भारतीय रेल्वेत लोको पायलटच्या २३८ जागांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती!! । Loco Pilot Bharti 2023

hanuman

Active member
railway-Logo.jpg

Loco Pilot Bharti 2023


: Indian Railways Department is inviting applications from eligible candidates for the various vacant posts of “Assistant Loco Pilot”. There are a total of 238 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online mode for For Indian Railway Bharti 2023. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 6th of May 2023. More details are as follows:-​

भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 238 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 07 एप्रिल 2023 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुलाखतीची तारीख 06 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
  • पदसंख्या – 238 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • सर्वसाधारण उमेदवारांसाठी – 42 वर्षे
    • ओबीसी उमेदवारांसाठी – 45 वर्षे
    • SC/ST उमेदवारांसाठी 47 वर्षे
    • ✅
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख07 एप्रिल 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मे 2023

RRB ALP Vacancy 2023 | RRB ALP Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट लोको पायलट238 पदे

Educational Qualification For RRB ALP Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलटMatriculation Pass plus


A) ITI/Act Apprenticeship passed in trade (i) Fitter (ii) Electrician (iii) Instrument Mechanic (iv) Millwright/Maintenance Mechanic (v) Mechanic (Radio & TV) (vi) Electronics Mechanic (vii) Mechanic (Motor Vehicle) (viii) Wireman (ix) Tractor Mechanic (x) Armature & Coil Winder (xi) Mechanic (Diesel) (xii) Heat Engine. (OR)

(B) Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobiles Engineering in lieu of ITI.

Salary Details For Loco Pilot Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
असिस्टंट लोको पायलटG.Pay 1900/- (Level-2)

How To Apply For Railway Loco Pilot Bharti 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिसूचना आणि या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते.
  • अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For RRB Loco Pilot Notification 2023

  • Computer Based Test (CBT)/written examination
  • Aptitude test
  • Document Verification
  • Medical Examination.
RRB ALP & Technician Recruitment 2023- Summary
OrganisationRailway Recruitment Board (RRB)
Posts NameAssistant Loco Pilots and Technicians
VacanciesTo be notified
CategoryGovt Jobs
Application ModeOnline
Online RegistrationTo be notified
Selection Process
  1. CBT I
  2. CBT II
  3. CBAT (Only for ALP)

Loco Pilot Vacancy details 2023


Loco Pilot Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For RRB ALP Application 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

Loco Pilot Bharti


: The 448 Loco Pilot Recruitment will be soon. For more details about Loco Pilot Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-

रेल्वेमध्ये २०१८ मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली; मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Loco Pilot Recruitment

  • रेल्वेने असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया २०१८ मध्ये राबवली होती, त्यात गोरखपूरच्या उमेदवारांना आरआरबी मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली होती.
  • यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती.
  • ही बाब केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
  • त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
  • याविषयी मध्य रेल्वेने प्रसिद्धिपत्र काढले आहे.
  • तसेच भारतीय रेल्वे भरती बोर्डाच्या एकूण सात हजार ४०० उमेदवारांचे प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहेत.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock