राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!! । NIDM Bharti 2023

hanuman

Active member
NIDM-LOGO.jpg

NIDM Bharti 2023


: NIDM (National Institute of Disaster Management) has announced recruitment notification for the various vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor, Administrative Officer, Accounts Officer”. There are total of 16 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last date for application is the 1st of June 2023. The official website of NIDM is nidm.gov.in. More details are as follows:-​

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी
  • पदसंख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • प्राध्यापक – 55 वर्षे
    • सहयोगी प्राध्यापक – 50 वर्षे
    • सहायक प्राध्यापक – 35 वर्षे
    • प्रशासकीय अधिकारी – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, (NIDM), (गृह मंत्रालय), भूखंड क्र. 15, पॉकेट-3, ब्लॉक-बी, सेक्टर-29, रोहिणी, दिल्ली-110042
  • ई-मेल पत्ताadmofficer.nidm@nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2023

NIDM Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक03 पदे
सहयोगी प्राध्यापक06 पदे
सहायक प्राध्यापक05 पदे
प्रशासकीय अधिकारी01 पद
लेखाधिकारी01 पद

Educational Qualification For NIDM Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMasters Degree in relevant field
सहयोगी प्राध्यापकMasters Degree in relevant field
सहायक प्राध्यापकMasters Degree in relevant field
प्रशासकीय अधिकारीBachelors Degree in relevant field
लेखाधिकारीBachelors Degree in relevant field

How To Apply For National Institute of Disaster Management Bharti 2023

  • अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • वेगळ्या श्रेणीच्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज पाठवला जाऊ शकतो.
  • अर्जदार वरील पत्त्यावर/ admofficer.nidm@nic.in या ईमेलवर अर्जाची आगाऊ प्रत पाठवू शकतात.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे/माहिती सोबत नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

NIDM Vacancy details 2023


NIDM Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For National Institute of Disaster Management Application 2023 | @ nidm.gov.in

📑
PDF जाहिरात I
📑
PDF जाहिरात II
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock