रत्नागिरी पोलीस भरती निकाल जाहीर, कागदपडताळणी उद्यापासून सुरु ! डाउनलोड करा कागदपत्र यादी | Ratnagiri Police Bharti Result

hanuman

Active member
Nashik Gramin Police Bharti result 2022

Ratnagiri Police Bharti Written Exam Result


: Ratnagiri Police has Published a Provisional List of candidates selected after the Written Exam which was held on 2nd April 2023. Candidates can download the Ratnagiri Police Bharti Written Exam Selection List form below. Those candidates who qualify for written Exam now will be called for Document verification which is starting on 21st April 2023. Download the List of candidates from below link:​

रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2021 मध्ये 131 रिक्त पदांकरीता आयोजित केलेल्या पोलीस भरती प्रक्रीयेतील तात्पुरती निवड व प्रतिक्षायादी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर दि. 13/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या निवड यादी मधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहीत शासन निर्णय, परिपत्रके, जाहीरात व पोलीस भरती कार्यपध्दती मधील निर्देशानुसार फेर पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे. !!

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

तरी दि. 13/04/2023 रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीप्रमाणे (प्रतिक्षा यादीवरील उमेदवार वगळून) सोबतच्या यादीतील सर्व उमेदवारांनी सोबतच्या कागदपत्राच्या सुचीप्रमाणे भरती संदर्भातील सर्व मुळ कागदपत्र व सदर कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीच्या एक संच तसेच 6 पासपोर्टसाईज फोटोसह दि. 21/04/2023 रोजी सकाळी 09.00 वा. पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथील परेड मैदानावर न चुकता हजर रहावे. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंदी घ्यावी.
तात्पुरत्या निवड यादी (Provisional Selection List) मधील निवड ही भरती प्रक्रीयेशी निगडीत निकषांचे पूर्ततेच्या अधीन असून पुर्नःपडताळणीअंती एखादा उमेदवार अपात्र झाल्यास त्याचे तात्पुरत्या निवड यादीमधील नांव रद्द करण्यात येईल, त्याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा/तक्रार/ हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.​

19/04/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२१ तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांकरिता सूचना
13/04/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२१ तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
06/04/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा अंतिम निकाल
04/04/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा तात्पुरते गुणपत्रक
03/04/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा सुधारित व अंतिम उत्तरतालिका
02/04/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा उत्तर तालिका
29/03/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती- २०२१ लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांसाठी सूचना
22/02/2023रत्नागिरी पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परिक्षेस पात्र १:१० उमेदवारांची अंतिम यादी
10/02/2023रत्नागिरी पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परिक्षेस पात्र १:१० उमेदवारांची यादी

Ratnagiri Police Bharti Result


-Ratnagiri Police Recruitment 2021 result has been released. Ratnagiri Ground Test Marks for Short Put and Other have been declared on the official Site. Students who attended Ratnagiri Ground Test 2022 on 2nd Jan 2023 can download Ratnagiri Police Bharti Result from below Link​

महाराष्ट्र रत्नागिरी पोलीस भरती पदाकरिता ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील…

  • Name: Ratnagiri Physical Exam Result 2023
  • Exam Date: 2nd Jan 2023
03/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०२-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक
04/01/2022पोलीस भरती २०१९ पोलीस शिपाई पदावर अस्थायी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक
06/01/2022पोलीस भरती २०१९ पोलीस शिपाई पदावर अस्थायी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक
06/01/2022रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०१९ अंतिम निवड व प्रतीक्षा यादी
06/11/2022रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ जाहिरात
08/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि 07-01-2023 रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक
09/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि 08-01-2023 रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक



DateTitleView
6/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०6-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक
5/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०5-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक
4/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०4-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक
3/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०3-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक
03/01/2023रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०२-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock