महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन; जाणून घ्या!! | ESIS Nagpur Bharti 2023

hanuman

Active member
ESIS-logo.jpg

ESIS Nagpur Bharti 2023


: Maharashtra Employees State Insurance Society Hospital is going to recruit vacant posts of “Part Time Specialists”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Maharashtra Employees State Insurance Society Hospital for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Part-Time Specialists. There are a total of 02 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is . Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the given date. The walk-in interview will be conducted on the 27th of April 2023. For more details about ESIS Nagpur Application 2023, visit our website .​

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, येथे “अर्धवेळ विशेषज्ञ” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उउमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अर्धवेळ विशेषज्ञ
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा 67 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा संस्था, मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर – 440024
  • मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2023

ESIS Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अर्धवेळ विशेषज्ञ02 पदे

Educational Qualification For ESIS Nagpur Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ विशेषज्ञMBBS with P.G.Degree or equivalent from a recognized university with post-PG experience of 3 years. OR


PG Diploma from a recognized university Having post-PG experience of 5 years respectively in a particular specialty.

Salary Details For ESIS Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अर्धवेळ विशेषज्ञRs.60,000/- per month. Duties as per the agreement signed at the time of joining. Additional Rs.15000/- per month on performing emergency call duties.

ESIS Nagpur Notification 2023 – Important Documents

  1. वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिक प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/निवास, वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  2. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (संबंधित कागदपत्र छाननी समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे)
  3. नूतनीकरण प्रमाणपत्रासह वैध MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे.
  4. जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रे लागू असल्यास.
  5. अनुभव प्रमाणपत्रे
  6. दोन छायाचित्रे.(पीपी आकार)
  7. मुलाखतीच्या वेळी कार्यरत असल्यास सध्याच्या नियोक्त्याकडून NOC

Selection Process For ESIS Hospital Nagpur Bharti 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत या कार्यालयात उपस्थित रहावे.
  • उमेदवारांनी येतांना सोबत शैक्षणिक अर्हतेचे सर्व मुळ दस्ताऐवज, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ व छायांकीत प्रतीचा एक संच फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी सोबत घेवून येणे आवश्यक आहे.
  • मुलाखत 27 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी अहवाल द्यावा.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ESIS Nagpur Vacancy 2023 details


ESIS Nagpur Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For ESIS Nagpur Recruitment 2023

📑
PDF जाहिरात




ESIS Hospital Nagpur Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Maharashtra Employees State Insurance Society Hospital Nagpur
📥
Recruitment Details
ESIS Nagpur Recruitment 2023
👉
Name of Posts
Part Time Specialists
🔷
No of Posts
02 Vacancies
📂
Job Location
Nagpur
✍🏻
Selection Mode
Walk-in Interview
✉
Address
Office of Medical Administration Officer, Maharashtra State Workers Insurance Society, Near Isolation Hospital, Manewada Road, Nagpur – 440024

Educational Qualification For ESIS Nagpur Hospital Recruitment 2023

Part Time SpecialistsMBBS with P.G.Degree or equivalent from a recognized university with post-PG experience of 3 years. OR

ESIS Nagpur Recruitment Vacancy Details

Part Time Specialists02 Vacancies

All Important Dates ESIS Nagpur Jobs 2023

⏰
Interview Date
27th of April 2023

ESIS Nagpur Bharti Important Links

📑
Full Advertisement


PG Diploma from a recognized university Having post-PG experience of 5 years respectively in a particular specialty.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock