मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनच्या ३० टक्के जागा रिक्त!! । Central Railway Bharti 2024

hanuman

Active member
central-railway-logo-1.jpg

Central Railway Bharti 2024

मुंबई विभागातील मोटरमन प्रचंड तणावाखाली असून, मोटरमनचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच मोटरमनच्या जवळपास ३० टक्के जागा रिक्त असल्याने, उर्वरित मोटरमनवर कामाचा ताण वाढला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मंजूर १,०७६ पदांपैकी ३१३ मोटरमन पदे रिक्त आहेत. तर, फक्त ७६३ मोटरमन कार्यरत आहेत. मोटरमनची जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

रिक्त पदामुळे केवळ मोटरमन तणावाखाली नसून याचा परिणाम दैनंदिन लोकल फेऱ्यांवर होत आहे. मध्य रेल्वेवर दररोज १,८०१ लोकल फेऱ्या धावत आहेत. कामाचे तास वाढल्याने मोटरमनला येणारा थकवा आणि संभाव्य अपघात वेळीच रोखणे आवश्यक आहे. तसेच मोटरमनची रिक्त पदे (Central Railway) तातडीने भरणे आवश्यक आहे. रिक्त जागांमुळे इतर मोटरमनच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अवेळी जेवण, कुटुंबीयांना वेळ न देता येणे, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये रजा घेणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्त पदे तातड तातडीने भरणे आवश्यक आहे, असे सेंट्रल रेल्वे (Central Railway) सांगण्यात आले. भरती प्रक्रिया रखडत सुरू असल्याने, मोटरमनसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. कर्मचारी वर्गाचा कामाचा ताण वाढला आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केल्याने, भरीव कामगिरी होत नाही, असे रेल्वे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

लोकल फेऱ्या चालवण्यासाठी इतर मोटरमनला जादा तास काम करावे लागत आहे. काही दिवसांपासून मोटरमन मुरधीधर शर्मा यांचा कामाच्या तणावामुळे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा दावा रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला होता. जादा तास काम केल्याने मोटरमन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातो. तसेच मोटरमनच्या कमतरतेमुळे हक्काच्या सुट्टया घेताना अडचणी येत आहेत. कुटुंबीयाकडे दुर्लक्ष झाल्याने कौटुंबिक वातावरण बिघडत आहे, असे काही मोटरमनकडून सांगण्यात आले.​





: Central Railway is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The name of this recruitment is “Senior Resident”. There are total of 04 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 04th of March 2024. For more details about Central Railway Bharti 2024, visit our website .​

मध्य रेल्वे अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2024 आहे.​
Ne.gif

  • पदाचे नावज्येष्ठ रहिवासी
  • पदसंख्या04 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 37 वर्षे ते 40 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल​
  • मुलाखतीची तारीख04 मार्च 2024

Central Railway Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
ज्येष्ठ रहिवासी04 पदे

Educational Qualification For Central Railway SR Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्येष्ठ रहिवासीPost Graduate Degree /DM/DNB or Diploma in the concerned specialty from university recognized by state/Central Government

Salary Details For Central Railway Walk In Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्येष्ठ रहिवासीDegree Pay Rs.26950/- (Basic) +Rs.6600/-

Selection Process For Central Railway Application 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहतील.
  • वरील पदांकरीता मुलाखत 04 मार्च 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For cr.indianrailways.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Central Railway Bharti 2023


: Central Railway invites Offline applications from eligible candidates who are citizens of India, for filling up 40 posts of Senior Divisional Commercial Manager in Central Railway. As per the RRC CR Recruitment notification, candidates must send their application to given address before last date. The last date for submission of the offline application is 3rd November 2023. Know More details about Central Railway Sports Persons Bharti 2023 like Educational Details, Sports Details, Age Limit, Online Application Process at below:​

मध्य रेल्वे अंतर्गत “वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक”पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • पदाचे नाववरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक
  • पदसंख्या – ४० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, नागपूर ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख3 नोव्हेंबर 2023

Central Railway Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक४० पदे



CR Bharti 2023

How To Apply For Central Railway Bharti 2023 ?

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचे फॉर्म दि.०३.१०.२०२३ पासून सुरु होतील आणि ०३.११.२०२३ पर्यंत सुरू राहातील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज दिनांक ०३.११.२०२३ रोजी १६.०० वा. नंतर पोस्टाने जमा झाल्यास कोणत्याही पोस्टल विलंबासाठी रेल्वेपी कोणतीही जबाबदारी नसेल.
  • कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज दि.०३.११.२०२३ रोजी १६.१५ वा. उघडले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For cr.indianrailways.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Central Railway Bharti 2023 Details

✅
Name of Department
Central Railway
✅
Recruitment Details
Central Railway Bharti 2023
✅
Name of Posts
Senior Divisional Commercial Manager
✅
No of Posts
40 vacancies
✅
Job Location
✍
? Application Mode
Offline
✉
Address
Office of the Senior Divisional Commercial Manager, Divisional Railway Manager, Central Railway, Nagpur 440001
✅
Official WebSite

Educational Qualification For cr.indianrailways.gov.in Recruitment 2023

Senior Divisional Commercial Manager(Refer PDF)

Age Criteria For Central Railway Jobs 2023

Age Limit (Refer PDF)

Central Railway Recruitment Vacancy Details

Senior Divisional Commercial Manager40 vacancies

All Important Dates | cr.indianrailways.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
3rd November 2023

cr.indianrailways.gov.in Bharti 2023 Important Links

? Full Advertisement
✅
Official Website


: Candidates seeking job on 12th, 10th and ITI Pass can apply for this latest CR Bharti 2023. Central Railway invites Online applications from eligible sports persons who are citizens of India, for filling up 21 posts of group ‘C’ and 41 (erstwhile Group ‘D’) posts of group ‘D’ of the Sports Quota (as in item 2) for the year 2023-24 over Central Railway. As per the RRC CR Recruitment notification, the apply link was activated on 18th September 2023. The last date for submission of the online application is 17th October 2023. Know More details about Central Railway Sports Persons Bharti 2023 like Educational Details, Sports Details, Age Limit, Online Application Process at below:​

मध्य रेल्वे अंतर्गत “ग्रुप सी आणि ग्रुप डी”पदाच्या 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • पदाचे नावग्रुप सी आणि ग्रुप डी
  • पदसंख्या – ६२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख -18 सप्टेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 ऑक्टोबर 2023

Central Railway Sports Quota Recruitment 2023 Overview

Recruitment OrganizationRailway Recruitment Cell (RRC), Central Railway (CR)
Post NameGroup C and Group D Posts
Advt No.RRC/CR/01/2023
Vacancies62
Salary/ Pay ScaleVaries Post Wise
Job LocationAll India
Last Date to Apply17 October 2023
Mode of ApplyOnline
CategoryCentral Railway Sports Quota Recruitment 2023
Official Websiterrccr.com

Central Railway Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
ग्रुप सी 21 पदे
ग्रुप डी41 पदे

Educational Details For Central Railway Sports Persons Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक निकष
ग्रुप सी Minimum Graduation in any faculty from a recognized University.
ग्रुप डीMinimum Graduation in any faculty from a recognized University.


Passed 12th (+2 stage) OR its Equivalent Examination with not less than 50% marks in the aggregate from recognized Board.
OR Passed Matriculation from recognized Board plus Course Completed Act Apprenticeship.

OR Passed Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT.10th Pass from recognized Board OR ITI OR Equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT


Passed 12th (+2 stage) OR its Equivalent Examination with not less than 50% marks in the aggregate from recognized Board.
OR Passed Matriculation from recognized Board plus Course Completed Act Apprenticeship.

OR Passed Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT.

10th Pass from recognized Board OR ITI OR Equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT

Application Fees For Central Railway Sports Quota Bharti 2023

(i)For all candidates except those mentioned in sub-Para (li)R». 500/- (Rs. Five Hundred Only), wiih a provision o: icfiindmg Rs 400 – (Rs Four Hundred Only) to those who ace found eligible as per notification and actually appear in the Trial After deducting bank charges
lii)​
for candidates belonging u>​

Rs 250/- (Rs. Two Hundred Fifty Only) with a provision ol

refunding die same to Uiosc who are found eligible as per

notification and actually appear in Ihc Trial. After

deducting bank charges

Candidates in this category should check their eligibility

thoroughly before applying.

Fee in respect of candidates who are ineligible, but still apply. shall not be refunded​

SC SI 1 \-

Scrv icemen’Persons with

Disability/

Women Minorities’ and

Lconomic Backward Class*”

How To Apply For Central Railway Bharti 2023 Apply Online

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Dates For CR Sporta Quota Group C and Group D Bharti 2023

EventDate
Apply Start18 September 2023
Last Date to Apply17 October 2023, up to 06:00 pm
Sports Trial DateNotify Later

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For cr.indianrailways.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock