महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे 67 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Bharti 2023

hanuman

Active member
MGM-Hospital-Mumbai-logo.jpg

Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Bharti 2023


: MGM Hospital (Mahatma Gandhi Memorial Hospital ) The Applications are invited to fill various vacant Posts of “Houseman & Registrar”. There are total of 67 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 30th of June 2023. More details are given below:-​

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, येथे “हाउसमन आणि रजिस्ट्रार”
पदांच्या एकूण
67
रिक्त जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव
    हाउसमन आणि रजिस्ट्रार
  • पदसंख्या – 67 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गाकरिता – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गाकरिता – 43 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज शुल्क
    • खुल्या गटासाठी – रूपये १००/-
    • आरक्षण गटासाठी – रूपये ५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    30 जुन 2023

MGM Hospital Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
हाउसमन
39 पदे
रजिस्ट्रार
28 पदे

Educational Qualification For MGM Hospital Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हाउसमन
एम.बी.बी.एस. मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून आणि एम.एम.सी. नोंदणी क्रमांक आवश्यक.
रजिस्ट्रार
1. एम.बी.बी.एस. मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून आणि एम.एम.सी. नोंदणी क्रमांक आवश्यक.


2. मान्यताप्राप्त रुग्णालयात संबंधीत विषयांत १ वर्षांचा हाऊसमनचा अनुभव आवश्यक

Salary Details For Mahatma Gandhi Memorial Hospital Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
हाउसमन
Rs. 74,619/- per month
रजिस्ट्रार
Rs. 75,341/- per month

How To Apply For Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • विहीत नमुन्यातील अर्ज हे रुग्णालयातील २रा मजला रोखपाल यांच्या खिडकीवर रूपये १००/- खुल्या गटासाठी आणि रूपये ५०/- आरक्षण गटासाठी भरून दिनांक १६/०६/२०२३ ते ३०/०६/२०२३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या कामकाजच्या वेळेत उपलब्ध होतील.
  • र्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३०/०६/२०२३ संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत राहील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MGM Hospital Mumbai Vacancy Details 2023


MGM Hospital Mumbai Vacancy Details 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For MGM Hospital Mumbai Bharti 2023 | vesipgimsrmgmhparelmumbai.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock