महत्त्वाचे – जिल्हा परिषदेत लवकरच होणार 1,411 कर्मचाऱ्यांची भरती | ZP Solapur Bharti 2023

hanuman

Active member
zp-solapur-logo.jpg

ZP Solapur Bharti 2023


: The latest update for ZP Solapur Recruitment 2023. As per the latest news, there are a total of 1,411 employees will be recruited in various departments of Zilla Parishad. Recruitment will be soon. The advertisement for the recruitment of ‘Group C’ vacancies is likely to be released in the month of February. Further details are as follows:-​

ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील तब्बल 1,411 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कामांना गती येत आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘गट क’ मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

ZP Solapur Recruitment 2023

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार कर्मचार्‍यांची पद भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  • या निर्णयानुसार शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया करण्यास चांगलाच वेग आला आहे.
  • राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय प्रसिध्द करुन जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा सरळ सेवेने भरती करण्याचे आदेश दिले आहेत.
  • त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून रिक्त जागा सरळ सेवेने भरती करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

Zilla Parishad Solapur Bharti 2023


येत्या 15 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांचे बिंदू नामावली (रोस्टर) तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून भरतीचे आदेश येण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याचेही काम प्रशासनाने हाती घेतले आहे. शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, कनिष्ठ सहायकांना वरिष्ठ सहायकपदी, ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती प्रक्रिया झेडपी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती सुरू होण्यापुर्वीच न्याय मिळाला आहे. तसेच, अनुकंपा तत्वावरही पात्र असणार्‍या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सरळसेवा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.​

ZP Solapur Vacancy 2023


विभागनिहाय असलेली रिक्त पदे

  • -सामान्य प्रशासन
    • लघुलेखक : 2
  • – बांधकाम विभाग
    • कनिष्ठ अभियंता : 33
    • प्राथमिक शिक्षण विभाग
    • विस्तार अधिकारी शिक्षण :2
    • केंद्रप्रमुख : 80
    • शिक्षक : 624
  • -सामान्य प्रशासन विभाग
    • लघुटंकलेखक : 2
    • वरिष्ठ सहायक :9
    • कनिष्ठ सहायक : 53
    • अर्थ विभाग
    • कनिष्ठ लेखाधिकारी :3
    • वरिष्ठ सहायक : 6
    • कनिष्ठ सहायक : ९
    • ग्रामपंचायत विभाग
    • ग्रामविकास अधिकारी : 19
    • ग्रामसेवक : 80
  • -बांधकाम विभाग
    • आरेखक : 1
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : 88
    • कनिष्ठ आरेखक : 2
    • अनुरेखक :9
    • कनिष्ठ यांत्रिकी :1
    • जोडारी : 1
    • जॅक हॅम ड्रिलर : 2
  • -आरोग्य विभाग
    • औषध निर्माण अधिकारी : 9
    • आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के फवारणी : 82
    • आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के :9
    • आरोग्य सेवक पुरुष 10 टक्के : 43
    • आरोग्य सेविका : 314
  • -पशुसंवर्धन विभाग
    • पशुधन पर्यवेक्षक : 46


Previous Update –

तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त!


: There are various posts vacant at the Government Office in Madha town which is the seat of the taluka like Naib Tehsildar, Chief Clerk, Board Officer, Talathi, Clerk, Peon, Etc. There are a total of 60+ posts vacant in the Tehsil, Agriculture, Land Records Office. For more details about ZP Solapur Recruitment 2022, Zilla Parishad Solapur Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-

तालुक्याचे ठिकाण असलेल्या माढा शहरातील शासकीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त असून, नागरिकांची तारांबळ होत आहे. त्‍यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्‍वरित रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • तहसील, कृषी, भूमी अभिलेख कार्यालयातील जवळपास ६० हून अधिक पदे रिक्त आहेत.
  • ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कामांच्या निमित्ताने या कार्यायालत नेहमीच वर्दळ असते.
  • परंतु, या शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचे मोठे ग्रहण असून, याचा परिणाम नागरिकांच्या कामांवर होत आहे.
  • परिणामी, मनुष्यबळाचा अभाव असल्याने व कामाचा ताण वाढल्याने बऱ्याच कार्यालयांमध्ये मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
  • क्षुल्लक कामांसाठी सर्वसामान्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी फिरवून शासकीय उंबरठे झिजवावे लागत आहे.

ZP Solapur Recruitment 2022


तहसील, कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. परंतु, रिक्त पदांमुळे नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई होत असून, कामांचा खोळंबा आहे. महावितरण कार्यालयात महत्त्वाच्या लेखा विभागाचे कामकाज एकाच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असून, येथे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी होत आहे. सहाय्यक अभियंता पदाची एक जागा रिक्त आहे. भूमी अभिलेख कार्यालयातदेखील रिक्त पदे असून, शासनाने तातडीने ही पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.​

Zilla Parishad Solapur Bharti 2022 – Vacancy Details


रिक्त पदे असलेली कार्यालये

तहसील कार्यालय


  • नायब तहसीलदार – १
  • अव्वल कारकून – २
  • मंडळधिकारी – ३
  • तलाठी – १७
  • लिपीक – ६
  • शिपाई – २

तालुका कृषी

  • मंडळ कृषी अधिकारी – १
  • कृषी पर्यवेक्षक – २
  • कृषी सहाय्यक – ८
  • लिपिक – ३
  • अनुरेख – ६

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock