राज्यात सुरु झालीये तब्बल 17000 जागांची पोलीस भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु, ऑनलाईन अर्जासाठी नवीन पोर्टल लिंक!- policerecruitment2024.mahait.org-

hanuman

Active member
Maharashtra Police Bharti Update

policerecruitment2024.mahait.org- Apply Online Police Bharti 2024




पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे ही त्यांच्यासाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यात 17 हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची घोषणा ही करण्यात आली. घोषणा तर झाली मात्र, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू न झाल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. आता शेवटी या संदर्भात मोठे अपडेट हे पुढे आले. विशेष म्हणजे आता आज पासूनच या भरती प्रक्रिया ही सुरूझाली आहे. ऑनलाईन अर्जाचे नवीन पोर्टल policerecruitment2024.mahait.org हे सुरु झाले असून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

तसेच, इच्छूक उमेदवारांसाठी policerecruitment2024.mahait.org आणि या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणीच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देखील आहे. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे.​






Maharashtra Police Bharti 2024
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल.

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.





– Apply Online Police Bharti 2024: There are a total of 17,700 posts will be recruit in Maharashtra Police Department. राज्य सरकारने पोलिसांच्या विविध पदांसाठी 17,700 पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. या भरती साठी पूर्ण महाराष्ट्रातून लाखो उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज येणार आहेत हे निश्तिच. या ऑनलाईन प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने या २०२४ भरतीसाठी नवीन पोर्टलची लिंक दिलेली आहे. हि भरती प्रक्रिया policerecruitment2024.mahait.org या पोर्टल द्वारे राबविण्यात येणार आहे.​



राज्यातील तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी दीर्घकाळ वाट पाहत होते. निश्चितच मोठ्या संख्येने उमेदवारांनी फॉर्मभरणार आहेत.

  • महाराष्ट्र पोलिसांनी कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि राखीव पोलिस दलासाठी १७,७०० पदांसाठी रिक्त जागा सोडल्या आहेत.
  • आतापर्यंत अर्जदारांची संख्या १० लाखांच्या वर असणार आहे.
  • अर्जांची संख्या आणखी वाढू शकते.
  • भरती नियमानुसार विभाग सुरुवातीला 100 गुणांसाठी लेखी परीक्षा घेईल.
  • 40 टक्के गुण मिळाल्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागेल.
  • विभागाने सांगितले की, यावर्षी आम्ही गुणांचे प्रमाण बदलले आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची असते आणि ती उत्तीर्ण होण्यासाठी अर्जदाराला किमान 40 गुण मिळणे आवश्यक असते.
  • शारीरिक चाचणी 50 गुणांची असेल आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी अर्जदाराला 50% गुण मिळवावे लागतील.






CountryIndia
StateMaharashtra
OrganisationPolice Department, Maharashtra
RecruitmentMaharashtra Police Constable 2024
Post NamePolice Constable, SRPF Police Constable & Driver Police Constable
Vacancies17,700
Notification Release Date1 March 2024
Application Form Start Date5th March 2024
Last Date Application Form Submission31st March 2024
Age Limit18 to 28 Years
EducationalIntermediate
Selection ProcessWritten Exam, Physical Endurance Test & Medical Examination


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock