भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मुंबई अंतर्गत “सल्लागार” पदाच्या विविध रिक्त जागा; ७० हजारापर्यंत मिळणार पगार!!!! । AAI Mumbai Bharti 2023

hanuman

Active member
AAI-Logo-300x225-1.jpg

AAI Bharti 2023 details


: AAI (Airport Authority Of India, ) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The applications are invited for the “Consultant” posts. There are total of 14 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can apply before the 16th of April 2023. The official website for Airport Authority Of India is . More details about are as follows:-​

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), अंतर्गत “सल्लागार” पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सल्लागार
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – gmhrwr@aai.aero
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र. एकात्मिक परिचालन कार्यालये, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- 400 099.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 एप्रिल 2023

AAI Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सल्लागार14 पदे

Educational Qualification For AAI Application 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागारi) Retired ATCOs (from AAI) from the level of E-7/E-6 (Jt. General Manager/ Dy. General Manager) to be engaged as Consultants.


ii) One-month cooling period for consultants will not be required for ATCOs superannuated from AAI and consent for re-employment from retiring ATCOs can be taken beforehand prior to retirement.

iii) Minimum 10 years of experience in the relevant field.

Salary Details For AAI Mumbai Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सल्लागारRs. 75,000/- per month

How To Apply For Airport Authority Of India Bharti 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
  • तसेच वरील नमूद केलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत/ स्पीड पोस्टद्वारे स्वाक्षरी केलेली हार्ड कॉपी पाठविणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AAI Mumbai Vacancy details 2023




AAI Mumbai Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Mumbai Bharti 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock