महिलांसाठी सुवर्णसंधी! अंगणवाडी मदतनीस 68 जागांसाठी भरती! – Jalgaon Anganwadi Bharti 2023

hanuman

Active member
Anganwadi.jpg

Jalgaon Anganwadi Bharti 2023


Jalgaon Anganwadi Bharti 2023 – Child Development Project One Officer Sunita Chavan and Project Two Officer Sadhana Kapdani have released the information about Jalgaon Anganwadi Bharti 2023 through a press release that recruitment will be done for 68 posts through Integrated Child Development Service Scheme Office, Jalgaon. In project one, 27 for 26 villages and 41 for 30 villages in project two, the recruitment process of women helper posts will be implemented.



एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय जळगाव मार्फत ६८ जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प एक अधिकारी सुनीता चव्हाण, जळगाव आणि प्रकल्प दोनच्या अधिकारी साधना कापडणी यांनी एका पत्रकान्वये प्रसिद्धीस दिली आहे. प्रकल्प एकमध्ये २६ गावांसाठी २७ व प्रकल्प दोनमध्ये ३० गावांसाठी ४१ महिला मदतनीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, येत्या बुधवारपासून (ता. १४) ते २७ जून दरम्यान शासकीय सुटी वागळून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत कार्यालयात अर्ज विक्री होणार आहेत. भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वयोमर्यादा १८ ते ३५ अशी अट असणार आहे तर विधवा उमेदवारास वयोमर्यादा ४० आहे. प्रकल्प एक कार्यालय अंतर्गत राजमाने, शिदवाडी, ढोमणे, पोहरे, भवाळी, खेडी खुर्द, बहाळ, कढरे, सुंदरनगर, विसापूर, दरेगाव, चिंचगव्हाण, भोरस बुद्रुक, दसेगाव, इच्छापूर, रहिपुरी, तामसवाडी, सेवानगर, ब्राम्हणशेवगे, पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, माळशेवगे, मांदूरणे, पिंपळवाड प्लॉट, शिरसगाव या गावांसाठी प्रत्येकी एक जागा तर मेहुणबारे येथे दोन जागांसाठी भरती आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



Ne.gif


प्रकल्प दोनसाठी चंडिकावाडी, मुंदखेडा बुद्रुक, मुंदखेडा खुर्द, पाटणा, पातोंडा, गणपूर, ओझर, शिवापूर, वलठाण पाटे, आंबेहोळ, सांगवी, रांजणगाव, रोकडे, तळेगाव, खरजई, न्हावे, तरवाडे, वडाळा, उंबरखेड, आडगाव, परशुराम नगर, टाकळी प्र दे, हातले, हिंगोणे खुर्द, वाघले, वाकडी, सोनगाव आदी गावांमध्ये प्रत्येकी एक जागा ते टाकळी प्र. चा., गोरखपूर, देवळी या गावांना प्रत्येकी दोन जागा अशा ३० गावांत ४१ पदांची भरती होणार आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.



: The recruitment notification is published from the respective department for the various vacant posts. The name of post is Anganwadi Sevika, Anganwadi Helper. There are total of 31 vacancies are avilable to fill the posts. Interested and eligible candidates submit their applications to the given mentioned address from 30th of March to 8th of April 2023. More details are as follows:-​

एकात्मिक बालविकास सेवा योजना मुक्ताईनगर, अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.​
  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या – 31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुक्ताईनगर,
  • वयोमर्यादा – 12th pass
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुक्ताईनगर कार्यालय, जळगाव
  • अर्ज सुरू होण्याची तारीख30 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 एप्रिल 2023

Jalgaon Anganwadi Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी सेविका03 पदे
अंगणवाडी मदतनीस28 पदे

Educational Qualification For Jalgaon Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका12th pass
अंगणवाडी मदतनीस12th pass

How To Apply For Jalgaon Anganwadi Helper Bharti 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्जविक्री २९ मार्च २०२३ पर्यंत आणि अर्जस्वीकृती ३० मार्च ८ एप्रिल २०२३ पर्यंत मुक्ताईनगर येथील कार्यालयात होईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Jalgaon Anganwadi Jobs 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

Jalgaon Anganwadi Bharti 2023 – 790 Anganwadi workers will be recruited in the Zilla Parishad till the end of May. For that, the examination will be conducted on behalf of the local administration. Due to this recruitment many women will also get employment opportunity.​



७९० अंगणवाडी सेविकांची भरती – मे अखेरपर्यंत जिल्हा परिषदेतील ७९० अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीमुळे अनेक महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Jalgaon Talathi Bharti


तसेच, जळगाव महापालिकेत ६०० जागा रिक्त असून पहिल्या टप्प्यात ४५० जागा भरल्या जाणार आहेत. या संदर्भाचा आकृतीबंध गेल्या महिन्यातच शासनाने मंजूर केला आहे. बिंदू नामावली, सेवा शास्ती यासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल. या वर्षाखेरीस ही भरती पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यात १५० जागा भरल्या जाणार आहेत.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock