पुणे महानगर पालिके भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित – Result PMC Bharti @pmc.gov.in

hanuman

Active member
PMC Admit Card 2022

Result PMC Bharti 2023


: Eligible and ineligible list of PTMO, FTMO, and PEDIATRICIAN advertisements in National Civil Health Mission under the control of Health Department, Pune Municipal Corporation has been Published on the Official Site pmc.gov.in. Candidates who have applied for above posts can download their eligible and Non Eligible list from below link:​

आरोग्य खाते, पुणे मनपा यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये PTMO, FTMO, PEDIATRICIAN जाहिरातीमधील पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड कारण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif





Result PMC Bharti 2023


Pune Mahanagar Palika bharti result of Rajeev Gandhi Zoo is published now. The candidates, who application for this recruitment process can check their result from respective links & details. Also more details about this recruitment are given here.



राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कात्रज, वन्यप्राण्यांच्या आरोग्य देखभालीसाठी उपसंचालक, प्राणिसंग्रहालय १ पद, पशुवैद्यकीय अधिकारी (वर्ग -२) ची २ पदे, व पशुधन पर्यवेक्षक (वर्ग-३) चे १ पद हि पदे ६ महिने एकवट वेतनावर करार पद्धतीने भरणेबाबत पात्र व अपात्र यादी खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. मंगळवार, फेब्रुवारी 14, 2023 पर्यंत उमेदवारांनी पुढील कार्यवाही पार पाडावी.






: : Previous Result : :

– The List of candidates who has been selected under PMC Bharti 2022 Published By Pune Mahanagarpalika. The following candidates on the Pune Municipal Corporation establishment on the said approved selection list are being temporarily appointed as per the details shown against their names from the date of this order. Download PMC JE Selection List from Below link :​

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग- ३ (पे मेट्रीक्स S-१४ : ३८६०० – १२२८०० + मान्य भत्ते) या पदाच्या शेड्युलमान्य रिक्त जागेवर सरळसेवेने हंगामी नेमणुक करण्यासाठी संदर्भ क्र. १ अन्वये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार खालील उमेदवारांची नेमणूक करणेसाठी तयार करण्यात आलेल्या निवडयादीस संदर्भ क्र. २ चे ठरावान्वये मा. महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर मान्यताप्राप्त निवड यादीवरील पुणे महानगरपालिका आस्थापनेवर खालील उमेदवारांची त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या तपशिलानुसार या आज्ञापत्राच्या दिनांकापासून हंगामी नेमणुक करण्यात येत आहे.​



  • नियुक्त कर्मचा-यांना प्रथमतः सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करावा लागेल. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष खात्यात नेमणूक दिली जाईल.
  • “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – (वर्ग- ३) (पे मेट्रीक्स S- १४ : ३८६०० -१२२८०० + मान्य भत्ते )”


PMC Junior Clerk Cum Typist Result


: Pune Municipal Corporation (PMC) has declared Junior Clerk Cum Typist Recruitment 2022 Individual Result. Click on the below link to download the result.​

पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट भरती परीक्षेचा वैयक्तिक निकाल जाहीर केलेला आहे. सदर निकाल 31 डिसेंबर 2022 पर्यंत बघता येणार. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Dates – PMC Clerk Typist Result 2022

Commencement of Result24 – 11 – 2022
Closure of Result31 – 12 – 2022

PMC Clerk Typist Individual Result



Previous Update –

PMC Clerk Typist Result 2022


: Pune Municipal Corporation has declared the Junior Clerk Cum Typist Exam Result 2022. There are a total of 200 vacancies will be filled through this recruitment. Click on the below link to download the result. Further details are as follows:-​

पुणे महानगरपालिका अंतर्गत कागदपत्र पडताळणी जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर भरती अंतर्गत 200 पदे भरण्यात येणार आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

सदर यादीमधील उमेदवारांनी दि. २८/११/२०२२ ते ०२/१२/२०२२ (वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल) दरम्यान, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवार यादीमधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीनंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेद्वारे इमेल / संकेतस्थळावर दिलेल्या दिनांकास श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.




या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • विभागाचे नाव – पुणे महानगरपालिका
  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट
  • पद संख्या – 200 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 जुलै 2022
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
  • प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख – 16 सप्टेंबर 2022
  • परीक्षेची तारीख – 26 सप्टेंबर 2022




PMC Clerk Result 2022

Organization Pune Municipal Corporation
Post NameClerk
Vacancies 200
StateMaharashtra
Application Form Start Date July 20, 2022
Online Application Form Last Date August 10, 2022
Admit Card Release Date September 16, 2022
Exam DateSeptember 26, 2022
Result Date2nd Week Of November 2022
Selection Process Written Exam, Typing Test & Document Verification
Official Website

How To Check The PMC Clerk Typist Result 2022?

  • पुणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या
  • पीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर, तुमच्यासमोर पॉप-अपवर भरती 2022 चा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
  • आता, लिपिक परीक्षेच्या निकालासाठी एक पर्याय तुमच्यासमोर असेल, त्यावर टॅप करा आणि PDF गुणवत्ता यादी डाउनलोड करा
  • पीडीएफ फाइल उघडा आणि तुमचा रोल नंबर, नोंदणी क्रमांक किंवा उमेदवाराचे नाव शोधा आणि तुम्ही टायपिंग चाचणीसाठी पात्र आहात की नाही ते तपासा.

How to Calculate the PMC Result 2022 Marks?

  • प्रत्येक अचूक प्रतिसादासाठी दोन गुण जोडा.
  • जर काही चुकीची उत्तरे असतील, तर प्रत्येकामधून नियुक्त चिन्ह वजा करा. आजपर्यंत, निगेटिव्ह मार्किंग होणार नाही असा अंदाज आहे.
  • तुमच्या अंतिम श्रेणीचा अंदाज घेण्यासाठी सर्व गुण एकत्र जोडा.

Add two points for each accurate response. If there are any wrong answers, deduct the designated mark from each one. As of today, it is anticipated that there will be no negative marking. Add together all the marks to get an estimate of your final grade.​


PMC Encroachment Assistant Officer Result 2022​


PMC Encroachment Assistant Officer Result 2022 is published now. The candidates can find their results from the link given below. The Result PDF given for downloading.​

PMC अतिक्रमण सहाय्यक अधिकारी निकाल 2022 आता प्रकाशित झाला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून त्यांचे निकाल शोधू शकतात. डाउनलोड करण्यासाठी दिलेला निकाल PDF.

PMC Encroachment Assistant Officer Result 2022



पुणे महानगर पालिका लिपिक भरती निकाल – Result ClerkPMC Bharti 2022 @pmc.gov.in​


PMC 2022 Examination result is published now. But the result of Clerk is pending. Large number of candidates are waiting for this Clerk Bharti result 2022. As per the latest update this PMC Clerk bharti result 2022 will publish around 2nd week of November. So if you are waiting for this result then just relax & wait for November 2nd week. For further updates keep visiting MahaBharti.

The candidates can check their results online from the link given below. The Pune Municipal Cooperation (PMC) has conducted written examinations for various posts including Assistant Legal Officer (ALO), Junior Engineer (Civil), Clerk Typist, Assistant Encroachment Inspector (AEI), Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Traffic Planning) posts. As of now, the department is looking forward to announcing the written test result for the candidates. The candidates can check their online result from this page. Also the update like pmc clerk result 2022 Selection List Merit List & Final Lists will be updated on this page soon.​

पुणे महानगर पालिका भरती २०२२ लिपिक लेखी परीक्षेचा निकाल अजून प्रकाशित व्हायचा आहे, बाकी पदांचे निकल जाहीर झाले आहेत, परतून लिपिक या पदाचा निकाल अजून उपलब्ध झाला नाही. या पदासाठी अर्ज केलेलं अनेक उमेदवार या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. तर हि बातमी खास लिपिक परीक्षा निकालासंदर्भातीलच आहे. आताच प्राप्त नवीन अपडेटनुसार मित्रांनो, पुणे लिपिक लेखी परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होणार असल्याचे समजते. या संदर्भातील पुढील माहिती आणि अधिकृत अपडेट आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच. तेव्हा भेट देत रहा.

PMC Result 2022:
प्राप्त माहिती नुसार, पुणे महानगरपालिकेने दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पुणे महानगरपालिका भरती 2022 मधील सहायक विधी अधिकारी पदाचा निकाल (PMC Result 2022) जाहीर केला. तसेच मित्रांनो, 17 ऑक्टोबर 2022 रोजी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक) या पदांचा निकाल 07 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर केला होता व या पदांची कागदपत्र पडताळणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आली. सहायक विधी अधिकारी पदाची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांचे गुणपत्रक व कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.सहायक विधी अधिकारी पदाच्या कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांना 01 नोव्हेंबर 2022 रोजी उपस्थित राहायचे आहे. या संदर्भातील पुढील माहिती आणि अपडेट्स वेळोवेळी महाभरती वर प्रकाशित होतील. ̋​


Exam Result for recruitment of various posts at Pune Municipal Corporation and List of candidates for document verification.

As you know, On October 10, 12, and 13, 2022, a written examination was held to fill 200 openings for clerk typist positions with the Pune Municipal Corporation. The PMC Clerk Typist Written Exam 2022 Results will get released in October 2022. There will be a facility to check the PMC Result 2022 on the official website, .

The direct link to get the Pune Municipal Corporation Exam Result 2022 is given below.



PMC Cut Off 2022​


The PMC Result 2022 of the PMC Clerk test will also include the cut-off scores. The candidate must achieve the minimal PMC Clerk cut off in order to get placed on the merit list.

Name of Exam BoardPune Municipal Corporation (PMC) Bharti 2022 Result
Exam TypeRecruitment Written Exam Result
Name of PostsAssistant Legal Officer (ALO), Junior Engineer (Civil), Clerk Typist, Assistant Encroachment Inspector (AEI), Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Traffic Planning)
Total Vacancies304 Posts
Recruitment @Pune
Result dateCheck From above Given Links
Official Website

PMC Clerk Typist Result 2022​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock