महावितरण विद्युत सहाय्यक EWS उमेदवारांची निवड यादी प्रकाशित!! – MahaVitaran Bharti Result 2022

hanuman

Active member
Mahavitaran-Yavatmal-Bharti-2019.jpg

MahaVitaran Bharti Result


जाहिरात क्र. ०४/२०१९ : आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून “विद्युत सहाय्यक” पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय प्रतिक्षा यादी.

मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्र. ३१२३ / २०२० प्रकरणी दि. ०५/०५/२०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. ०५/०७/२०२१ अन्वये भरती प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ई.डब्ल्यू. एस. प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दि. ०१/१०/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दि. २१-२२/१०/२०२१ रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली.

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. २६६३ / २०२१ संदर्भात मा. न्यायालयाने दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार व मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५/२०२२ यामध्ये दिलेल्या आदेशानुसार “विद्युत सहाय्यक पदाची सुधारीत निवड यादी तसेच मा. महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार “विद्युत सहाय्यक’ पदाची समांतर आरक्षणासहीत सुधारीत प्रतिक्षा यादी ई.डब्ल्यु. एस. प्रवर्ग वगळता प्रसिध्द करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी प्रसिध्द करण्यात येऊन सदर यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये करण्यात आली आहे.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. २६६३ / २०२१ संदर्भात दि. २९.०७.२०२२ रोजी दिलेल्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात एस. एल. पी. क्र.२१२३८ – २१२४५ / २०२२ दाखल केली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दि. २४.०१.२०२३ रोजी दिलेल्या अंतिम न्यायनिर्णयान्वये आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्यात येऊन दि. ११-१२/०५/२०२३ या कालावधीत उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आलेली आहे.​








: MahaVitaran have announced circular-wise list of two advertisements viz., Electrical Assistant Advertisement No. 05/2014 and Sub-Centre Assistant Advertisement No. 05/2019 through Mahavitaran for appointment to the post of surplus. In this SEBC According to the district-wise list for sub-center assistant post from the category, the document verification of the candidates will be conducted between 20th to 22nd of February.​

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१४ तसेच उपकेंद्र सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१९ या दोन जाहिरातीची त्यांनी अधिसंख्य पदावर नियुक्ती करीता परिमंडळ निहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



यामध्ये एस.ई.बी.सी. प्रवर्गातून उपकेंद्र सहाय्यक पदावर परिमंडळ निहाय यादी त्यांनी दिली आहे त्यानुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. अशाच प्रकारे ई.एस.बी.सी प्रवर्गातून विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती करिता परिमंडळ निहाय यादी त्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे​

List Of Documents Reuired For Document Verification


निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-
i) ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
ii) एस. एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician / Wireman)/ सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
iv) शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.
v) राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रीकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
vi) समांतर आरक्षणाच्या पृष्टयर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंदी केली असल्यास त्या सर्व प्रकारच्या समांतर आरक्षणाचे विहित केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
vii) अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंनी ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राबाबत नमूद केले असल्यास उमेदवाराने सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

viii) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
ix) सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

ADVT. NO. 05/2019 – ZONE- WISE ALLOCATION OF SEBC CATEGORY CANDIDATE FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF UPKENDRA SAHAYAK –

ADVT. NO. 05/2014 – ZONE WISE ALLOCATION OF ESBC CATEGORY CANDIDATES FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK –


MahaVitaran Bharti Result | MAHADISCOM Result


: Maharashtra State Electricity Distribution Company Limited has been declared the waiting list for “Sub Center Assistant” posts. Click on the link below to download the list.​

Mahavitaran Upkendra Sahayak Bharti Revised Wait List Declared

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने उपकेंद्र सहाय्यक पदाची सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर भरती अंतर्गत 2000 पदे भरण्यात येणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2022


सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी / अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. २९/११/२०२२ ते दि.३०/११/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर रकाना क्र. ८ मध्ये नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उमेदवारांनी उपरोक्त नमूद कालावधीत कागदपत्र पडताळणीकरिता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.​

MAHADISCOM Upkendra Sahayak Recruitment Result

Article CategoryResult
Exam Conducting BoardMaharashtra State Electricity Distribution Company Ltd
Exam Conducted forUpkendra Sahyak
Total Number of Vacant Posts2000
Exam Conducted on25th August 2019
Result StatusActive
Result Releasing modeOnline
Website to check result

MahaDiscom Upkendra Sahayak Bharti Result Bharti 2022 – Important Documents


निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतींसहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :-

  1. ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
  2. एस. एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  3. आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician / Wireman) / सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector ) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.
  4. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector) मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.
  5. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रीकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील दोन वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र. (If applicable)
  6. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंनी ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राबाबत नमूद केले असल्यास उमेदवाराने सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  7. प्राविण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय दि. १८/०८/२०१६ अन्वये क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी दिवशी सादर करणे अनिवार्य आहे अथवा क्रीडा अर्हतेनुसार सदर पदासाठी अर्ज करताना खेळाडूने उप संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणी करुन मिळणेबाबत केलेल्या अर्जाची पोच पावती सादर करावी. अन्यथा सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  8. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate )
  9. सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. (If applicable) X) जाहिरात क्र. ०५/२०१९ च्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे.

MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2019


MSEDCL Bharti 2021 Result


MahaVitaran Bharti Result : Maharashtra State Electricity Distribution Company Limited has been declared the result of Lower Division Clerk, Upper Division Clerk, Assistant Accountant posts. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक, सहायक लेखापाल भरती परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​




MahaVitaran Bharti Result : MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Bharti Mark List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षेची गुण यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For Upkendra Sahayak Bharti Result
pdf.svg


MahaVitaran Bharti Result : MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Bharti Selection & Waiting List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षे करिता कागदपत्र पडताळणी तारीख, निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

  • पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक
  • कागदपत्र पडताळणी तारीख – 1 & 2 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For Upkendra Sahayak Bharti Result
pdf.svg
pdf.svg


MahaVitaran Bharti Result : MAHADISCOM 2020 – Upkendra Sahayak Selection List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नि उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For Upkendra Sahayak Selection List
pdf.svg
pdf.svg
pdf.svg
pdf.svg


– Upkendra Sahayak Selection List: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नि उपकेंद्र सहाय्यक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For Upkendra Sahayak Selection List/ MahaVitaran Bharti Result
pdf.svg
pdf.svg
pdf.svg
pdf.svg



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock