बारावी पास आहात? मग मोठी संधी, महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल 5347 पदांसाठी भरती सुरू – Mahavitaran Bharti 2024 News

hanuman

Active member
MahaVitaran Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरच सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग उशीर कशाला करत आहात, लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर आणि मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असायला हवा, ही महत्वाची अट ठेवण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितकडून राबवली जातंय. थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज हा करावा.

MahaVitaran Bharti 2024


ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक या पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वर्षे वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.​

  • पदाचे नावविद्युत सहाय्यक
  • पदसंख्या5347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.



उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. बारावी पास उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज ही करावीत.​

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख29 डिसेंबर 2023
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात01 मार्च 2024
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 मार्च 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा




परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 150 रूपये फीस ही भराली लागणार आहे. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock