महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत काम करण्याची संधी!! विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु | Maharashtra State Security Corporation Bharti 2023

hanuman

Active member
MSSC-Logo.jpg

Maharashtra State Security Corporation Bharti 2023


: MSSC (Maharashtra State Security Corporation, Mumbai) has declared a new recruitment notification to fill vacant posts of “Director – Installation, Joint Director, Security Supervisory Officer, Assistant Police Inspector / Deputy Police Inspector / Assistant Deputy Police Inspector. There are a total of 28 vacancies are available to fill the posts. Eligible candidates apply before the 28th of April 2023. The official website of Maharashtra State Security Corporation is mahasecurity.gov.in. More details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आस्थापनेवर राज्यातील विविध ठिकाणी सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त (ACP) दर्जाचे ०३ अधिकारी संचालक आणि सह संचालक (Director & Jt. Director) या पदावर, पोलीस निरिक्षक (PI) दर्जाचे ०५ अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या पदावर अशा एकूण ०८ पदासाठी तसेच पुढील एक वर्ष कालावधीत नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त ACP दर्जाचे १०, PI दर्जाचे २० आणि API/PSI ASI दर्जाचे २० अधिकारी यांची नामिकासुची याकरीता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023
आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – संचालक – प्रतिष्ठापना, सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • दि. ३०.०४.२०२३ रोजी ६१ वर्षापेक्षा अधिक नसावे. तथापि, महामंडळात यापूर्वी सेवा केलेले व दि. ३०.०४.२०२३ रोजी पर्यंत वय वर्ष ६५ पेक्षा कमी असलेले अधिकारी यांच्या बाबतीत त्यांचा महामंडळातील सेवा कालावधी व अनुभव विचारात घेऊन त्यांना वयामध्ये सवलत व प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर १- १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४००००५.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    28 एप्रिल 2023​
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005

Maharashtra State Security Corporation Vacancy 2023 |MAHA Security Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या
संचालक – प्रतिष्ठापना01 पद
सह संचालक02 पदे
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी05 पदे
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक20 पदे

Educational Qualification For Maharashtra State Security Corporation Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक – प्रतिष्ठापना1. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून निशस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.
सह संचालक1. मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी1. नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक1. नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहा. पोलीस उप निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.


2. किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
2. नागपूर व औरंगाबाद विभागासाठी संबधीत विभागात राहत असलेले व त्याभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल.

2. किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

3. वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.


2. किमान शैक्षणिक अर्हता : इ. १२ वी किंवा तत्सम परिक्षा पास.

3. वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

Salary Details For MAHA Security Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालक – प्रतिष्ठापनाRs. 50,000/- per month
सह संचालकRs. 50,000/- per month
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारीRs. 45,000/- per month
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षकRs. 35,000/- per month

How To Apply For Maharashtra State Security Corporation Mumbai Recruitment 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक व पात्र उमेदवार यांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून पोस्टाने पाठविण्यात यावा.
  • उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज BIO-DATA पोस्टाने किंवा वर नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर PDF स्वरूपात सादर करावेत.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    28 एप्रिल 2023​
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For MSSC Mumbai Recruitment 2023

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल.
  • मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSSC Mumbai Jobs 2023 – Important Documents


मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :

  1. वैयक्तिक माहिती ( BIO-DATA)
  2. शैक्षणिक कागदपत्रे
  3. सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
  4. निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
  5. फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
  6. मागील पाच वर्षाचे

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For MSSC Jobs 2023 | mahasecurity.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२३


MSSC (Maharashtra State Security Corporation) has declared a new recruitment notification to fill vacant posts of “Director – Installation, Joint Director, Security Supervisory Officer, Assistant Police Inspector / Deputy Police Inspector / Assistant Deputy Police Inspector. There are a total of 28 vacancies are available to fill the post. The job location for this Recruitment is . Interested and eligible can apply in Offline mode. Eligible candidates can submit their applications before the last date. The last date for submission of the application should be the 28th of April 2023. For more details about MSSC Recruitment 2023, Maharashtra State Security Corporation Bharti 2023, visit our website .​


Maharashtra State Security Corporation Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Maharashtra State Security Corporation, Mumbai
📥
Recruitment Details
Maharashtra State Security Corporation Recruitment 2023
👉
Name of Posts
Director – Installation, Joint Director, Security Supervisory Officer, Assistant Police Inspector / Deputy Police Inspector / Assistant Deputy Police Inspector
🔷
No of Posts
28 Vacancies
📂
Job Location
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Director General of Police and Managing Director Maharashtra State Security Corporation, Mumbai. Center – 1, 32nd Floor, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai -400005
✅
Official WebSite

Educational Qualification For MSSC Recruitment 2023

Director – InstallationGraduation in any discipline from a recognized university.
Joint DirectorGraduation in any discipline from a recognized university.
Security Supervisory OfficerGraduation in any discipline from a recognized university.
Assistant Police Inspector / Deputy Police Inspector / Assistant Deputy Police InspectorPassed 12th or equivalent examination.

Age Criteria For MSSC Mumbai Jobs 2023

Age Limit61 to 65 years

MSSC Mumbai Recruitment Vacancy Details

Director – Installation01 Vacancy
Joint Director02 Vacancies
Security Supervisory Officer05 Vacancies
Assistant Police Inspector / Deputy Police Inspector / Assistant Deputy Police Inspector10 Vacancies

All Important Dates For Maharashtra State Security Corporation Recruitment 2023

⏰
Last Date
28th of April 2023

Maharashtra State Security Corporation Mumbai Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


Previous Update –

सुरक्षा रक्षक 7000 पदांची भरती – गुणवत्ता यादी जाहीर 7000 Posts – Maha Security Bharti 2022 Merit List


Maharashtra State Security Corporation Bharti 2022: Maharashtra State Security Corporation has been declared on the 7000 Security Guard Recruitment merit list. Click on the below link to download the list & complete the details.​

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत 7000 पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी) भरती प्रक्रिया 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने ज्या विद्यार्थीचे मैदानी चाचणी 20, 22, 23, 24 व 25 तारखेला झाली होती त्याचे मार्क्स आता पोर्टलवर प्रसिद्द करण्यात आले आहे.

Maha Security Bharti Merit List

SRPF GR. 1 – Marks in Recruitment
SRPF GR. 3 – Marks in Recruitment
SRPF GR. 4 – Marks in Recruitment
SRPF GR. 5 – Marks in Recruitment
SRPF GR. 6 – Marks in Recruitment
SRPF GR. 7 – Marks in Recruitment

7000 Posts – Maha Security Bharti 2022


Maharashtra State Security Corporation Bharti 2022: Maharashtra State Security Corporation has been declared the 7000 Security Guard Recruitment Field Test List & Revised dates. Click on the below link to download the list & complete the details.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये (MSF Bharti 2022) सुरक्षा रक्षक पदाची भरती प्रक्रिया चालू करावयाची असल्याने जाहिरातीत नमूद केल्यानुसार पात्रता पडताळणी व मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर केल्या गेल्या आहेत. व जे उमेदवारी MSF भरतीसाठी पात्र आहेत त्यांची यादी जिल्ह्यानुसार खाली दिली आहे. तुमचे नावं आहे का? खाली यादीमध्ये पहा.

महामंडळाने संदर्भ क्र. ०१ अन्वये ७००० सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार मार्च – एप्रिल २०२० या दरम्यान मुंबई व नागपूर अशा दोन ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. सदरची भरती प्रक्रिया दि. २०.०८.२०२२ पासून खालील नमूद राज्य राखीव पोलीस बल गट या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे.​

Maharashtra State Security Corporation Bharti 2022


Maharashtra State Security Corporation Bharti 2022


१. सदर भरती प्रक्रिया ही मुळ जाहिरातीमधील अटी व शर्तीनुसार त्याचप्रमाणे वयाचा निकष यासाठी जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेली दिनांक आधारभूत धरली जाणार आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक केंद्रावर १५०० उमेदवार बोलाविण्यात येणार आहेत.

२. जाहिरातीमधील नमुद किमान निकष पूर्ण करणारे व भरती शुल्क महामंडळाकडे जमा केलेले उमेदवार यांना सदर भरतीप्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार आहे.

३. उमेदवारांची जिल्हानिहाय यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. यादीत दर्शविलेल्या दिनांकास त्यांनी भरतीसाठी शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रांसह हजर राहावे, असे याव्दारे कळविण्यात येत आहे.

४. उमदेवारांना ठरवून दिलेल्या दिनांकास भरतीसाठी हजर होणे काही अपरिहार्य कारणास्तव शक्य न झाल्यास, त्यांना त्यानंतर पुढील ०३ दिवसात संबधीत भरती केंद्रावर हजर राहता येईल.

५. प्रत्येक उमेदवारांनी भरतीवेळी येताना ऑनलाईन अर्जाची छायांकित प्रत, अर्ज शुल्क भरणा केलेली पावती, ०२ फोटो, शैक्षणिक मुळ कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.

६. दि. १८.०८.२०२१ रोजी महामंडळाने प्रस्तुत भरती रद्द करण्याबाबत जारी केलेले प्रसिध्दीपत्रक याव्दारे रद्द करण्यात येत आहे.​

Ne.gif


Ne.gif



To provide better protection and security to the State Government and Central Government offices, undertakings, employees of all such establishments, public sector undertakings in the State of Maharashtra, vital installations, financial institutions, religious institutions, educational institutions, and like, as well as to private commercial institutes, corporate bodies, manufacturing units etc., Maharashtra State Security Corporation has been established vide Maharashtra State Security Corporation Act, 2010 ( Maharashtra Act No. VI of 2010).

As per the mandate of the Maharashtra State Security Corporation Act, 2010, Maharashtra State Security Corporation has raised a security force, Maharashtra Security Force. This well trained Force is actively engaged in providing security and protection to various institutions and organizations spread all over Maharashtra.

Maharashtra State Security Corporation is a corporate body, headed by an IPS officer of Director General of Police, who is Vice Chairman and Managing Director of the Corporation.

Secretary-in-charge of the Home Department of the Government of Maharashtra is the Chairperson on the Maharashtra State Security Corporation. Other Directors of the Board are: Director General of Police, Maharashtra, the Commissioner of Police, Mumbai, the Commissioner, State Intelligence Department, the Principal Secretary (Special) in the Home Department, Secretary-in-charge of the Finance Department, and Additional Director General in charge of State Reserve Police Force.​

Kindly Note

As per Section 15(1) of the Maharashtra State Security Corporation Act, the State Government offices, Organisations, and Public sector undertakings are mandated to take security from MSSC.​

Personnel deployed by MSSC

1. Have police powers including power of arrest and to use weapons in discharge of their duties

2. Are selected through a rigorous process

3. Trained by best of the trainers at Maharashtra Police facilities

4. Follow strict discipline

5. Recruited, trained and supervised by in service IPS officers




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock