महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदांची भरती सुरु!! | Rajya Lokseva Hakka Aayog Mumbai Bharti 2023

hanuman

Active member
satymev.jpg

Rajya Lokseva Hakka Aayog Mumbai Bharti 2023


: Rajya Lokseva Hakka Aayog Mumbai has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates. Interested and eligible candidates apply before the last date. The last date to apply is the 26th of May 2023. More details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 58 ते 63 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, ७ वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई- 400032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2023

Educational Qualification For Rajya Lokseva Hakka Aayog Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी 1. गट अ पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव


२. पदवीधर व संगणक विषयी ज्ञान

How To Apply For Rajya Lokseva Hakka Aayog Bharti 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छूक सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह हि जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून दि. २६.०५.२०२३ पर्यंत सादर करावेत.
  • संपर्क :– राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, ७ वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई- ४०० ०३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Terms & Conditions – Rajya Lokseva Hakka Aayog Bharti 2023

अटी व शर्ती :

  1. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण – २७१५ / प्र.क्र.१००/१३ दिनांक १७.१२.२०१६ अन्वये नियुक्तीच्या अटी व शर्ती विनियमित करण्यात येतील.
  2. करारपद्धतीने आयोगामध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींना कोणतेही पदनाम असणार नाही.
  3. करार तत्वावरील नियुक्त व्यक्तीस अर्जित, नैमित्तीक व वैद्यकीय रजा अनुज्ञेय असणार नाहीत.
  4. नियुक्तीच्या कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी करारपद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तीची असेल.
  5. करारपद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय/वित्तीय अधिकार नसतील. अशी व्यक्ती कोणत्याही शासकीय पत्र / आदेश यावर स्वाक्षरी करण्यास पात्र असणार नाही.

Rajya Lokseva Hakka Aayog Vacancy 2023 details


Rajya Lokseva Hakka Aayog Vacancy 2023 details




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Rajya Lokseva Hakka Aayog Recruitment 2023 |
maharashtra.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock