Prerana Co-op Bank Pune Bharti 2023 details
: Prerana Co-op Bank
has published recruitment notices for the posts of “Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant & Temporary Clerk”. There are various vacancies available to fill with the posts. The last date to send the application is the 25th of May 2023. Interested and eligible candidates can apply through Online(E-mail) mode. The official website of Prerana Co-Op Bank Pune is preranabank.com. More details are as follows:-
प्रेरणा को-ऑप बँक अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, विपणन सहाय्यक, हंगामी लिपिक” पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक आणि विपणन सहाय्यक, हंगामी लिपिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक – 40 वर्षे
- विपणन सहाय्यक– 35 वर्षे
- हंगामी लिपिक – 30 वर्षे
-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – careers@preranabank.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
Educational Qualification For Prerana Bank Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | 1. पदवीधर/पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य |
उपव्यवस्थापक | 1. पदवीधर/ पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य |
विपणन व्यवस्थापक | 1. पदवीधर/पदव्युत्तर संगणक ज्ञान आवश्यक |
विपणन सहाय्यक | 1. पदवीधर/पदव्युत्तर संगणक ज्ञान आवश्यक |
हंगामी लिपिक | पदवीधर/पदव्युत्तर (B.Com/M.Com) संगणक ज्ञान आवश्यक |
2. बँकेमधील अधिकारी व शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव
2. सहकारी बँकेत अधिकारी वा तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव 2. तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, बँकेच्या मार्केटींग विभागात काम केले असल्यास प्राधान्य. 2. मार्केटींग विभागात काम केल्याचा किमान १ वर्षांचा अनुभव
How To Apply For Prerana Bank Recruitment 2023
- अर्ज व स्वत:चा बायोडेटा, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो बँकेच्या मुख्य कार्यालयास ई-मेल / पोस्टाने / कुरिअरने पाठवावेत. बायोडेटामध्ये ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद असावा. तसेच बायोडेटामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज याचा उल्लेख असावा.
- अर्ज स्वीकारण्याचा ई-मेल (Email Id-careers@preranabank.com).
- निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.
- नोकरभरती संबंधीचा पुढील सर्व संपर्क व सुचना उमेदवाराच्या ई-मेलवर / मोबाईल क्रमांकावर पाठविल्या जातील.
- या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मोबाईल क्र. ९०७५०२८००९ किंवा ९०७५०२८०२२ वर संपर्क करावा.
- वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासुन १० दिवसाच्या आत आपले अर्ज पाठवावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Prerana Co-Op Bank Pune Bharti 2023: Prerana Co-Op Bank Pune is inviting online email applications for interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant, and Temporary Clerk”. There are various vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is
. Eligible candidates apply before the last date. Candidates can send their application via Email, to the address mentioned below. The last date for submission of the applications is the 25th of May 2023. For more details about Prerana Co-Op Bank Pune 2023, visit our website
.
| |
Prerana Co-op Bank Pune | |
Prerana Co-op Bank Pune Recruitment 2023 | |
Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant, Temporary Clerk | |
Pune | |
Online (Email) | |
careers@preranabank.com | |
| |
Manager | 1. Graduate/ Post Graduate, Computer knowledge required, JAIIB / CAIIB preferred |
Deputy Manager | 1. Graduate/ Post Graduate, Computer knowledge required, JAIIB / CAIIB preferred |
Marketing Manager | 1. Graduate/Post Graduate Computer Knowledge Required |
Marketing Assistant | 1. Graduate/Post Graduate Computer Knowledge Required |
Temporary Clerk | Graduate/Post Graduate (B.Com/M.Com) computer knowledge required |
| |
General Manager, Deputy Manager | 40 years |
Temporary Clerk | 30 years |
Marketing Manager | 40 years |
Marketing Assistant | 35 years |
| |
25th of May 2023 | |
| |
2. At least 5 years of experience as an officer and branch manager in a bank
2. Minimum 5 years of experience as an officer or similar post in a cooperative bank
2. Minimum 5 years of experience in a similar position preferably working in the marketing department of a bank.
2. Minimum 1-year experience working in the marketing department
The post appeared first on .