पुणे रोजगार मेळाव्यात दोन हजारपेक्षा जास्त रिक्तपदे भरणार; त्वरित नोंदणी करा! – Pune Job Fair 2023

hanuman

Active member
rojgar-melava-logo.jpg

Pune Job Fair 2023 | Pune Rojgar Melava 2023


: Pune Rojgar Melava 2023 – The Rojgar Melava notification has declared the respective department for the PANDIT DINDAYAL UPADHYAY DIVISIONAL JOB FAIR PUNE. Eligible candidates may attend the job fair on the 12th of April 2023. More details about Pune Rojgar Melava 2023 are as follows.​

Ne.gif

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या वतीने शुक्रवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे दोन हजारपेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.” अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.



“पुणे व पिंपरी चिंचवड भागात गरजूंना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी किमान इयत्ता १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.



इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा,.” असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.





Pune Rojgar Melava Bharti 2023 has been conducted for eligible candidates. The Notifications are now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Pune. This Job fair is scheduled for the posts of TOOL AND DIE MAKER/ ELECTRICIAN/ PRESS OPERATOR/ ELECTRONIC ENG./ FITTER/ WELDER/ HELPER/ HOTEL MANAGEMENT. There are 272+ vacancies available at this Job Fair in the Pune District. The job fair will be conducted on the 12th of April 2023. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2023, visit our website .​

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
  • पदाचे नाव – टूल अँड डाय मेकर/इलेक्ट्रीशियन/प्रेस ऑपरेटर/इलेक्ट्रॉनिक इंजी./फिटर/वेल्डर/हेल्पर/हॉटेल मॅनेजमेंट
  • पदसंख्या – 272 जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग
  • जिल्हा – पुणे
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 12 एप्रिल 2023
  • मेळाव्याचा पत्ता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे १

Pune Rojgar Melava 2023


Pune Rojgar Melava 2023





Pandit Deendayal Upadhyay Pune Job Fair 2023 Details

Job Fair NamePandit Deendayal Upadhyay Job Fair or Rojgar Melava 2023
Recruitment NamePune Rojgar Melava 2023
Name of PostsTOOL AND DIE MAKER /ELECTRICIAN/PRESS OPERATOR/ELECTRONIC ENG./FITTER/WELDER/HELPER/HOTEL MANAGEMENT
Total Vacancies272 vacancies
Official Website

All Important Dates For Pune District Job Fair 2023

Job Fair Date12th of April 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Pune Rojgar Melava 2023

📑
जाहिरात
✅
नोंदणी

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock