मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी | Mumbai Police Bharti Result 2022

hanuman

Active member
Divisional Police Complaint Authority Mumbai

Mumbai Police Bharti Result 2022 PDF


: 563451 Male / Female / Tertiary Candidates had submitted applications for the Police Constable post. Their field test has been conducted from 07/02/2023 to 16/04/2023 at Naigaon Police Headquarters, Marol Police Headquarters, Kalina Vidyapith Ground, Mumbai. Among the candidates qualified for the field test who have secured at least 50% marks in physical test as per 4(2) of Maharashtra Police Constable (Entry) (First Amendment) Rules 2022, in the ratio of 1:10 to the vacancies mentioned in the advertisement in the concerned category. 1:10 ratio list of such candidates has been prepared for the written test and it is attached herewith. Download Mumbai Police Wtitten Exam Qualified Candidates list​

पोलीस शिपाई पदासाठी ५६३४५१ पुरुष / महिला / तृतीयपंथी उमदेवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी दिनांक ०७/०२/२०२३ ते दिनांक १६/०४/२०२३ या कालावधीमध्ये नायगांव पोलीस मुख्यालय, मरोळ पोलीस मुख्यालय, कलिना विद्यापिठ मैदान, मुंबई येथे घेण्यात आली आहे. मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम २०२२ मधील ४ (२) प्रमाणे शारिरीक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेदवारांपैकी संबधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले असून, अशा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी १:१० प्रमाणात यादी तयार करण्यात आली असून, ती सोबत जोडली आहे.

या भरती संबंधित येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.


सदर यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास, यादी प्रसिध्द झाल्यापासून २४ तासाच्या आत लेखी स्वरुपात cp.mum.dcp.hq2@mahapolice.gov.in या ई-मेलवर आपले निवेदन सादर करणे बंधनकारक राहील. २४ तासानंतर प्राप्त निवेदनाचा विचार केला जाणार नाही, तसेच वरील ई-मेल आयडी अॅड्रेस सोडून इतरत्र पाठविलेल्या आक्षेपांचाही विचार केला जाणार नाही याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदेवारांना लेखी परीक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

तारीखशिर्षकभरती प्रक्रियेचे पदमाहिती
२७ – एप्रिल – २०२३लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नमूद केलेल्या उमेदवारांच्या नावांबाबतचे शुद्धिपत्रकमुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२५ – एप्रिल – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीमुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
१९ – एप्रिल – २०२३मुंबई पोलीस शिपाई (चालक)-२०२१ वाहन चालविणे कौशल्य चाचणीबाबत वाहन परवनाबाबत उमेदवारांना सूचना.मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१
१३ – एप्रिल – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ दि : १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी मरोळ पोलीस मुख्यलाय मैदानावर मैदानी चाचणी असणाऱ्या उमेदवारांना सूचना.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
११ – एप्रिल – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ ज्या उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस/ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांना दि : १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी मैदानी चाचणीसाठी संधी देण्यात येत आहे बाबतमुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
०६ – एप्रिल – २०२३मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०१९ दि :- १०/०४/२०२३ रोजी नियुक्तीसाठी हजर राहणेबाबत सूचनामुंबई पोलीस शिपाई भरती २०१९







Mumbai Police Bharti Result 2022: Mumbai Police Constable (Driver) Recruitment – 2021 List of candidates to be called for Driving Skill Test from 06/04/2023 to 30/04/2023. Candidates can download below PDF and Check Their names for Mumbai Police Driving Skills Test. Also Time Table of Female Candidates to be called for Field Test has been issued.​

Mumbai Police Bharti Driver Eligible List

तारीखशिर्षकभरती प्रक्रियेचे पदमाहिती
२९ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ दि. ०६/०४/२०२३ ते ३०/०४/२०२३ वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी.मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१
२८ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती (चालक)-२०२१ वाहन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीमुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१
२८ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. ३१/०३/२०२३ रोजी मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या महिला उमेदवारांचे वेळापत्रक.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२८ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई-२०२१, मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या महिला उमेदवारांचे वेळापत्रकाबाबतचे वार्तापत्र.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२७ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. ३१ मार्च २०२३ मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या तृतीयपंथी उमेदवारांचे वेळापत्रक.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२७ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई-२०२१, मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या तृतीयपंथी उमेदवारांचे वेळापत्रकाबाबतचे वार्तापत्रमुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२७ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. २८/०३/२०२३ ते १५/०४/२०२३ पर्यंत (मरोळ )मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२७ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ दि. २८/०३/२०२३ ते १५/०४/२०२३ पर्यंत (कालीना) मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२७ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई-२०२१, मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रकाबाबतचे वार्तापत्रमुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२४ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई चालक भरती-२०२१, वाहन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतचे वार्तापत्र, दि. २४-०३-२०२३.मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१
२१ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई-२०२१, मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या महिला उमेदवारांचे वेळापत्रकाबाबतचे वार्तापत्रमुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२१ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई-२०२१, दि. २७/०३/२०२३ ते ३१/०३/२०२३ पर्यंत मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या महिला उमेदवारांचे वेळापत्रक.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१
२१ – मार्च – २०२३मुंबई पोलीस शिपाई – २०२१ दि.२१/०३/२०२३ रोजीची भरती प्रक्रिया रद्द झालेबाबत.मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१

Mumbai Police Bharti Result 2022


– Mumbai Police Constable and Police Constable (Driver) Recruitment 2022 @mumbaipolice.gov.in New Update is out. Please check details given below.

Mumbai Police Bharti Time has been Revised due to a technical issues. Earlier Mumbai Police Physical Exam was scheduled on 1st March 2023, now it is revised as 13rd March 2023. Candidates can check below Mumbai Police Recruitment corrigendum :​

Mumbai-Police-Merit-List-2023-682x800.jpg




वाहन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलीस शिपाई चालक पदासाठी १,१७,८४३ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी दि. ३१/०१/२०२३ ते दि. १३/०३/२०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली आहे, पोलीस शिपाई चालक पदासाठी १,१७,८४३ पुरुष/महिला उमेदवारांची मैदानी चाचणी नायगांव पोलीस मुख्यालय, मरोळ पोलीस मुख्यालय, मुंबई आणि मुंबई विद्यापीठ कलिना मैदान येथे दिनांक १३/०३/२०२३ रोजी पूर्ण झाली आहे.

मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०२२ (सुधारीत), दि. २७/०६/२०२२ मधील ८ अ नुसार शारिरीक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१५ या प्रमाणात वाहन चालविणे कौशल्य चाचणी व १०० गुणांच्या लेखी परिक्षासाठी बोलावण्यास पात्र ठरतील असे नमूद केले आहे. तथापी दिनांक २३/०९/२०२२ च्या अधिसुचनेनुसार १:१० प्रमाण नमूद करण्यात आले आहे.

शासनाने दिनांक २३/०९/२०२२ रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळालेल्या पात्र उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवार हे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या प्रवर्गनिहाय रिक्त पदांनुसार लेखी परिक्षेस बोलावण्यास पात्र ठरणार आहेत, सदरची यादी तयार करुन प्रसिध्द करण्यापूर्वी मुंबई पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक भरती-२०२१ निवड समिती (खातेबाह्य सदस्यांसह) बैठक दिनांक ०२/०३/२०२३ तसेच दिनांक २३/०३/२०२३ रोजी मा. पोलीस सह आयुक्त (प्रशासन), तथा अध्यक्ष, मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ यांचे स्वीय दालनात आयोजीत करण्यात आली होती.

वाहन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर उमेदवारांना वाहन कौशल्य चाचणीसाठी हजर राहण्याबाबतचा दिनांक आणि वेळेबाबत महा-आय टी कडून ओळखपत्रे देण्यात येतील. करिता उमेदवारांनी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई या कार्यालयाचे संकेतस्थळावरुन वेळोवेळी वाहन कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकाबाबत माहीती घ्यावी.​



उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई / मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०१९ प्रक्रिया पार पाडण्यात आली. संदर्भ क्र. १ व ४ नुसार कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार पोलीस शिपाई यांची तात्पुरती अंतरिम निवड यादी / अंतरिम प्रतिक्षा यादी (Provisional Select / Waiting List) जाहिर करण्यात आली आहे. तद्नंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहुन नियुक्ती पत्र स्विकारण्यासाठी बोलविण्यात येत आहे.

या भरती संबंधित येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.


नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येवु नये. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत. याची संबंधि उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमुद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.​

Important Documents For Mumbai Police Bharti 2022


नियुक्तीसाठी येताना कागदपत्र पडताळणीकरिता खालील नमूद प्रमाणपत्र न चुकता सोबत आणणे आवश्यक आहे :-

१) भरती ओळखपत्र (मैदानी चाचणी/ लेखी परिक्षेचे)
२) भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी जमा न केलेले सर्व मुळ कागदपत्र
उदा. शैक्षणिक/ डोमीसाईल / जात प्रमाणपत्र / नॉन क्रिमिलेअर / होमगार्ड /
प्रकल्पग्रस्त/ धरणग्रस्त इ. संबंधित मुळ प्रमाणपत्र.
३) ०४ पासपोर्ट साईज फोटो.
४) आधार कार्ड व पॅन कार्ड.
तयारी ५) दैनंदिन गरजेच्या वस्तु घेवून पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे.

मुंबई पोलीस शिपाई / मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०१९ (पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबत) दि. ३०/०१/२०२३ सकाळी ०९:०० वा नियुक्तीसाठी ‘पोलीस संकुल नायगांव’ नायगांव पोलीस मुख्यालय, (पोलीस भरती संगणक कक्ष), नायगांव, दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४ येथे कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहुन बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकद्वारे डाउनलोड करा…​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock