– WCD (Water and Conservation Department) Recruitment process for 670 vacancies is expected to begin soon. The PDF advertisement of this recruitment will publish soon. The details advertisement will be available on MahaBharti.in. The tentative schedule of this recruitment will available soon. For more details about this read the given PDF Notification.
प्राप्त माहितीनुसार मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती लवकरच येणे अपेक्षित आहे. तसेच या संदर्भातील एक परिपत्रक विभाग याद्वारे जाहीर केले आहे. तसेच हि भरती प्रक्रिया TCS/ IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील पूर्ण जाहिरात आणि पुढील अपडेट्स लवकरच महाभरती वर प्रकाशित होईल. तसेच सर्व करावी.
As Per the GR Advertisement for 670 seats in Mruda Jalsandharan Vibhag can be Published Today on 31 December 2022. The exam will be held from 15th March 2023 to 30.4.2023.
Note for Educational Criteria : Diploma Allowed Diploma + Degree Allowed 12 + Degree Allowed
WCD Maharashtra Bharti 2023
The post appeared first on .