महाराष्ट्र SET परीक्षेची उत्तरतालिका २४/०४/२०२३ रोजी जाहीर होणार ! MH SET Exam Answer Key

hanuman

Active member
SET-ANSW-Key.jpeg

MH SET Exam Answer Key


: State Level Eligibility Examination Department, Savitribai Phule Pune University conducted the 38th set examination on 26th March 2023 at a total of 265 examination centers in 17 cities of Maharashtra and Goa. The Interim Answer Key of the Set Examination will be announced by the Set Examination Department on 24/04/2023 and if any suggestions/complaints regarding the Preliminary Answer Key as well as the Question Papers of the Set Examination are to be appealed to the University website The online form at this link has to be submitted along with necessary proofs and fee.​

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ३८ वी सेट परीक्षा दिनांक २६ मार्च, २०२३ रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १७ शहरातील २६५ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) दिनांक २४/०४/२०२३ रोजी जाहीर होणार असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना /तकारी दिलेल्या उत्तरास आवाहन करावयाचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व शुल्कासह सादर करावयाचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MH SET Exam Answer Key 2023


MH SET Exam Answer Key


विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत, सदर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत, व्यक्तीश: किंवा टपालामार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नाही.

सदर उत्तरतालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर दिनांक २४/०४/२०२३ पासून दिनांक ०३/०५/२०२३ पर्यंत उपलब्ध आहे. दिनांक ०३/०५/२०२३ नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तकारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राहय धरल्या जाणार नाही, याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनंतर लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल.​


MH SET Exam Answer Key


: The preliminary answer sheet of the set exam has been announced online. Students will be able to register any suggestions or complaints in this regard. The answer sheet set is available on the official website of the exam. Further details are as follows:-​

Maharashtra SET 2021 Provisional Answer Key


सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबत काही सूचना, तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या नोंदविता येणार आहेत. उत्तरतालिका सेट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उत्तरतालिकेतील उत्तरांवर हरकत घेण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे. उत्तरतालिका खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

The 37th set examination was conducted on 26th September by Pune University. The exam was conducted offline using paper and pen at 220 examination centers in 15 cities in Maharashtra and Goa. The preliminary answer sheet of this exam will be announced online today. Students will be able to register any suggestions or complaints in this regard. An appeal has been made by the set department of the university to go to the link on the website of the university and fill up the online form, along with the required evidence and fees. A link to the answer sheet is available on the website from October 18 to 28, during which time notices and complaints can be lodged.

विद्यार्थ्यांना या उत्तरतालिकेवर केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सूचना किंवा तक्रारी दाखल करता येणार असून, व्यक्तिश: किंवा टपालामार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे. उत्तरतालिकेबाबत २८ ऑक्टोबरनंतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ‘यूजीसी’च्या मान्यतेनंतर लवकरच अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आली आहे.​

How to Check Maharashtra SET 2021 Answer Key

  • – सर्वात आधी MH SET चे अधिकृत पोर्टल setexam.unipune.ac.in ne वर जा.
  • – होमपेजवर Maharashtra SET 2021 provisional answer key ची यादीची लिंक शोधा आणि क्लिक करा.
  • – आता A,B,C,D या सेट नंबर्सपैकी तुमचा सेट नंबर निवडा आणि उघडा.
  • – यानंतर MH-SET आन्सर की वरील उत्तरे आणि रिस्पॉन्स शीट वरील उत्तरे पडताळून पाहा.
  • – यानंतर Maharashtra SET 2021 आन्सर की ची कॉपी सेव्ह करा.

Maharashtra SET 2021 मार्किंग स्कीमनुसार प्रत्येक योग्य उत्तराला दोन गुण मिळणार आहेत. नकारात्मक मूल्यांकनाविषयी कोणतेही नोटिफिकेशन विद्यापीठाने जारी केलेले नाही. सेटच्या संकेतस्थळावरूनच उमेदवारांना Maharashtra SET 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवायच्या आहेत. प्रति हरकत शुल्क एक हजार रुपये आहे. उमेदवारांनी हरकतीत मांडलेले उत्तर योग्य आल्यास शुल्क परतावा दिला जाईल.​





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock