मौदा उपविभागात 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न ! Mouda Police Patil Bharti 2023

hanuman

Active member
Mouda Police Patil Bharti 2023

Mouda Police Patil Bharti 2023


: Official application is invited from eligible candidates for the post of Police Patil in village Mouda and Kamthi Taluka under the jurisdiction of Sub Divisional Magistrate of Mouda Sub Division Nagpur District through online mode only on the website . We have given Mouda Police Patil Bharti Application Form Link at below, you can download it and fill all details asked in. Submit your application before 17th May 2023

नागपूर जिल्हयातील मौदा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील मौदा व कामठी तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे. तसेच .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


सरळ भर्ती प्रक्रियेत अनुसूचित जाती-25, अनुसूचित जमाती-13, विशेष मागास प्रवर्ग-4 विमुक्त जाती व भटक्या जमाती-21, इतर मागास प्रवर्ग-33 आणि खुल्या प्रवर्गासाठी 34, आर्थिक दुर्बल घटक-15 असे एकूण 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 17 मे 2023 पर्यंत आहे.​

🎯


पोलीस पाटील पदासाठी आवश्यक अर्हता व अटीशर्ती या प्रमाणे आहे. अर्जदार दहावी परीक्षा पास असावा. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. रहिवासी दाखला मुलाखतीच्या वेळी सादर करावा. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. या परीक्षेसाठी आरक्षित व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी शुल्क 200 रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. पोलीस पदासाठी लेखी परीक्षेसाठी 80 गुण असून तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असे 100 गुण राहील.​

🎯


अर्जदार संबंधित एकाच गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराने एका गावासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जस्त गावातून केलेले सर्व अर्ज बाद ठरविण्यात येतील. पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर काम करावे लागत असल्याने पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. संपूर्ण भरती प्रक्रीयेदरम्यान पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल सुस्थितीत ठेवावा. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज या संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकानंतर संकेतस्थावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मौदा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.​

  • पदाचे नाव – पोलीस पाटील
  • पदसंख्या – 145 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th pass
  • नोकरी ठिकाण – मौदा, नागपूर
  • अर्ज शुल्क – Rs. 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023

Mouda Police Patil Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
पोलीस पाटील145 पदे

Educational Qualification For Mouda Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटीलदहावी परीक्षा पास (10th pass)

How To Apply For Mouda Police Patil Jobs 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mouda Police Patil Online Application Form 2023


Mouda Police Patil Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Mouda Police Patil Application 2023

👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock