महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती २०२४ साठी पात्रता आणि पूर्ण माहिती – Maharashtra Police Driver Bharti 2024

hanuman

Active member
Police-Logo.png

Maharashtra Police Driver Bharti 2024 Eligiblity and Details

महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालकांची पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी दिलेली आहेत तसेच, उपलब्ध आहे आणि उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, त्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत :-

Driver Police Bharti 2024

सेवा प्रवेश नियमः

i) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक या पदासाठी खालील सेवाप्रवेश नियम लागू राहतील.
a) महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवा प्रवेश) नियम, २०१९ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह
b) वर नमूद सेवाप्रवेश नियम सुधारणांसह
या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

वयोमर्यादा:
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक ३१.०३.२०२४ रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे राहीलः-

Maha-Police-Age-Details-For-Driver-2024.jpg

पोलीस चालक भरती शैक्षणीक अर्हताः

(i) महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. अधिनियम ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत) (१२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्षबाबतचे गृह विभाग शासन पत्र क्र. आरसीटी-०३०५/ सीआर-२६६/पोल-५अ, दिनांक २९/०६/२००५ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार). परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करु शकतात.

(ii) सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (२) नुसार जड वाहन (HGV) आणि जड वाहन प्रवासी (HPMV) चालविण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील.

(iii) पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेला उमेदवार हा महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (३) नुसार कोणतेही मादक द्रव्ये किंवा मद्य सेवन करुन वाहन चालविण्यासंदर्भातील मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिध्द झालेला नसावा.

(iv) गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग अधिसूचना दिनांक २३.०९.२०२२ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.

(v) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यकः माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

(vi) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९ मंत्रालय मुंबई ३२, दिनांक १९ मार्च, २००३ नुसार सदरील पदासाठी संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त होईल.

(vii) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) विभाग क्र. मातंस २०१२/प्र.क्र. २७७/३९, दिनांक ४.२.२०१३ मध्ये नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक ८६ प्रमाणपत्रांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्रधारक असावा. (viii) शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

Physical-Scals.jpg

शारीरिक चाचणीः

i) महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील तरतुदींनुसार व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल :-

Police-Driver-bharti-Physical-Details.jpg

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणीः
a) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
b) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करु शकतात.
(ii) सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (२) नुसार जड वाहन (HGV) आणि जड वाहन प्रवासी (HPMV) चालविण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील.

(iii) पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेला उमेदवार हा महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (३) नुसार कोणतेही मादक द्रव्ये किंवा मद्य सेवन करुन वाहन चालविण्यासंदर्भातील मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिध्द झालेला नसावा.

(iv) गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग अधिसूचना दिनांक २३.०९.२०२२ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.

(v) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यकः माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

(vi) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९ मंत्रालय मुंबई ३२, दिनांक १९ मार्च, २००३ नुसार सदरील पदासाठी संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त होईल.

(vii) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) विभाग क्र. मातंस २०१२/प्र.क्र. २७७/३९,
दिनांक ४.२.२०१३ मध्ये नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक ८६ प्रमाणपत्रांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्रधारक असावा. (viii) शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणीः
a) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
b) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock