राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापुर अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन; ७० हजारापर्यंत मिळणार पगार!! । NHM Solapur Bharti 2023

hanuman

Active member
NHM-2.jpg

NHM Solapur Bharti 2023 details


: NHM (National Health Mission, is going to recruit for the vacant posts of “Medical Officer”. There are total of 13 vacancies are available to fill the posts. Interested candidates may attend the walk in interview with all essential documents on the 27th of April 2023. The official website of NHM Solapur is zpsolapur.gov.in. More details are given below:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अंतर्गत १५ वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. त्यातील वैदयकिय अधिकारी MBBS या संवर्गातील पदे रिक्त असल्याने, सदरील पदे ही Walk In Interview पध्दतीने भरण्यात येत असुन, सोलापुर जिल्हयांतर्गत ०४ नगरपरिषद, ०२ नगरपंचायत आणि सोलापुर महानगरपालिका या स्तरावरील नव्याने स्थापित होणा-या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता राबविण्यात येत असलेल्या रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन, खालील तक्तानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी
  • पद संख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • अराखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – यशवंतराव सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद, मुख्य इमारत, जिल्हा परिषद, सोलापुर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद, मुख्य इमारत, जिल्हा परिषद, सोलापुर
  • मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2023

NHM Solapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैदयकिय अधिकारी13 पदे

Educational Qualification For NHM Solapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकिय अधिकारीMBBS

Salary Details For National Health Mission Solpaur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैदयकिय अधिकारीRs. 60,000/-

NHM Solapur Jobs 2023 – Important Documents


आवश्यक कागदपत्रे:

  • उमेदवारांनी अर्ज सादर करताना प्रथम विहीत नमुण्यातील अर्ज, १० वी गुणपत्रक आणि सनद, १२ वी गुणपत्रक आणि सनद, पदवीचे गुणपत्रक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष सर्व Attempt सह), पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate), संबधित वैदयकिय परिषदेकडील वैद्य असलेली नोंदणी, जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणुन (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला) ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकित / स्वसाक्षांकित करुन जोडावीत. ज्या प्रमाणपत्रामध्ये Grading System नुसार मार्क असतील त्यांनी संबधित प्रमाणपत्रामागील Grade Card झेरॉक्स अर्जासोबत जोडण्यात यावी (विशेषत: CGPA / SGPA), अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्रावर पृष्ठ क्रमांक टाकण्यात यावेत. अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरीता अर्जाच्या वरील पृष्ठभागाची झेरॉक्स घेऊन येणे.
  • संबधित पदाकरीता नमुद केलेल्या शैक्षणिक अर्हतेसोबत संबधित वैद्यकिय परिषदेकडील वैद्य असलेली नोंदणी अर्जासोबत सादर करण्यात यावी. त्याचसोबत अतिरीक्त शिक्षणाची नोंद ही परिषदेकडे केलेली असावी. परिषदेकडील Smart Card असलयास त्याची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडण्यात यावी.

How To Apply for National Health Mission Solapur Recruiutment 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. दि.२७/०४/२०२३ रोजीची उमेदवार नोंदणी अर्ज स्विकृती, अर्ज छाननी प्रक्रिया ही यशवंतराव सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद, मुख्य इमारत, जिल्हा परिषद, सोलापुर या ठिकाणी करण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्जाचा नमुना हा जिल्हा परिषद, सोलापुर च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असुन, सदरील अर्जाचा नमुना मध्ये अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज स्विकारला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी. (स्वता: टंकलिखीत केलेले, नमुनामध्ये बदल असल्यास, अथवा इतर अर्ज विक्री केंद्राच्या नावानुसार असलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For NHM Solapur Notification 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवारांकडून दिनांक २७/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत, उमेदवारांची नोंदणी व अर्ज स्विकृती आणि मुळ कागदपत्रांची छाननी करुन, सर्व प्राप्त झालेल्या अर्जामधुन गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची मुलाखत दुपारच्या सत्रात घेण्यात येईल. तसेच वरील रिक्त जागा शिल्लक राहिल्यास, दर गुरुवारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथे Walk In Interview घेण्यात येईल.
  • उपरोक्त पदभरतीबाबत असलेल्या सर्व सुचना हया जिल्हा परिषद, सोलापुर चे अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिध्द करण्यात येतील. याबाबत उमेदवारांस कोणतेही सुचना, दुरध्वनी निरोप, SMS, Emall केला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी. उमेदवारांनी वेळोवळी संकेतस्थळास भेट देणे अनिवार्य राहिल
  • या भरतीकरिता मुलाखत 27 एप्रिल 2023 रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NHM Solapur Vacancy 2023 details


NHM Solapur Vacancy 2023 details




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For zpsolpaur.gov.in Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The recruitment notification has been declared by National Health Mission, for the various vacant posts of Medical Officers. There are a total of 13 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is . Interested candidates may attend the walk-in interview with all essential documents at the given mentioned address. The walk-in interview will be scheduled for the 27th of April 2023. For more details about NHM Solapur Application 2023, and NHM Solapur Vacancy 2023, visit our website .​


NHM Solapur Bharti 2023

🆕
Name of Department
National Health Mission, Solapur
📥
Recruitment Details
NHM Solapur Recruitment 2023
👉
Name of Posts
Medical Officers
🔷
No of Posts
Vacancies
📂
Job Location
✍🏻
Selection Mode
Interview
✉
Address
Yashwantrao Auditorium, 2nd Floor, Zilla Parishad, Main Building, Zilla Parishad, Solapur
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Solapur Recruitment 2023

Medical OfficersMBBS

NHM Solapur Recruitment Vacancy Details

Medical Officers13 posts

All Important Dates | zpsolapur.gov.in Recruitment 2023

⏰
Interview Date
27th of April 2023

NHM Solapur Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website




NHM Solapur Bharti 2023


: NHM Solapur (National Health Mission Solapur) – Good news for job seekers. The latest update for NHM Solapur Recruitment 2023. As per the latest news, Solapur National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Solapur District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Solapur Bharti 2023, and NHM Solapur Recruitment 2023, visit our website .​

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर (NHM Solapur) भरती 2023 (NHM Solapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर (NHM Solapur) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


National Health Mission Solapur Recruitment 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission (NHM Solapur)
📥
Recruitment Details
NHM Solapur Recruitment 2023
👉
Name of Posts
Cardiologist, Physiotherapist, Audiologist and Speech Therapist, Medical Officer (Male), Public Relations Officer, Medical Officer (Full Time), Etc
🔷
No of Posts
Update Soon
📂
Job Location
Solapur
✍🏻
Application Mode
Offline/ Online
✉
Address
Update Soon
✅
Official WebSite




NHM Solapur Bharti 2023


NHM Solapur Bharti 2022: The extension for applications of 15th Finance Commission Recruitment 2022. Candidates apply from the 13th of June 2022 to the 17th of June 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ वित्त आयोग अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविणेकामी दिनांक १०/०५/२०२२ रोजी जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद सोलापुर संकेतस्थळावर प्रसिध्द केलेले होते. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

सदरील पदभरती मध्ये एकुण ०३ पदाकरीता अर्ज स्विकृती करणेकामी दि.११/०५/२०२२ ते दि.२०/०५/२०२२ या कार्यालयीन ०७ दिवसाच्या कालावधीकरीता अर्ज स्विकृती करण्यात आलेली आहे. तथापि, पद क्रमांक ०१ वैदयकिय अधिकारी MBBS या पदाकरीता प्राप्त अर्जाची संख्या ही कमी प्रमाणात असलेले निदर्शनास आलेले आहे. उर्वरित ०२ पदांकरीता अर्ज हे मुबलक प्रमाणात प्राप्त झालेले आहेत.

तथापि, फक्त पद क्रमांक ०१ वैदयकिय अधिकारी MBBS या पदाकरीता अर्ज स्विकृतीची मुदत ही वाढविण्यात येत असुन, नव्याने अर्ज स्विकृती हि दि. १३/०६/२०२२ ते दि. १७/०६/२०२२ या कार्यालयीन ०५ दिवसाकरीता वाढविण्यात येत असुन, अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तळमजला, सिव्हील हॉस्पीटल आवार, सोलापुर या ठिकाणी स्विकारण्यात येत आहेत. अर्ज सादर करणेकामी दिनांक १०/०५/२०२० रोजी प्रसिध्द केलेल्या १५ वित्त आयोग पदभरती जाहिरातीतील अर्ज नमुना, नियम, अटी व शर्तीनुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock