बेरोजगार उमेवारांना नोकरीची संधी!! ठाणे येथे विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन । Thane Job Fair 2023

hanuman

Active member
Thane-Job-Fair-logo.jpg

Thane Job Fair 2023


: The job Fair is organized in the Thane District for the various vacant posts of “Private Employer”. The job fair is scheduled for the 24th of April 2023. Further details are as follows:-

ThaneRojgar Melava 2023 – ठाणे​
येथे​
खाजगी नियोक्ता
करीता पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 01
चे​
आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख​
24 एप्रिल 2023
आहे.​
Ne.gif

Pandit Dindayal Offline Job Fair has been organized for private employers in Thane. The name of the post is “Private Employer”. There are a total of various vacancies are available to fill with the various posts. The place of employment for this job fair is Thane. Interested and eligible candidates can apply online. Eligible candidates register to the given link before the last. The job fair is scheduled for the 24th of April 2023. For more details visit our website .​
  • मेळव्याचे नाव – पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 01
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Diploma/ Graduate (Refer PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई
  • जिल्हा – ठाणे
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • मेळाव्याची तारीख –
    24 एप्रिल 2023​
  • मेळाव्याचा पत्ता – सालासर सेंट्रल पार्क, एस.के. स्टोन लॉन, साई बाबा नगर, मीरा रोड पूर्व, मीरा भाईंदर

Pandit Deendayal Upadhyay Thane Job Fair details

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तपशील

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title :
पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 01
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level :
DISTRICT
Pandit Dindayal Upadhyay Job Fair For :
Private Employer
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type:
General
Schedule From :
24-04-2023
Schedule To :
24-04-2023
Country:
India
State:
Maharashtra
Division:
Mumbai
District :
Thane
Venue :
SALASAR CENTRAL PARK, S. K. STONE LAWN, SAI BABA NAGAR, MIRA ROAD EAST, MIRA BHAYENDER




Thane Rojgar Melava 2023 Details

Rojgar Malava DetailsPandit Deendayal Upadhyay Rojgar Melava
Recruitment Bharti DetailsThane Rojgar Melava 2023
Name of Posts
Total Vacancies
Official Website
How To ApplyOnline Application Forms
Recruitment ForPrivate Employer

All Important Dates For Thane District Online Job Fair 2023

Job Fair Date24th of April 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Thane Job Fair 2023

📑
PDF जाहिरात
✅
नोंदणी करा


Previous update –

Thane Job Fair 2023


: ITI Job Fair is organized at the Ambarnath, Thane. The job fair is scheduled for the 20th of March 2023. Further details are as follows:-​



शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना १९६१ अंतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्यावतीने अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. २० मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ (अप्रेंटिस) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आयटीआयमधील तसेच इ. ८ वी, इ. १० वी, इ. १२ वी उत्तीर्ण किंवा उच्च स्तर आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयटीआयच्या वतीने करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif




अंबरनाथ येथील आयटीआयमध्ये सकाळी १०.०० ते सायं. ५:०० या वेळेत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना तसेच इ. ८ वी इ. १० वी इ. १२ वी उत्तीर्ण किंवा उच्च स्तर आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस. जाधव यांनी केले आहे.​







महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार, उदयोजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत उद्या, ४ मार्च शनिवारी पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुमारे ५ हजार पदांसाठी मुलाखती होणार असून इच्छुक तरुणांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या संदर्भातील

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Ne.gif


जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मागील काही महिन्यांपासून विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यातून अनेक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. याचप्रमाणे ४ मार्च रोजी दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा होणार आहे. या देशभरातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून यामध्ये एकूण ४ हजार ९५२ पदांसाठी मुलाखती होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय उपलबध करून देणारे विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार आहेत. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाउ साठे विकास महामंडळ इत्यादी मंडळांचा समावेश असणार आहे. याचबरोबर विविध शासकिय व खाजगी क्षेत्रातील बँकांचा ही यात समावेश असणार आहे. यामुळे या मेळाव्याच्या जिल्ह्यातील तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनानामार्फत करण्यात आले आहे.




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock