बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ४२१ प्रसविका पदांसाठी Merit List जाहीर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन “या” तारखेला – MCGM Result 2023

hanuman

Active member
MCGM Mumbai Bharti 2020

BMC ANM Result 2023


: Brihanmumbai Municipal Corporation to fill 421 posts in the cadre of ‘Assistant Nurse (Midwife)’ from 16.01.2023 to 25.01.2023. Accordingly, the provisional list of high-merit candidates received by this department as well as preliminary scrutiny of documents is being circulated for verification of original certificates. Download BMC ANM Merit List 2023 from below link:​

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रु.25500-81100/- या वेतनश्रेणीतील साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ या संवर्गातील 421 पदे भरण्यासाठी दि.16.01.2023 ते दि. 25.01.2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने या विभागास प्राप्त झालेल्या तसेच कागदपत्रांच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता प्रसारित करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

BMC ANM Merit List OUT!!


सदर तात्पुरत्या यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद करण्यात आली आहेत त्यांनी वेळापत्रकानुसार मुंबई पब्लिक स्कूल, भातणकर मार्ग, परेल, मुंबई 400012 येथे सोबत जोडण्यात आलेल्या – यादीमधील सर्व मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीकरिता उपस्थित रहावे. सोबतच्या यादीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करु न शकणाऱ्या उमेदवारास कोणतीही पूर्वसूचना न देता अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी सूचना –

1. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छायांकित प्रत तसेच मूळ जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित छायांकित प्रती सोबत घेऊन उपस्थित रहावे.

2. या पदाची संपूर्ण जाहिरात बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्याअनुषंगाने आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी सोबत आणावी.
3. उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नेमून दिलेल्या स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे वेळापत्रकातील दिनांकास कार्यालयास पडताळणीसाठी सादर न केल्यास त्यांना अपात्र ठरवून निवडप्रक्रियेतून बाद करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची असेल, याची नोंद घ्यावी. सदर प्रकरणी नंतर केलेला कोणताही पत्रव्यवहार गृहीत धरला जाणार नाही.
5. सदर तात्पुरती यादी केवळ उमेदवारांच्या मूळ कागदत्रांच्या पडताळणीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर यादी अंतिम गुणवत्ता यादी नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यास्तव, या तात्पुरत्या यादीच्या आधारे उमेदवारास साह्यकारी परिचारिका (प्रसविका) पदावर नियुक्तीचा हक्क असणार नाही.
6. तात्पुरत्या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केल्यानंतर पात्र गुणवत्ता यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांची अंतिम या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याअनुषंगाने उमेदवारांनी वेळोवळी संकेतस्थळावर भेट द्यावी.​

BMC ANM Document Verification TimeTable


BMC ANM Result 2023








BMC Staff Nurse Result 2023


: A merit list of first 200 candidates has been prepared from the applications received for the posts of 135 Nurses to be filled on a contractual basis as on 16.03.2023. Take original copies of certificates and required documents for verification on 17th May 2023. Download BMC Staff Nurse Merit List, MCGC Staff Nurse Final Merit List from below Link​

जाहिरात क्र. लोटिरु/46043/ परि आस्था दि. 16.03.2023 नुसार कंत्राटी तत्वावर भरावयाच्या 135 परिचारीकांच्या पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिल्या 200 उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. सदर यादीतील 200 उमेदवारांना प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींच्या पडताळणीसाठी लो. टि.म.स रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MCGC Staff Nurse Document Verification Date


1. स्थळ :– मुख्य सभागृह, तिसरा मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव मुंबई – 22.
2. दिनांक व वेळ :- दि. 17.05.2023 सकाळी 10 ते 05.



आवश्यक मुळ कागदपत्रांची यादी :-


1. 10 वी पास प्रमाणपत्र / गुणपत्रक.
2. 12 वी पास प्रमाणपत्र / गुणपत्रक.
3. शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म प्रमाणपत्र.
4. परिचारीका अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे सर्व प्रयत्नांचे मुळ गुणपत्रक.
5. आधार कार्ड, पॅन कार्ड.
6. मुंबई व उपनगरात शाखा असलेल्या बँकेचे पासबूक. (असल्यास)
7. विवाहीत असलेल्या उमदवारांनी विवाह प्रमाणपत्र सादर करावे.
8. नावात बदल असल्यास गॅझेट प्रमाणपत्र सादर करावे.
4. सदर पडताळणी करीता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रवासाची अथवा राहण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

निवडीचे निकष – BMC Staff Nurse Selection Process


लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई येथे प्रशिक्षित अधिपरिचारीका यांची फक्त सहा महिन्यांकरीता कंत्राटी पद्धतीने करारनाम्यासापेक्ष विहित केलेली अर्हता अटी व शर्ती धारण करीत असलेल्या उमेदवारांमधून नेमणूक करण्यासाठी निवडीचे निकष खालीलप्रमाणे :-
1. परिचारीका अभ्यासक्रम (GNM) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता निवडयादी तयार करण्यात आली आहे.

2. उमेदवाराने परिचारिका अभ्यासक्रमाचे प्रथम/द्वितीय/तृतीय वर्ष दोन किंवा अधिक प्रयत्नात उत्तीर्ण केले असल्यास तिन्ही वर्षांच्या एकूण गुणांमधून प्रत्येक प्रयत्नांसाठी 10 गुण वजा करुन अंतिम गुणांचे परिगणन करण्यात आले आहे.
3. उमेदवाराने परिचारिका अभ्यासक्रम (GNM) कमाल 1700 गुणांएवजी इतर कमाल गुणांसह उत्तीर्ण केले असल्यास सदर उमेवाराने तिन्ही वर्षांत मिळवलेल्या एकूण गुणांचे परिगणन 1700 पैकी करुन अंतिम गुणांचे परिगणन करण्यात आले आहे.
4. सर्वदृष्टीने परिपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेलेच अर्ज निवडप्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे.
5. समान गुण धारण करणा-या उमेदवारांना जन्मतारखेनुसार वयोजेष्ठतेने प्राधन्यक्रम देण्यात आला आहेत.
5. 200 उमेदवारांची गुणवत्ता यादी सोबत जोडली आहे.​



MCGM Bharti Result : The Result list for “Staff Nurse” recruitment examination under BMC has been announced. Click on the link below to download the list.​

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स ” पदभरती परीक्षेची निकाल यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
  • पदाचे नाव – स्टाफ नर्स
  • १३० उमेदवारांची यादी जाहीर

MCGC Result 2023 Details


Important Links For MCGM Bharti Result
pdf.svg

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock