प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र राज्य पात्रता (MH SET) परीक्षेचा निकाल २८ जून रोजी ! किती वाजता पाहाल निकाल; वाचा सविस्तर

hanuman

Active member
Pune-University-Logo.jpg


: The examination was conducted on 26th of March at various centers across the state. Almost one lakh 19 thousand students have given this exam and after the final answer sheet came out, all the students were waiting for the final result. The result of Maharashtra and Goa State Teacher Eligibility Test i.e. SET will be announced on June 28.​

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात सेटचा निकाल २८ जून रोजी घोषित करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने संकेतस्थळावर यासंबंधीची सूचना देण्यात आली आहे.

या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

Ne.gif


मार्च महिन्यातील २६ तारखेला राज्यभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास एक लाख १९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, अंतिम उत्तरतालीका आल्यानंतर सर्वच विद्यार्थी अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत होते.

MH SET Exam Result


काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने लवकरच निकाल घोषीत करू असे सांगितले होते. पण त्यासंबंधीचे नोटीफिकेशन संकेतस्थळाहून हटवल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. अखेरीस विद्यापीठाने सेटच्या निकालाची अधिकृत घोषण केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी.​


MH SET Result 2021


MH SET Exam Result : Results of State Level Eligibility Test (MH SET Result 2021) for the post of Assistant Professor in Senior Colleges in Maharashtra and Goa were announced. Further details are as follows:-

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (MH SET Result 2021) निकाल जाहीर करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांना सेटचे प्रमाणपत्र चार फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होतील. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रमाणपत्र यंदाही ऑनलाइन प्राप्त होतील, अशी माहिती सेट विभागाकडून देण्यात आली आहे. MH-SET परीक्षा एकूण ३२ विषयांसाठी आयोजित केली जाते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.​

How to Check MH SET Exam Result

  • – पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in येथे जा.
  • – होमपेजवरील निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
  • – आता परीक्षेची तारीख आणि विचारलेली माहिती भरा.
  • – आता स्क्रीनवर तुमचा निकाल दिसू लागेल.
  • – निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.




महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षाचा निकाल उपलब्ध केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock