महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!! | WCD Pune Bharti 2023

hanuman

Active member
wcd.png

WCD Pune Bharti 2023


: Under the Child Welfare Committee and Child Justice Board as per the advertisement released by the Department of Women and Child Development, Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of “President and Members”. There are a total of 24 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 23rd of June 2023. More details are as follows:-​

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “अध्यक्ष व सदस्य” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावअध्यक्ष व सदस्य
  • पदसंख्या – 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुन 2023

WCD Pune Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अध्यक्ष/ सदस्य20 पदे
सदस्य04 पदे

Educational Qualification For WCD Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष/ सदस्य१. समितीचे अध्यक्ष / सदस्यांचे वय अर्जाच्या दिनांकास ३५ वर्षाहून कमी नसेल.
सदस्य१. वाल न्याय मंडळ सदस्यांचे वय अर्जाच्या दिनांकास ३५ वर्षांपेक्षा कमी नसावे.


२. सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षांचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा.

३. समितीचे अध्यक्ष/ सदस्य कमाल दोन सत्रापर्यतच्या, जे सलग नसतील, नियुक्तीस पात्र असतील.


२. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०२० सुधारीत अधिसुचना दि. २८.१२.२०२० अन्वये शिक्षण, आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसबंधीत काम करण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असेल अथवा बाल मानसशास्त्र, मनोविकृतीचिकित्सा, समाजशास्त्र किंवा विधी यामधील पदवीसह व्यावसायिक कार्य करीत असावेत.

३. बाल न्याय मंडळाच्या कामकाजाशी हितसंबंध असणारी किंवा स्वतःची बालकांची काळजी घेणारी संस्था इ. असणा-या व्यक्तीची मंडळावर समाजसेवक सदस्य म्हणूण नियुक्ती केली जाणार नाही.

४. नियुक्ती कालावधी हा प्रधान दंडाधिका याखेरीज मंडळाचे इतर दोन सदस्य, दोन कमाल सत्रांपर्यंतच्या जे सलग नसतील, नियक्ती करीता पात्र असतील.

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

WCD Pune Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Department of Women and Child Development Pune Recruitment 2023

📑
PDF जाहिरात (अध्यक्ष/ सदस्य)
📑
PDF जाहिरात (सदस्य)
✅
अधिकृत वेबसाईट I
✅
अधिकृत वेबसाईट II



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock