राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत कंत्राटी नियुक्ती आदेश जाहीर- NHM Satara Bharti Result

hanuman

Active member
NHM.jpg

NHM Satara Bharti Result


: Under the 15th Finance Commission, Satara Zilla Parishad, Satara office under (UHWC) Arogyavardhini Kendra has published a list of candidates who got contract appointments. An order for this has been Issued. Candidates can check the Terms and Condition before Joining NHM Satara.​

१५ वा वित्त आयोग अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, सातारा कार्यालयातंर्गत (UHWC) आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये खालील नमुद कर्मचारी यांना दि. १८/०४/२०२३ ते २९/०६/२०२३ पर्यंत निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी नियुक्ती आदेश देणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

उमेदवारांना नियुक्ती आदेश हे फक्त गुणवत्तेनुसार व प्रवर्गानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच या कार्यालयाकडे ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन समुपदेशन प्रक्रियेद्वारे लेखी स्वरुपात होकार / नकार पत्र दिलेले आहेत, अशा उमेदवारांना गुणानुक्रमे कंत्राटी नियुक्ती आदेश दिलेले आहेत. भविष्यात जसजसे (UHWC) आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु होतील त्याप्रमाणे निवड यादीतील उमेदवारांनाच कंत्राटी नियुक्ती आदेश निर्गमित केले जातील.​


NHM Satara Bharti Eligible & Ineligible Lists


: A Final list of eligible/ ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध आरोग्य अधिकारी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची अंतिम पात्र/ अपात्र यादी जिल्हा परिषद, सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For NHM Satara Result


NHM Satara Bharti Eligible & Ineligible Lists


: A temporary list of eligible/ ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची तात्पुरती पात्र/ अपात्र यादी जिल्हा परिषद, सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For NHM Satara Result

?




NHM Satara Bharti Eligible & Ineligible Lists


: A temporary list of eligible/ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी जिल्हा परिषद, सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. सदर यादी फक्त पदानुसार कागदपत्रे अपुर्ण सादर केलेल्या उमेदवारांनी या कार्यालयाकडे हरकती सादर करणेसाठी प्रसिध्द करणेत आलेली आहे. तदनंतर अपात्र (Disqualify) उमेदवारांनी शेरा या कॉलममध्ये ज्यांची कागदपत्रे अपुर्ण आहेत फक्त त्यांनीच कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्वता:चा User ID व Password वापरुन या लिंकवर . वापर करुन कागदपत्रे अपलोड करावीत. त्यापेक्षा अतिरिक्त कोणतीही कागदपत्रे सादर करु नयेत. तात्पुरत्या पात्र/ अपात्र यादीमध्ये कोणतीही कागदपत्राची पुतर्ता केलेली नाही हे शेऱ्यामध्ये आहे. ही केवळ पात्र/अपात्र यादी असुन गुणवत्ता यादी नाही. अपात्र उमेदवारांनी विहित मुदतीत 18 मार्च 2022 आपली कागदपत्रे व आपले म्हणणे ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For NHM Satara Result

?
✅





NHM Satara Bharti Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि लॅब-एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, वार्ड बॉय पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For NHM Satara Result
pdf.svg


NHM Satara Eligibility-Non Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि रेडिओलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोग तज्ञ, डीईआयसी ऑप्टोमेट्रिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता/अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For NHM Satara Result
pdf.svg


NHM Satara Eligibility-Non Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि वार्ड बॉय, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदभरती परीक्षेची पात्रता/अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For NHM Satara Result
pdf.svg


NHM Satara Final Eligibility-Non Eligibility & Selection/ Waiting List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि स्टाफ नर्स, तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची अंतिम पात्रता/अपात्रता यादी व निवड/प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For NHM Satara Result
pdf.svg


NHM Satara Final Eligibility-Non Eligibility Modified List : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा नि ब्लॉक एम आणि ई अधिकारी पदभरती परीक्षेची अंतिम पात्रता/ अपात्रता सुधारित यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For NHM Satara Result
pdf.svg

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock