-field Sales experience in the Real Estate Department.
The post appeared first on .