महाराष्ट्र कोतवाल भरती २०२३ सर्व जिल्हानिहाय जाहिराती – Kotwal Bharti 2023

hanuman

Active member
Maharashtra Kotwal Bharti 2023


Kotwal Bharti 2023 – Maharashtra Kotwal Bharti 2023 details, application process district wise links are given below. From last few days District wise Kotwal Bharti advertisements are publishing. Candidates looking for Kotwal vacancies can now apply for this bharti process through the following given links. Candidates who passed 4th have good chance to get job under Kotwal recruitment. Currently, applications are invited from interested candidates for the post of Kotwal under various districts. However, the candidates should submit the application in the prescribed format along with two passport size photographs along with necessary documents and proofs in the office of the Tehsildar of the concerned district in the office of Departmental Branch and get the same acknowledged.​



4थी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी कोतवाल भरती अंतर्गत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. सध्या विविध जिल्ह्या अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत कार्यालयीन वेळेत संबांधीत जिल्ह्यातील तहसिलदार, यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. या संदर्भातील अधिक माहिती खालील जिल्हानिहाय लिंक वर उपलब्ध आहेत.

पुढे येणाऱ्या नवीन जाहिराती सुद्धा या पेज वर आम्ही वेळोवेळी अपडेट करत राहू. पुढी सर्व कोतवाल भरतीसाठी या लिंकला सेव्ह करून ठेवा. तसेच विहीत तारखे नंतर येणाच्या व अपूर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. या भरतीची जाहिरात संबंधित तहसील ऑफीस द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. .



या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



Maharashtra Kotwal Bharti 2023





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock