राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे मोबाईल मेडीकल युनिट पदाकरीता अंतिम अंतिम गुणवत्ता यादी जाहीर; अधिक माहिती वाचा!! । NHM Thane Selection List

hanuman

Active member
NHM-3.jpg

NHM Thane Selection List


: The final merit list of Zilla Parishad Thane Female Medical Officer, Staff nurse, Lab Technician, Pharmacist posts applied for mobile medical unit under National Health Mission has been announced. Click on the link below to download the candidate list… To get all the further updates regarding this NHM Thane Selection List on time, click here and download the below NHM Thane Bharti Result 2024​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, मोबाईल मेडीकल युनिट करीता अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे Female Medical Officer, Staff nurse, Lab Technician, Pharmacist पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदे भरण्यासाठी मानधन तत्वावर पदे भरण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे मार्फत वृत्तपत्र तसेच zpthane.maharashatra.gov.in, या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन दिनांक. १३/०२/२०२४ ते दिनांक. १६/०२/२०२४ या कालावधीत उमेदवारांची मुळकागदपत्रासह मुलाखत घेण्यात आली असुन त्यांची प्राप्त गुणांकन पध्दतीने निवड करण्यात आली असुन त्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आले आहे. सदरील यादी ही उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या व गुणांकन पध्दतीच्या आधारे बनविन्यात आली आहे.
टिप:- मेरीट यादी मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना १ः३ या प्रमाणत समुपदेशनाकरीता बोलविण्यात येईल समुपदेशनासंबंधी सर्व सुचना, , zpthane.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.​


Thane Arogya Vibhag Eligible Candidates List


: National Arogya Abhiyan under Health Department Zilla Parishad Thane has announced the list of final eligible candidates for the post of Group Promoter. Click on the link below to download the list.​

आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे गटप्रवर्तक पदाकरीता अंतिम पात्र उमेद्वार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत




Thane Arogya Vibhag Counseling List


: Counseling has been organized for the following vacant posts on 22nd December 2023 for the eligible candidates who could not attend the counseling in the staff nurse cadre on 10/08/2023 due to some reason. However, the eligible candidates who could not attend the counseling on 10/08/2023 due to any reason as mentioned above should attend the said counseling at the scheduled time along with the original documents.​



उपरोक्त विषयांन्वये दिनांक १०/०८/२०२३ रोजी स्टाफ नर्स संवर्गातील समुपदेशनाकरीता काही कारणामुळे उपस्थित न राहु शकलेल्या पात्र उमेद्वारांचे दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी खालील रिक्त पदांकरीता समुपदेशन हे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी, वरीलप्रमाणे दिनांक १०/०८/२०२३ रोजीच्या समुपदेशनाकरीता काही कारणामुळे उपस्थित न राहु शकलेल्या पात्र उमेद्वारांनी सदर समुपदेशनाकरीता मुळ कागदपत्रांसह नियोजित ठिकाणी विहित वेळेत येथे उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत




NHM Thane Bharti Cancel Notice


: According to the district level advertisement for the recruitment of vacancies in the year 2022-2023 for the recruitment of district and taluka level vacancies under National Health Mission, Thane, a merit list was prepared according to the educational qualification and experience of the candidates who applied, the candidates in the said merit list were selected according to the category and merit. The appointment order was distributed on 02/11/2023 through the counseling held at Yashwantrao Hall on 19/10/2023. However, among the selected candidates, the list of candidates who did not carry the appointment order is given below​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी सन २०२२-२०२३ मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जिल्हास्तरावरुन जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्यानुसार अर्जप्राप्त उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हता व अनुभव यानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात आली, सदर गुणवत्ता यादीतील उमेदवारांना प्रवर्गनिहाय व गुणानुक्रमांनुसार नियुक्तीचे ठिकाण निवड करण्यासाठी १९/१०/२०२३ रोजी यशवंतराव सभागृह येथे घेण्यात आलेल्या समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश ०२/११/२०२३ रोजी वितरीत करण्यात आले होते. तथापी निवड झालेल्या उमेदवारांपैकी खालील तक्त्यातील जे उमेदवार नियुक्ती आदेश घेऊन गेले नाहीत त्याची यादि खालीलप्रमाणे…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

NHM Thane Selection List



NRHM Thane Dentist Merit List


: Final Merit List of Zilla Parishad Thane Dentist Posts applied for Thane District under National Health Mission has been published. The said list is made on the basis of the educational documents submitted by the candidates. Note Candidates will be called for counseling in the ratio of 1:3 based on their merit in the merit list. All counseling instructions will be available on the website zpthane.maharashtra.gov.in. Download NRHM Thane dentist merit List 2023​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे जिल्हा करीता अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे Dentist पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

आरोग्य विभाग, जिल्हा एकातमिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर पदे भरणेकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक सोसायटी ठाणे मार्फत वृत्तपत्रात तसेच zpthane.maharashtra.gov.in, . gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असुन उमेदवारांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन उमेदवाराकडुन दि. ०७/०६/२०२३ ते १५/०६/२०२३ या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या असून उमेदवारांकडुन हरकती प्राप्त झाल्या असुन सदरील उमेदवाराचा अंतीम गुणवत्ता यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे. तथापी विहित मुदतीत ज्या उमेदवारांकडून हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आले आहे. सदरील यादी ही उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आली आहे.
टिप मेरीट यादी मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना १:३ या प्रमाणात समुपदेशनाकरीता बोलविण्यात येईल समुपदेशनासंबंधी सर्व सुचना zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.​


Thane Arogya Vibhag Counseling List


: Thane Health department has issued a Notice For counseling. Candidates who have not submitted any documents along with the application while applying as per the advertisement have been made Conditionally Eligible in the previously published eligible list. However, the said candidates should bring the said documents with them during the counseling, otherwise, they will be considered ineligible for the counseling process if they are not submitted.. Candidates should attend the counseling as per 1:3 for the post applied for as follows

१) समुपदेशनास पात्र उमेदवारांनी गुणवत्तेनुसार व संवर्गनिहाय १: ३ या प्रमाणात उपस्थित रहावे.
२) जाहिरातीनुसार अर्ज करताना अर्जासोबत काही कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र यादिमध्ये Conditional Eligible करण्यात आले आहे. तरी सदर उमेदवारांनी समुपदेशन दरम्यान सदर कागदपत्रे सोबत घेऊन यावेत, अन्यथ कागदपत्रे सादर न केल्यास त्यांना समुपदेशन प्रक्रियेकरीता अपात्र समजण्यात येईल.
३) समुपदेशनास उपस्थित राहण्याकरीता कोणत्याही प्रकाचे भत्ते ( प्रवास भत्ता व इतर) अदा करण्यात येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
४) उमेदवारांनी समुपदेशनाकरीता उपस्थित राहताना सोबत मुळ शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र तपासणीकरीता आणावेत अन्यथा उमेदवारास समुपदेशन प्रक्रियेकरीता अपात्र ठरविण्यात येईल, तसेच सोबत मुळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा वाहनचालक परवाना यापैकी एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
५) समुपदेशनादरम्यान कोणत्याही उमेदवाराने राजकिय अथवा वरिष्ठ अधिकारी यांचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यास कोणतीही सुचना न देता सदर उमेदवारास समुपदेशन प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल.
६) उमेदवारांची १:३ या प्रमाणात गुणवत्तेनुसार प्रतिक्षायादी ठेवण्यात येईल. सदर गुणवत्ता यादी ११ महिने कालावधीकरीता वैध राहील.
७) समुपदेशनाकरीता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. तसेच समुपदेशनाकरीता उपस्थित राहुन देखील इतरत्र गेल्यास व समुपदेशनादरम्यान आपल्या क्रमांकावेळी अनुपस्थित राहिल्यास आपणास पुनश्चः संधी देण्यात येणार नाही..
८) समुपदेशन प्रक्रिये दरम्यान उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. सदर कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्या उमेदवारांनाच समुपदेशन प्रक्रियेकरीता पात्र करण्यात येईल. त्याचप्रमाणे मुळ कागदपत्रे पडताळणी दरम्यान अर्जासोबद सादर केलेली माहिती व मुळ कागदपत्रे यामध्ये तफावत अथवा चुकीची माहिती निदर्शनास आल्यास उमेदवारांना समुपदेशनाकरीता अपात्र ठरविण्यात येईल.​


National Urban Health Mission Thane Selection List


: National Health Mission, Thane has declared the Final list of eligible candidates for the recruitment of the “Senior Treatment Supervisor (STS)” post. Click here to download the list.​

राष्ट्रीय नागरी आरोग्य ठाणे अंतर्गत “वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)” पदभरती अंतिम पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



: Thane Municipal Corporation, under National Urban Health Mission, the list of eligible candidates has been published. The Eligible candidates from the following list should appear for the interview along with all the original certificates on 12/07/2023 at 9.00 AM at Mahanagarpalika Bhavan, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi, Pachapakhadi, Thane Public Health Department, 4th Floor. Download NUHM Thane Selection List from below PDF​

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांअंतर्गत योग शिक्षक यांची रिक्त पदे भरण्यसाठी खालील यादीतील पात्र उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसमवेत मुलाखातीकरिता दि. १२/०७/२०२३ रोजी ९.०० वाजता महानगरपालिका भवन,, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग,चंदनवाडी,पाचपाखाडी, ठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला येथे उपस्थित रहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत





NHM Thane Eligible List And Interview TimeTable


: Thane Municipal Corporation under National Urban Health Mission has published a list of candidates who have been shortlisted for an Interview to the post of Staff Nurse. Also NHM Thane has Published an Appointment letter for the post of Pharmacist which will be getting by Post Or email to the candidates who have applied for NHM Thane Bharti 2023​

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेने स्टाफ नर्स पदाच्या मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच NHM Thane ने फार्मिसिस्ट पदासाठी नियुक्ती पत्र प्रकाशित केले आहे जे NHM ठाणे भरती 2023 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना टपालाने व ई-मेलव्दारे पाठविण्यात येईल, याची नोंद घ्यावी. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी तत्वावर स्टाफ नर्स (स्त्री) व स्टाफ नर्स (पुरुष) पदाच्या पदभरतीकरिता १:५ प्रमाणात मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी खालील नमुद यादीमधील अ.क्र. प्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

NHM Thane Staff Nurse Interview Timetable 2023


NHM-Thane-Interview-Time-Table.png


सर्वसाधारण सुचना –
१) मुलाखतीस आपल्या शैक्षणिक, जात संवर्ग, अधिवास (डोमासाईल), नॉन क्रिमीलेयर व ओळख निर्देशित करणाऱ्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मुळ कागदपत्र तपासणी दरम्यान तफावत आढळून आल्यास आपणांस अपात्र ठरविण्यात येईल.
२) मुलाखतीस उपस्थित राहण्याचा खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.
३) उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी आपल्यासोबत आपले कोणतेही नातेवाईक आणू नयेत.
४) आपण सदर मुलाखतीस यादीत नमुद केलेल्या दिनांक व वेळेनुसार अनुपस्थित राहिल्यास आपणांस अपात्र ठरविण्यात येईल.​


NUHM Thane Selection List For Panvel Mahanagarpalika


: For the post of Lab Technician for Panvel Municipal Corporation under the National Urban Health Mission Selection List has been published on the official Arogya Vibhag Maharashtra. candidates who have applied for NUHM Panvel Municipal Corporation can download their Selection List and Appointment letter for the same. Aspirants It should be noted that the appointment letter will be sent by post and e-mail to the candidates selected for the post of Lab Technician for Panvel Municipal Corporation under National Urban Health Mission.​

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेसाठी लॅब टेक्निशियन पदासाठी निवड यादी अधिकृत आरोग्य विभाग महाराष्ट्र वर प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी NUHM पनवेल महानगरपालिकेसाठी अर्ज केला आहे ते त्यांची निवड यादी आणि नियुक्ती पत्र डाउनलोड करू शकतात. इच्छुकांनी नोंद घ्यावी की राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेसाठी लॅब टेक्निशियन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र पोस्ट आणि ई-मेलद्वारे पाठवले जाईल. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत




NHM Thane Staff Nurse Eligible & Ineligible List


– Final Eligible and Ineligible List of Zilla Parishad Thane Staff Nurse Posts applied for UHWC in Thane District under National Urban Health Mission. Click on the link below to download the list…​

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील UHWC करीता अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे स्टाफ नर्स पदांची अंतिम पात्र व अपात्र यादी. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक सोसायटि ठाणे मार्फ़त दैनिक सकाळ व महाराष्ट्र दिनमान ठाणे वृत्तपत्र तसेच www.thane.nic.in,www.nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली . दिनांक २०/०७/२०२२ पर्यंत ४था मजला, राष्ट्रिय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी असुन. कार्यालय कन्या शाळा आवार जिल्हा परिषद ठाणे येथे अर्ज स्विकारण्यात आले होते तरी सदरीत पदांसाठीची तात्पुरत्या स्वरुपातील पात्र व अपात्र यादी , & या वर प्रदर्शित करण्यात आली होती. सदरील यादी मधील उमेदवार पात्र असल्यास Eligible व अपात्र असल्यास Not Eligible असे नमुद करण्यात आले होते. तरी या उमेदवारांकडुन दिनांक १६-११-२०२२ ते २५-११-२०२२ या कालावधीत हरकती मागवण्यात आल्या असुन त्यानुसार उमेदवारांनी हरकती कार्यालयात सादर केल्या आहेत.

तथापी विहित मुदतीत ज्या उमेदवारांकडुन हरकती प्रात्प झाल्या आहेत. त्या उमेदवारांचा अंतिम पात्र व अपात्र यादीत समावेश करून त्यांना पुढील प्रक्रियेसाठी पात्र करण्यात आले आहे.​

टिप – GNM पात्र उमेदवारांसाठी महत्वाची सुचना:

(GNM पात्र उमेदवारांना अनु क्र.७८६ ते ८३१ या उमेदवारांनी त्यांचे Registraion Renewal Certificate सादर न केल्यामुळे त्यांना सद्यस्थिती Conditional Eligible असे दर्शविण्यात आले आहे. तरी सदरीत उमेदवारांनी त्यांचे Registraion Renewal Certificate कार्यालयात सादर केल्यानंतरच मेरीट यादीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील.)​


NHM Thane Selection List


– Candidates eligible for interview for various posts on a contract basis under Thane, Vasai-Virar and Panvel Municipal Corporation under National Urban Health Mission should check their Eligible and Noneligible list for Walk In an interview. NHM Thane has published list of candidates who are selected for various Positions. Candidates can check NHM Thane Result,NHM Vasai Virar Result and NHM PMC Result from below Link.​

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे, वसई-विरार व पनवेल महानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी तत्वावर विविध पदांच्या पदभरतीकरिता मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी खालील नमुद यादीमधील अ.क्र. प्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखत दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या स्थळावर आयोजित होईल. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Those candidates who got shortlisted for NHM Thane Vasai Virar Panvel Municipal Corporation Bharti can attend walk-in interview on 7th February 2023. Check NHM Thane Interview Venue:

Interview list and instructions for various posts for Thane Vasai Virar and Panvel Municipal Corporation under Rashtriya Arogya Abhiyan​

NHM Thane Selection List


सर्वसाधारण सुचना – –
१) मुलाखतीस आपल्या शैक्षणिक, जात संवर्ग, अधिवास व ओळख निर्देशित करणाऱ्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मुळ कागदपत्र तपासणी दरम्यान तफावत आढळून आल्यास आपणांस अपात्र ठरविण्यात येईल.
२) मुलाखतीस उपस्थित राहण्याचा खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.
३) उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी आपल्यासोबत आपले कोणतेही नातेवाईक आणू नयेत.
४) आपण सदर मुलाखतीस यादीत नमुद केलेल्या दिनांक व वेळेनुसार अनुपस्थित राहिल्यास आपणांस अपात्र ठरविण्यात येईल.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock