पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत १० ते पदवीधरांना नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरु | Pune Zilla Nagari Sahakari Banks Associat

hanuman

Active member
pune-sahakari-ban-logo.jpg

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023


: Pune Zilla Nagari Sahakari Banks Association, Pune announces new recruitment to fill the various vacancies for the posts of “Chief Executive Officer, General Manager / Deputy General Manager / Assistant General Manager, Senior Officer / Branch Manager, Computer Officer, Clerk, Legal Advisor, Peon” for Shree Rukmini Cooperative Bank Ltd., Ahmednagar. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the 15th of June 2023. The official website is . The Application process for this Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023 is through Online (E-mail) Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा मु. पो. सिटी प्राईड बिल्डिंग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, जि. अ. नगर येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण श्रीगोंदा, जि. अहमदनगर
  • वयोमर्यादा
    • मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 ते 65 वर्षे
    • सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक – 35 वर्षे
    • वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक – 30 वर्षे
    • संगणकीय अधिकारी – 25 वर्षे
    • लेखनिक – 22 ते 35 वर्षे
    • कायदेशीर सल्लागार – 22 ते 35 वर्षे
    • शिपाई – 21 ते 33 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • परीक्षा शुल्क – रु. 590/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – bankrecruitpba@ gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जुन 2023

Educational Qualification For Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीआर. बी. आय. यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार आणि आर. बी. आय. यांचे मान्यतेचे अधीन राहून, अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक
सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापकआवश्यक:- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,
वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापकआवश्यक :- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, २) एम.एस. सी.आय.टी./ समतुल्य प्रमाणपत्र
संगणकीय अधिकारीकॉम्प्युटरमधील बी.सी.एस/बी.ई./बी.टेक / एम.सी.एस./ एम.सी.ए / एम.सी.एम / एम.बी.ए. अनुभव : डेटा सेंटर नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट व बँकिंग आय. टी. विभाग संबंधित कामाचा ३ वर्षे अनुभव.
लेखनिकआवश्यक :- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, २) एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : १) JAIIB/ CAIIB / GDCA उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव: बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कायदेशीर सल्लागारआवश्यक :- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २) एलएल. बी. ३) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेची बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका. अनुभव किमान ५ वर्षांचा कोर्ट कामकाजाचा अनुभव. १०१ व १३८ केसेसविषयी माहिती, तसेच कायदेविषयक अधिक माहिती विषय ज्ञान बँक/ पतसंस्था इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
शिपाई१० वी उत्तीर्ण


२) एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य प्रमाणपत्र

प्राधान्य : १) JAIIB | / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण.

२) CA/CS / ICWA / MBA (fin).

३) पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/ सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव : बँक/इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक

प्राधान्य : १) JAIIB / CAIIB Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. २) CA/CS / ICWA / MBA. ३) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव बँक / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

How To Apply For
Pune Zilla Nagari Sahakari Bank Association
Bharti 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.), ई–मेल अँड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या bankrecruitpba@ gmail.com या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १० दिवसांत ऑनलाइन पाठवावेत.
  • त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे परीक्षा शुल्क रु. ५९०/– असोसिएशनच्या खालील पत्त्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत मेलवर पाठवावी,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023
    आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Pune Zilla Nagari Sahakari Banks Bharti 2023

  1. लेखनिक व शिपाई पदाकरिता निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाईल.
  2. तसेच इतर पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  3. लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येईल.
  4. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई–मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For
Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Jobs 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

: Pune Zilla Nagari Sahakari Banks Association, announces new recruitment to fill the various vacancies for the posts of “Writer” for Pune People’s Co-op. Bank Ltd. There are a total of 75 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the 07th of April 2023. The official website is . The Application process for this Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि. पुणे येथे “लेखनिक” पदाच्या 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

– Exam on 16th April 2023

  • पदाचे नाव – लेखनिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 28 वर्षे
  • परीक्षा शुल्क – परिक्षा फी रु. १०००/- अधिक १८% जीएसटी एकूण रु. ११८०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 एप्रिल 2023

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
लेखनिक75 पदे

Educational Qualification For Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखनिकशैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. / समतुल्य अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण


प्राधान्य- व्दिपदवीधर, जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त बैंकिंग, सहकार, कायदे विषयक पदविका

Salary Details For Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लेखनिकनियुक्तीनुसार २ वर्षे प्रशिक्षण कालावधी राहील प्रथम वर्ष रु. १२,०००/- व व्दितीय वर्षी रु. १५,०००/- प्रशिक्षण भत्ता / मेहनताना देण्यात येईल.


प्रशिक्षण कालावधी यशस्वीरिता पूर्ण केलेल्या उमेदवारांना १ वर्ष पोबेशन कालावधी देण्यात येईल. प्रोवेशन काळात बँकेच्या नियमानुसार रु. १८,०००/- वेतन देण्यात येईल

How To Apply For
Pune Zilla Nagari Sahakari Bank
Bharti 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन या वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १० दिवसांत भरायचा आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023
    आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For
Pune Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.
  • लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येईल.
  • लेखी परीक्षा १०० गुणांची असेल.
  • उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५०% गुणांची अट असेल व तोंडी मुलाखत ५० गुणांची असेल.
  • बँकेच्या नियमानुसार निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या कोणत्याही शाखेत व कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार नियुक्त करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Vacancy details 2023

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For
Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Jobs 2023 |

📑
सिलॅबस व परीक्षा स्वरूप
📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock