बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!! – BMC Bharti 2023

hanuman

Active member
MCGM Mumbai Bharti 2020

BMC Bharti 2023


: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) Applications are invited from eligible candidates for the vacant post of “Assistant Professor”. The Job location for thie recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 17th of April 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. More details are as follows:-​

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “सहाय्यक प्राध्यापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • सर्वसाधारण उमेदवाराकरीता – 18 ते 38 वर्षे
    • मागासवर्गीयांकरीता – 18 ते 43 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज शुल्क – Rs. 580/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा – अधिष्ठाता, लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022, यांच्या दालनात
  • मुलाखतीची तारीख – 19 एप्रिल 2023

BMC Vacancy Details 2023

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक प्राध्यापक01 पद

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकशैक्षणिक अर्हताः- उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.


अनुभव:- मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/ट्यूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकRs. 1,00,000/- per month.

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For MCGM Recruitment 2023

  1. वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. सदर पदांकरिता मुलाखत 19 एप्रिल 2023 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  5. उमेदवारांनी मुलाखातीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MCGM Vacancy details 2023
BMC Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

BMC Bharti 2023


: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) Applications are invited from eligible candidates for the various vacant post of “Neurology Technician”. The Job location for thie recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 13th of April 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. More details are as follows:-​

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात मज्जातंतू शास्त्र विभाग नव्याने सुरु करण्यात आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नसलेले ‘न्युरोलॉजी तंत्रज्ञ – 01 पद EMG / NCV ह्या चाचण्या करण्याकरिता कंत्राटी पध्दतीने एक वर्षाकरिता भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी रुपये 264 + 18% जीएसटी रु. 48/- = एकूण रु. 312/- इतके शुल्क लो. टि.म.स. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दि. 13/04/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत ( 2 रा व 4 था शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11:00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत भरून, त्याची पावती अर्जासोबत जोडून अर्ज लो. टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – न्युरोलॉजी तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 312/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (समक्ष )
  • अर्ज पाठविण्याचा – लो. टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023

BMC Vacancy Details 2023

पदाचे नाव पद संख्या
न्युरोलॉजी तंत्रज्ञ01 पद

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
न्युरोलॉजी तंत्रज्ञउमेदवाराने बी.पी.एम.टी (Bachelor in Paramedical Technology in Neurology) महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविला जाणारा न्युरॉलॉजी विषयातील हा पूर्णवेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने 12 महिन्यांची इंटरशीप पुर्ण केलेली असावी.

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
न्युरोलॉजी तंत्रज्ञRs. 20,000/- per month.

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • सदर पदासाठी रुपये 264 + 18% जीएसटी रु. 48/- = एकूण रु. 312/- इतके शुल्क लो. टि.म.स. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दि. 13/04/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत ( 2 रा व 4 था शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11:00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत भरून, त्याची पावती अर्जासोबत जोडून अर्ज लो. टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करावा.
  • सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

BMC Bharti 2023


: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) Applications are invited from eligible candidates for the various vacant post of ‘Senior Consultant’ and ‘Junior Consultant’ on Contract basis. There are total 02 vacancies available for this posts in MCGM Recruitment 2023. The Job location for thie recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 18th of April 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. More details are as follows:-​

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “वरिष्ठ सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 580/- + G.S.T.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- 400022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Mumbai Mahanagarpalika Vacancy details 2023

 BMC Bharti 2023

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार5 years of exclusive experience in Pediatric Hematology- Oncology after DM/DNB Hematology/Medical Oncology OR
कनिष्ठ सल्लागार2 years of exclusive experience in Pediatric Hematology- Oncology after DM/DNB Hematology/Medical Oncology OR


5 years of exclusive experience in Pediatric Hematology- Oncology after DM/FNB Pediatric Hematology Oncology


2 years of exclusive experience in Pediatric Hematology- Oncology after DM/FNB Pediatric Hematology Oncology

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ सल्लागारRs. 2,00,000/- p.m.
कनिष्ठ सल्लागारRs. 1,50,000/- p.m.

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदारांना विनंती आहे की त्यांनी अर्जाच्या पहिल्या पानावर त्यांचे स्पष्ट मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा.
  • सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Recruitment 2023

  1. वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण पात्र उमेदवारांना त्यानुसार ई-मेलद्वारे कळवले जाईल.
  4. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  5. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

BMC Bharti 2023


: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) is going to conduct walk-in interviews with eligible candidates for the various vacant post of “Assistant Professor, Pediatrics Consultant, Anesthetist, Consultant-Orthopedics, Full-time Medical Officer, Audiologist & speech therapist, Counseling Psychologists, Special Educators, Vocational Counselor”. There are total 14 vacancies available for these posts in MCGM Recruitment 2023. The Job location for this recruitment is . Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 31st of March & 10th of April 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. More details are as follows:-

Applications are invited from eligible candidates for the various vacant posts as detailed below in the various departments for Early Intervention Centre under T. N. Medical College & B.Y.L.Nair Ch.Hospital on Contract basis by walk-in-selection. Candidates who full-fill the prescribed terms and conditions mentioned in the advertisement should apply.​

बृहन्मुंबई महानगरपालिका, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज शुल्क
    • सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Rs.684/-
    • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार – Rs.177/-
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – बालरोग सेमिनार हॉल 1ला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई -400008
  • मुलाखतीची तारीख31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार)

BMC Bharti 2023 – Interview Schedule

BMC Bharti 2023

BMC Vacancy Details 2023

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक प्राध्यापक01 पद
बालरोग सल्लागार01 पद
भूलतज्ज्ञ01 पद
सल्लागार-ऑर्थोपेडिक्स01 पद
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी02 पदे
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट01 पद
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ02 पदे
विशेष शिक्षक (ग्रेड-I)01 पद
विशेष शिक्षक (ग्रेड-II)03 पदे
व्यावसायिक सल्लागार01 पद

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकPost graduate in Ortho from a recognized college with an MCI recognized degree and with at least two years of working experience in General Orthopedics with special interest in pediatric orthopedic surgery.
बालरोग सल्लागारThe Pediatrician working should have Minimum Post Graduate qualification (M.D./D.N.B. Paediatrics ) recognized by MCI and preferably have experience with working
either in Developmental Paediatrics or having done a fellowship in Podiatric Neurology (from a recognized institute ) .with minimum 2 years experience in Developmental Paediatrics
भूलतज्ज्ञM.D. (Anesthesia) from a recognized University preferably with experience of dealing with Children for dental procedures
सल्लागार-ऑर्थोपेडिक्सOrthopedic Specialist should be a post graduate in Ortho from a recognized college with an MCI recognized degree and with at least two years of working experience in Pediatric orthopedic procedures and surgeries.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीThe medical officer should have a minimum MBBS as qualification from an MCI recognized
College . A postgraduate in Pediatrics is a preferable to be appointed
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टMasters in ASLP OR equivalent OR equivalent from a recognized University with RCI registration
समुपदेशन मानसशास्त्रज्ञM.A./ M. Phil in Counseling/Clinical Psychology from a UGC recognized institution and a
supervised internship and preferably a RCI registration with minimum 2 years counseling experience.
विशेष शिक्षक (ग्रेड-I)The Special Educators must have Minimum qualification of M.Ed. in ID/ASD/LD with
1 Year Experience OR B.Ed. with 5 Years Experience.
विशेष शिक्षक (ग्रेड-II)The Special Educators must have Minimum qualification of Spl.B.Ed. in ID/ASD/LD
with 1 Year Experience OR Spl.D.Ed. in ID/ASD/LD with Graduate and 3 Years Experience.
व्यावसायिक सल्लागारM.A. in clinical Psychology & B.Ed (Special Educators) both experience of 2 years in rehabilitation work

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकRs. 1,00,000/- per month
बालरोग सल्लागारRs. 80,000/- per month
भूलतज्ज्ञRs. 40,000/- per month
सल्लागार-ऑर्थोपेडिक्सRs. 30,000/- per month
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीRs. 50,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टRs. 55,000/- per month
समुपदेशन मानसशास्त्रज्ञRs. 50,000/- per month
विशेष शिक्षक (ग्रेड-I)Rs. 40,000/- per month
विशेष शिक्षक (ग्रेड-II)Rs. 32,000/- per month
व्यावसायिक सल्लागारRs. 30,000/- per month

Selection Process For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Recruitment 2023

  1. वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  4. अर्जदारांनी वर दिलेल्या तपशिलप्रमाणे वॉक-इन मुलाखतीच्या कार्यक्रमास सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतींसह यासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्जांसह उपस्थित राहावे.
  5. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  6. मुलाखतीची तारीख 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Mumbai is India´s finance centre, the economic powerhouse of the nation, heart of the Hindi film industry and the industrial hub of everything from textiles to petrochemicals.

Mumbai is the glamour of Bollywood cinema, cricket on the maidans (open grassed areas), bhelpuri (a spicy sweet Mumbai snack) on the beach of Chowpatty, outstanding colonial architecture and red double-decker buses.

The Island City

Mumbai was Bombay and this vast port and metropolis grew over three centuries from a collection of seven small, swampy islands into a giant magnet that each year still draws thousands of hopeful migrants seeking their fortune.The islands, originally inhabited by Koli fishermen, remained as they were for several centuries in the pre-Christian era. It was only in the following centuries, the development of important townships and ports took place on the mainland surrounding the islands.The place did witness some growth during the rule of several Hindu and Muslim dynasties, but a physical metamorphosis of the islands began only after the Portuguese takeover from the Muslim rulers of Gujarat in 1534.

In 1661, the islands were gifted by the Portuguese to King Charles II of England as part of his marriage dowry when he married Catherine of Braganza.

The British East India Company, which leased the islands from the Crown, foresaw the potential of the protected harbour located on the eastern seaboard of the largest of the seven islands and the natural bay on the west.In their endeavour to develop a prosperous trading post and port, the Company at first built a castle and fort. In the following decades a number of reclamation projects were undertaken to weld the seven islands together to provide space for the constantly growing population.

By the middle of the 19th century several industries were set up and most importantly the textile mills, and the population continued to multiply rapidly with immigrants seeking employment primarily in the railways, the docks and the mills.

The Commercial Boom. Restructuring Bombay. And more.

In 1861, the American Civil war began and as a result of the blockade of the ports in the southern states of America; the Lancashire mills in England were unable to procure raw cotton from that country. The mills were forced to purchase cotton grown in western and central India from the Bombay markets and during the five-year period of the War, it was estimated that over £ 81 million pounds sterling came into the city. This resulted not only in a phenomenal commercial boom but also in a mania for speculation in the shares of companies that were primarily established to undertake extravagant schemes of reclamation.By 1864, there were 31 banks, 16 financial associations, 8 land companies, 16 press companies, 10 shipping companies, 20 insurance companies as against 10 in 1855, and 62 joint stock companies where none had existed in 1855!

Unfortunately, due to the cessation of the American Civil War in 1865, the commercial boom in Bombay collapsed and several companies went into liquidation. In the middle of the period of prosperity, Sir Bartle Frere, Governor of Bombay from 1862 to 1867, took the momentous decision to demolish the fort walls and restructure the town.The fort ramparts, gates and moat were removed completely and a new city arose on the space freed, with an array of imposing Gothic buildings constructed in the Fort area. By the end of the 19th century, Bombay evolved as the Urbs Prima in India, the leading city of India and the country’s most important commercial, financial, trading and industrial centre and port. A severe plague epidemic in the 1890’s resulted in many improvements being made to the city. With a number of new industries set up, the pressure on land grew further and building activity reached its peak in the 1930’s when all available plots of land were built over.​




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock