लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई पदांची सरळ सेवा भरती जाहिरात प्रकाशित । Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

hanuman

Active member
Tuljapur-Bhavani-Logo.png

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024


: Applications are invited online from the eligible candidates who fulfill the educational qualification and other requirements as mentioned in the advertisement to fill the various posts and constable posts in the various cadres available in the Saral Seva Bharti as per the work done in various departments of the Shree Tuljabhavani Temple Institute, Tuljapur establishment. Eligible candidates can apply online for the Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 from the website link given below. The last date for online application is the 12th April 2024. All the details related to Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024 are given below. More details are as follows:-

The aspiring applicants satisfying the eligibility criteria in all respect can submit their application only through ON-LINE mode. The Online applications can be done through the website shrituljabhavani.org from 23.03.2024 to 12.04.2024 upto 5:00 P.M. The detailed advertisement regarding direct service recruitment process is available at and official website of Shree Tuljabhavani Mandir Sansthan and candidates should carefully read the entire information mentioned in the advertisement and apply online, Submit your applications on the website link given below. It will be the candidate’s responsibility to visit the said website from time to time during the recruitment process and obtain the necessary updated information related to the recruitment process.​

Shri Tuljabhavani Temple Trust Notification and Online Form

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ने विविध संवर्गातील पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे ऑनलाईन परीक्षाद्वारे पदे भरली जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक – 23 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Vacancy 2024


Under Shri Tuljabhavani Mandir Recruitment 2024, there is a vacancy for Assistant Manager (Religious), Network Engineer, Hardware Engineer, Software Engineer, Accountant, Public Relations Officer, Custodian, Storekeeper, Security Inspector, Sanitation Inspector, Assistant Public Relations Officer, Assistant Security Inspector, Assistant Sanitation Inspector, Plumber, Mason, Wireman, Clerk- Typist, Computer Assistant, Constable Posts​

Sr Noपदाचे नाव पद संख्या
1सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)01
2नेटवर्क इंजिनिअर01
3हार्डवेअर इंजिनिअर01
4सॉफ्टवेअर इंजिनिअर01
5लेखापाल01
6जनसंपर्क अधिकारी02
7जनसंपर्क अधिकारी01
8अभिरक्षक01
9भांडारपाल01
10सुरक्षा निरीक्षक01
11स्वच्छता निरीक्षक01
12सहाय्यक जनसंपर्क अधिकारी02
13सहाय्यक सुरक्षा निरीक्षक06
14सहाय्यक स्वच्छता निरीक्षक02
15प्लंबर01
16मिस्त्री01
17वायरमन02
18लिपिक-टंकलेखक10
19संगणक सहाय्यक01
20शिपाई10

Educational Qualification For Shri Tuljabhavani Temple Trust Tuljapur Recruitment 2024

Sr Noपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2नेटवर्क इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
3हार्डवेअर इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
4सॉफ्टवेअर इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
5लेखापाल1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बाणिज्य शाखेतील पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
6जनसंपर्क अधिकारी1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
7जनसंपर्क अधिकारी1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
8अभिरक्षक1) Possess a graduate degree of recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient History or Ancient Culture or Archaeology
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
9भांडारपाल1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि
3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि
4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील
10सुरक्षा निरीक्षक) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि
3) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
11स्वच्छता निरीक्षक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि
3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
12सहाय्यक जनसंपर्क अधिकारी1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपन्न
13सहाय्यक सुरक्षा निरीक्षक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि
3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि
पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि
4) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
14सहाय्यक स्वच्छता निरीक्षक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि
3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
15प्लंबर1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
16मिस्त्री1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
17वायरमन1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
18लिपिक-टंकलेखक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि
3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि
4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
19संगणक सहाय्यकसंगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष अहंता
20शिपाईमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

Detailed Qualification For Shri Tuljabhavani Vacancy 2024


Detailed Qualification For Shri Tuljabhavani Vacancy 2024


Salary Details For STTT Tuljapur Notification 2024

Sr Noपदाचे नाव वेतनश्रेणी
1सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)एस-14 (38600-122800
2नेटवर्क इंजिनिअरएस-14 (38600-122800
3हार्डवेअर इंजिनिअरएस-14 (38600-122800
4सॉफ्टवेअर इंजिनिअरएस-14 (38600-122800
5लेखापालएस-13 (35400-112400)
6जनसंपर्क अधिकारीएस-13 (35400-112400)
7जनसंपर्क अधिकारीएस-13 (35400-112400)
8अभिरक्षकएस-13 (35400-112400)
9भांडारपालएस-10 (29200-92300)
10सुरक्षा निरीक्षकएस-10 (29200-92300)
11स्वच्छता निरीक्षकएस-10 (29200-92300)
12सहाय्यक जनसंपर्क अधिकारीएस-8 (25500-81100)
13सहाय्यक सुरक्षा निरीक्षकएस-8 (25500-81100)
14सहाय्यक स्वच्छता निरीक्षकएस-8 (25500-81100)
15प्लंबरएस-8 (25500-81100)
16मिस्त्रीएस-8 (25500-81100)
17वायरमनएस-8 (25500-81100)
18लिपिक-टंकलेखकएस-6 (19900-63200)
19संगणक सहाय्यकएस-6 (19900-63200)
20शिपाईएस-1 (15000-47600)

How To Apply For Shri Tuljabhavani Bharti 2024 | How to Fill Shri Tuljabhavani Exam Online Form 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Shri Tuljabhavani Trust Jobs 2024


The Selection Process of STTT Tuljapur Vacancy 2024 includes the following Stages:

  • Written Exam
  • Document Verification
  • Final Merit List

Online Application Registration Process For Shri Tuljabhavani Mandir Bharti 2024


ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
1. प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे,
2. अर्ज सादरीकरण
3. शुल्क भरणा

Shri Tuljabhavani Trust Overview:


The candidate must ensure that images of the photo, signature and thumb impression should be as per the guidelines mentioned in the ‘Upload Image Instructions’ given in the General links and are visible clearly in the preview at the time of filling out an application in online mode.​

Recruitment OrganizationShri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur
Advt. No.Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur Recruitment Advertisement – 01/2024
Post NameAssistant Manager (Religious), Network Engineer, Hardware Engineer, Software Engineer, Accountant, Public Relations Officer, Custodian, Storekeeper, Security Inspector, Sanitation Inspector, Assistant Public Relations Officer, Assistant Security Inspector, Assistant Sanitation Inspector, Plumber, Mason, Wireman, Clerk- Typist, Computer Assistant, Constable
Vacancies47 Posts
Salary/ Pay ScaleSee PDF
Job Location
Last Date to Apply12 April 2024
Organization URL

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For shrituljabhavani.org Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा (२३ मार्च पासून)
✅
अधिकृत वेबसाईट

Application Fee Process For Shri Tuljabhavani Trust Bharti Registration 2024


परीक्षा शुल्क भरणे
ऑनलाईन मोड :
1. डेबिट कार्ड (RuPay/Visa/Master Card/Mestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्डस् / मोबाईल वॉलेट वापरुन पेमेंट केले जाऊ शकते.
2. व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, एक ई-पावती तयार होईल.
3. ई-पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शविते.
4. उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock