पुणे महानगरपालिका ऑनलाइन परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात; 320 जागांसाठी 10 हजार 171 अर्ज | PMC Admit Card 2023

hanuman

Active member
pune-mahanagarpalika.jpeg

PMC Admit Card 2023


: Pune Municipal Corporation completed the recruitment process of 448 posts in 2022. After that, the recruitment process for 320 posts has been started in 2023. This includes 8 seats in Class I, 23 in Class II and 289 in Class III. The application deadline for this post is April 30 midnight. The online exam will be held in the end of May or first week of June for this direct service recruitment. After that, the final selection list will be announced after verifying the documents of the candidates appearing in the merit list. Here you can download PMC Hall Ticket as soon as it is available on Offcial PMC Handle. It is Updated On This Page.​

महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील ३२० जागांसाठी वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग 3 मधील रिक्त पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा होणार आहे… या ऑनलाईन परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवार खालील लिंक द्वारे डाउनलोड करू शकता…हॉल तिकीट परीक्षेच्या १५ दिवसांच्या आधी प्रकाशित केले जाईल तरी सर्व इच्छुक उमेदवार महाभरती ला भेट देत राहा तसेच या

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

PMC Exam Date 2023

महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील ३२० जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या नोकर भरतीसाठी १० हजार १७१ अर्ज आले आहेत. यामध्ये वर्ग एकच्या वर्ग दोनमधील २३ वर्ग तीनमधील २८९ जागांचा समावेश आहे. पुणे महापालिकेने २०२२ मध्ये ४४८ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आता २०२३ मध्ये ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेतर्फे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएस या संस्थेशी करार करून ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली गेली..

पुणे महापालिकेने ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केलेली असताना यामध्ये १० हजार १७१ जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वात तीव्र स्पर्धा मिश्रक/औषध निर्माता या पदाच्या एका जागेसाठी २०२ जण स्पर्धेत आहेत तर कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाच्या एका जागेसाठी १६७ जणांचे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही शैक्षणिक क्षेत्रातील रोजगाराची स्थिती समोर आली आहे.​

महत्वाच्या लिंक :

🔥

💫

💫


रिक्त पदांचा कामकाजावर परिणाम

पुणे महापालिकेत २०१२ पासून पदभरती झालेली नसल्याने अनेक पद रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. वर्ग तीनचे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले जात आहेत. पण हे कर्मचारी पुरेसे नाहीत, तसेच कनिष्ठ पदांवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, त्यामुळे जुने कर्मचारी पदोन्नतीने वरच्या पदावर गेल्यानंतर त्या जागा रिक्तच राहत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामात गोंधळ निर्माण होत आहे. पुणे महापालिकेने २०२२ मध्ये राबविलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, लिपिक, सहाय्यक विधी सल्लागार या पदांची भरती केली. दुसऱ्या टप्प्यात ११ पदांची होणार आहे.​

Pune Mahanagarpalika Exam Date 2023


महापालिकेने ११ पदांसाठी ३२० जागांची भरती सुरू केली आहे. त्याची अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. या उमेदवारांची आॅनलाइन परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. याची माहिती उमेदवारांना सात दिवस आधी कळवली जाईल.
– सचिन इथापे,
उपायुक्त, सेवक वर्ग विभाग​

PMC Admit Card 2023


पदाचे नाव, उपलब्ध जागा आणि अर्ज संख्या
क्ष किरण तज्ज्ञ- ८ – १२
वैद्यकीय अधिकारी- २० – ४५०
प्राणी संग्रहालय उपसंचालक- १ – ९
पशू वैद्यकीय अधिकारी- २ – ४७
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक- २० – ७३८
आरोग्य निरीक्षक- ४० – २०९
कनिष्ठ अभियंता (विद्युत)- १० – १६७७
वाहन निरिक्षक- ३- २१६
मिश्रक/औषध निर्माता- १५ -३०३२
पशुधन पर्यवेक्षक- १ – २२६
अग्निशामक विमोचक- २००- ३५५५


PMC Admit Card 2022 – Clerk Typist


: Pune Municipal Corporation was declared the Clerk Typist Recruitment 2022. There are a total of 200 vacancies available to fill. The exam admits card will be available soon. visit & for more details about the admit card. Further details are as follows:-

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-२ व वर्ग-३ संवर्गामधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्र. १/३९८ दि.२०/०७/२०२२ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. १/३९८ मध्ये नमूद पदांपैकी पुढील पदांसाठी परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.​

मित्रांनो, जर आपण या भरतीसाठी अर्ज दाखल केला असेल तर आपण त्वरित अभ्यासाला लागणे खूप आवश्यक आहे, कारण आता लवकरच आपले परीक्षेचे प्रवेशपत्र सुद्धा उपलब्ध झालेत. तसेच आपण सर्वप्रथम काळजीपूर्वक बघावे, म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा आणि टाइम मॅनेजमेन्ट करणे सोपे होईल. तसेच्या ज्या विषयात आपण वीक आहात त्याचा जास्त सराव सुद्धा करता येईल. अजून एक महत्वाचे म्हणजे टेस्ट सिरीज, PMC २०२२ लेखी परीक्षेला समोर ठेवून यासाठी सोडवू शकता. या मोफत टेस्ट सिरीजचा फायदा घेऊन रोज प्रकाशित होणारे नवीन पेपर्स सोडवत रहावे, यातील यातील प्रश्न आपल्याला टाइम मनेजमेंट आणि आपला झालेला अभ्यास जाणून घेण्यास मदत करतील.

महत्वाच्या लिंक :

प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल ?


कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचे वर क्लिक करा. लॉगिन पृष्ठावर जा, नंतर कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि पासवर्ड / DOB(dd-mm-yy) हि माहिती काळजीपूर्वक टाका.



PMC Admit Card 2022


उपरोक्त परीक्षेकरिता संबधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS/ Email द्वारे युजरआयडी व पासवर्ड पाठविण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट & लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र Download करून घ्यावे. त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्र. १८००२२२३६६, १८००१ ० ३४५६६ किंवा हेल्पलाईन लिंक वर संपर्क साधावा. परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे परीक्षा प्रवेशपत्र व सूचनांनुसार फोटो असलेले ओळखपत्र नसल्यास उमेदवागम परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद केलेप्रमाणेच असेल याची नोंद घ्यावी.​






PMC Admit Card 2022


PMC Admit Card 2022: Pune Municipal Corporation (PMC) has declared a admit card. The exam will be held From the 26th of September 2022 to the 4th of October 2022. Click on the below link to download the hall tickets.​

PMC JE Hall Tickets 2022

पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील परीक्षेकरिता प्रवेश पत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा खालील तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेश पत्र डाऊनलोड करणेकरिता तसेच अधिक माहितीकरिता खालील भरती बाबतच्या माहितीच्या लिंकवर क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

PMC Hall Ticket 2022 Check Pune Municipal Exam Schedule


PMC Exam Date 2022


  • महत्वाच्या लिंक :


PMC Admit Card 2022


Name of OrganizationThe Pune Municipal Corporation (PMC)
Name of posts
  • Junior Engineer (JE)
  • Clerk Typist,
  • Assistant Legal Officer (ALO)
  • Assistant Encroachment Inspector (AEL)
Level of ExaminationState
Total no. of posts304 Vacancies
Exam dateMentioned Above as per given on Admit Cards
Article CategoryAdmit Card

उपरोक्त परीक्षेकरिता संबधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र धारण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS/ Email द्वारे युजर आयडी व पासवर्ड पाठविण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र Download करून घ्यावे. त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्र. १८००२२२३६६, १८००१०३४५६६ किंवा हेल्पलाईन लिंक वर संपर्क साधावा. परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे परीक्षा प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची सर्वस्वी जवाबदारी उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी.परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद असलेप्रमाणे असेल. उर्वरित पदांसाठी परीक्षेचा तपशील यथावकाश घोषित करणेत येईल.​







How to download the PMC Exam 2022 Hall Ticket?


As given above, we have already added all the important links in the article. The recruitment authority uploaded the admit card on the website you will be able to download it by using the right credentials. Follow the given mentioned instructions in order to download the admit card-

  1. Visit the official website of PMC Bharti 2022 at pmc.gov.in
  2. On the homepage, click on the “Recruitment Advertisement” tab.
  3. Now you will be redirected to a new webpage.
  4. Then, click on the tab titled “Hall Ticket”.
  5. Fill in the required information of candidates such as Application Number, Password, etc.
  6. Now check the information you entered and click on the “Submit” button.
  7. Now the PMC Bharti Hall Ticket for Clerk, JE will get downloaded on your device.
  8. To carry it to the examination center, take out a print of it on an A4 size paper.


PMC Admit Card 2022 – PMC Exam Date 2022, PMC Admit Card 2022, Hall Ticket Update – मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या मेगाभरती (PMC Recruitment 2022) संदर्भात नवीन महत्त्वाची अपडेट आजच हाती आली आहे. या नवीन प्राप्त बातमी नुसार, पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation 2022) मेगाभरतीसाठीची परीक्षा ऑक्टोबर २०२२ महिन्यात होणार आहे. ही परीक्षा दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया (PMC Bharti 2022 Exam Date) सुरु करण्यात आली आहे. अर्जही मागवण्यात आले आहेत. हजारो इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखलही झाले आहेत. 448 जागांसाठी तब्बल 87 हजारपेक्षाही जास्त जणांनी अर्ज केले आहेत.

पुणे महापालिकेत मेगाभरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. ऑनलाईन, ऑफलाईन अशा पद्धतीने इच्छुकांना अर्ज सादर करता येणार होते. दरम्यान, 448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल.​



या परीक्षेची तयारी कशी कराल ?



कोण कोणत्या पदांसाठी भरती?
पुणे पालिकेत असिस्टंट लीगल ऑफिसर, क्लार्क टायपिस्टर, ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इन्स्पेक्ट ही पदं रिक्त आहेत. यातील क्लर्क टायपिस्टसाठी 200 तर असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इंस्पेक्टसाठी 100 पदांची भरती करण्यात येणार आहे. तर ज्युनिअर इंजिनिअरच्या सिव्हिल, मॅकेनिकल, ट्रॅफिक प्लानिंग या पदांसाठीही भरती केली जाणार आहे. त्यातील सिव्हिल इंजिनिअरसाठी 135 जागा असून मॅकेनिकलच्या 5 तर ट्रॅफिक प्लॅनिंगच्या 4 पदांवर भरती केली जाईल.​

PMC Exam Date 2022


या मेगाभरतीसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, टायपिंग टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी, अशी टप्प्याटप्प्याने निवडप्रक्रिया पार पडले. वय वर्ष 18 ते 38 वयोगटातील इच्छुक उमेदवारांना पुणे पालिकेत नोकरीची संधी चालून आली आहे. कोरोनामुळे लांबलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पुणे पालिकेत नोकरी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळालंय.



PMC Admit Card 2022 Download​


PMC Admit Card 2022 Download Link From official website link will be available soon. As per the latest news report, PMC Bharti 2022 exam will be scheduled in the month of October. PMC Bharti Exam Dates and PMC Admit Card 2022 will be announced in the month of September. 448 posts are going to be recruited under PMC Recruitment 2022.

So, Now Candidates can check their PMC (Pune Municipal Corporation) Examination 2022–23 Exam Date in the admit card or Hall Tickets 2022 From this page. The PMC Hall Ticket 2022 will have Candidate Name, Roll Number, Father Name, Date and Time on which their examination will be held. Candidates should take a print of Hall tickets. The PMC Exam Center Address and Shift timing will be mentioned clearly on the admit card. Candidate can check PMC Call Letter 2022 for offline and Online examination, from the above table. We will keep adding Latest Updates & Exam Details on this page.

PMC Admit Card 2022-23 Download @ pmc.gov.in​

OrganizationPune Municipal Corporation
Short NamePMC
Posts NameClerk, Junior Engineer, Assistant Inspector
Selection ProcessWritten Exam, Interview
Exam ModeOffline/Online Exam
Official Site

PMC Hall Ticket 2022, How to Check Exam Center​

Steps to Download Hall Ticket 2022​


Candidates who don’t know exact steps to download Pune Municipal Corporation hall ticket, for them a step-wise procedure for downloading the PMC Admit Card 2022 is furnished below.

  1. Log-on to official website of PMC, i.e.
  2. When PMC homepage open completely, click on Admit Card link
  3. Click on the job title for which admit card you want to download
  4. Fill all required filled, Ex. Registration ID, DOB, etc.
  5. Download the PMC Admit Card PDF.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock