Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2023
: Rajgurunagar Sahakari Bank
has invited applications for the posts of “Clerk (Junior Officer), Assistant Branch Manager”. There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date, mentioned below. The online application link is open from th 10th of May 2023 & the last date for submission of the application is the 19th of May 2023. The official website of Rajgurunagar Sahakari Bank is rajgurunagarbank.com. More details are as follows:-
राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, अंतर्गत “लिपिक (कनिष्ठ अधिकारी), सहायक शाखा व्यवस्थापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्जाची लिंक 10 मे 2023 पासून सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2023आहे.
- पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ अधिकारी), सहायक शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- लिपिक (कनिष्ठ अधिकारी) – 22 ते 35 वर्षे
- सहायक शाखा व्यवस्थापक – 30 ते 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 मे 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2023 – Important Dates
Educational Qualification For Rajgurunagar Sahakari Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक (कनिष्ठ अधिकारी) | Educational Qualification: Any Graduate/Post Graduate, MS-C IT/ equivalent Certified course. |
सहायक शाखा व्यवस्थापक | Educational Qualification: Any Graduate/Post Graduate, MS-C IT/ equivalent Certified course. |
Preference: a) JAIIB/CAIIB/GDC &A examination pass
b) Diploma Banking /Co-operatives /Legal etc. from Government recognized institute (ICM, IIBF, VAMNICOM, etc.)
c) Experience in Bank/ Financial Institute will be Preferred.
Preference: a) JAIIB/CAIIB/GDC &A examination pass
b) Diploma Banking /Co-operatives /Legal etc. from Government recognized institute (ICM, IIBF, VAMNICOM, etc.)
Experience: 5 Years in Banking/ Financial Institutions as Officer.
How To Apply For Rajgurunagar Sahakari Bank Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाइन अर्जाची लिंक 10 मे 2023 पासून सुरु होईल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Rajgurunagar Sahakari Bank Limited Bharti 2023
- उमेदवारांची निवड ऑनलाइन (लिखित) चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
- ऑन-लाइन लेखी परीक्षेतील कामगिरी, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणीकरण आणि सबमिट केलेल्या कागदपत्रांच्या आधारे अनुभव यावर आधारित उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल.
- ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
- ठिकाण आणि पत्ता कॉल लेटरमध्ये दर्शविला जाईल.
- वैयक्तिक मुलाखत राजगुरुनगर, ता.खेड, जिल्हा-पुणे 410505 येथे होईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
The post appeared first on .