राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार स्टाफ नर्स व इतर रिक्त पदांची भरती सुरु; ६० हजारापर्यंत मिळणार पगार!!। NHM Nandurbar Bharti 2023

hanuman

Active member
NHM-2.jpg

NHM Nandurbar Bharti 2023


: NHM (National Health Mission has issued the notification for the recruitment of various vacant posts of “Medical Officers, Staff Nurses, Multipurpose Health Workers”. Job Location for these posts is in Nandurbar. There are total of 33 vacancies area available to fill the posts. The Candidates who are eligible for this posts they only apply for NHM Nandurbar Bharti 2023. More details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) 15 व्या वित्त आयोगातर्गंत नंदुरबार जिल्हयासाठी वैद्यकीय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) व बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (परुष) या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
  • पदसंख्या – 33 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज शुल्क
    • खुला वर्ग – रु.150/-
    • राखीव वर्ग – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
  • मुलाखतीची तारीख24 एप्रिल 2023

NHM Nandurbar Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी11 पदे
स्टाफ नर्स11 पदे
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी11 पदे

Educational Qualification For NHM Nandurbar Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
स्टाफ नर्सGNM/B.Sc. Nursing
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी12 th Pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector

Salary Details For National Health Mission Nandurbar Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month
स्टाफ नर्सRs. 20,000/- per month
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीRs. 20,000/- per month

NHM Nandurbar Notification 2023 – Important Documents

  • वयाचा पुरावा
  • पदवी / पदविका प्रमाणपत्र
  • सर्व वर्षाचे गुणपत्रिका
  • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • शासकिय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. छायांकित प्रती

How to Apply For National Health Mission Nandurbar Bharti 2023

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष), बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 13/04/2023 ते 24/04/2023 सायं 6 वाजेपर्यंत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे प्रत्यक्ष (By Hand) अथवा पोस्ट / कुरियर व्दारे सादर करावेत.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  7. या भरतीकरिता अधिक माहिती hal-india.co.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NHM Nandurbar Jobs 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  • वैद्यकीय अधिकारी पदाकरिता (MBBS) पदवीधारक शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांची मुलाखतीव्दारे दि.24/04/2023 रोजी सकाळी 10 वा. व त्यानंतर दर सोमवारी ( Walk in Interview) ने उमेदवार मिळेपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.
  • इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेली कागदपत्रे घेऊन उपस्थित राहवे.
  • मुलाखतीसाठी अर्जदारांनी सर्व आवश्यक तपशीलांसह योग्यरित्या भरलेले अर्ज आणणे आवश्यक आहे.
  • उमेदवार24 एप्रिल 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Nandurbar Vacancy details 2023


NHM Nandurbar Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock