The Indian Navy Bharti 2023
The latest update for Indian Navy Jobs 2023. As per the latest news Applications are invited from eligible unmarried men and unmarried women candidates for grant of Short Service Commission (SSC) for course commencing Jan 2024 onwards at Indian Naval Academy (INA) Ezhimala, Kerala. Candidates must fulfill the conditions of nationality as laid down by the Government of India. There are a total of 242 vacant posts to be filled in The Indian Navy. The last date to apply is the 14th of May 2023. Interested and eligible candidates can apply Online for the above vacant posts. More details are as follows:-
भारतीय नौदल अकादमी येथे शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी पदाच्या एकूण 242 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
- पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी
- पदसंख्या – 242 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2023
The Indian Navy Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) | 242 पदे |
Educational Qualification For Indian Navy Recruitment Details
Salary Details For Indian Navy Short Service Commission Officers Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी | The basic pay of SLt starts from Rs. 56100/- along with other allowances as applicable. |
Indian Naval Bharti Important Documents
- All relevant documents (preferably in original), marks sheets upto 5th & 7th semesters for regular and integrated BE/ B.Tech courses respectively, and all semesters for another degree examination,
- Date of birth proof (as per 10th and 12th certificate), CGPA conversion formula for BE/ B.Tech, Merchant Navy certificate issued by Government of India, Ministry of Shipping and Transport, NCC ‘C’ certificate issued by National Cadet Corps, and a recent passport size color photograph should be scanned in original JPG/TIFF format, for attaching the same while filling up the application.
How To Apply For Indian Naval Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- स्कॅन केलेला कोणताही दस्तऐवज कोणत्याही कारणास्तव वाचनीय/वाचनीय नसल्यास, अर्ज नाकारला जाईल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Indian Navy Bharti 2023
: Indian Navy invites online applications from eligible candidates through IN website
for the following posts of Tradesman Skilled. There are a total of 248 vacant posts to be filled in The Indian Navy. Interested and eligible candidates can apply Online before the last date. More details are as follows:- Further details are as follows:-
Tradesman Skilled Indian Navy Bharti 2023
भारतीय नौदल अकादमी येथे ट्रेड्समन पदांच्या एकूण 248 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
- पदाचे नाव – ट्रेड्समन
- पदसंख्या – 248 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 205/-
- अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
Indian Navy Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ट्रेड्समन | 248 पदे |
Educational Qualification For Indian Navy Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड्समन | (A) For Skilled (Ammunition Mechanic) (a) Matriculation or equivalent from a recognized Board.(b) Two years’ Certificate Course from a recognized Industrial Training Institute under the Craftsmanship Training Scheme in any of the following trades :- (i) Electrician or (ii) Electronic Mechanic or (ii) Electroplater or (iv) Fitter or (v) Instrument Mechanic or (vi) Machinist or (vii) Mechanic, Communication Equipment Maintenance.(B) For remaining posts (a) Matriculation or equivalent from a recognized Institute or Board with knowledge of English.(b) Should have completed Apprenticeship training in the relevant trade for the post.ORMechanic or equivalent with two years of regular service in the appropriate Technical Branch of the Army, Navy, and Air Force. |
How To Apply For Indian Navy Tradesman Bharti 2023
- वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रत किंवा कोणतेही कागदपत्र कुठेही पाठवण्याची गरज नाही.
- उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Indian Navy Notification 2023
- Screening of Applications
- Shortlisting of Applications
- Scheme of Written Examination
- General Intelligence and Reasoning
- Numerical Aptitude
- General English
- General Awareness
- Awareness in relevant trade/field
- Offer of Appointment
- Document Verification
Indian Navy Vacancy details 2023 – Important Dates
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Good news for candidates. The latest update for Indian Navy Jobs 2023. As per the latest news Applications are invited from eligible candidates for posts of Tradesman Skilled. Applications are invited for the “Tradesman” posts. There are a total of 248 vacancies available to fill. Applicants need to apply through Online mode for Indian Navy Bharti 2023. Eligible candidates can submit their applications through the mentioned link below before the last date. For more details about Indian Navy Notification 2023, and Indian Navy Application 2023, visit our website
.
Previous Update-
Indian Navy Bharti 2022
: Good news for women’s candidates. The latest update for Indian Navy Jobs 2022. As per the latest news, the Indian Navy has decided to allow women to join Special Forces. Women will be able to serve as commandos in all the three armies. Further details are as follows:-
Indian Navy Special Forces Bharti 2022
भारतीय नौदलाने इतिहासात प्रथमच महिलांना (Indian Navy) स्पेशल फोर्समध्ये सामील होण्याची परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे आता महिलाही उच्चभ्रू स्पेशल फोर्समध्ये सामील होऊ शकणार आहेत. हा असा उपक्रम आहे, ज्याद्वारे प्रथमच महिला तिन्ही सैन्यात कमांडो म्हणून काम करू शकणार आहेत.
The post appeared first on .