पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०३ पदांची सरळ भरती सुरु!। PCMC Bharti 2023

hanuman

Active member
pcmc-imge-1.jpeg

PCMC Bharti 2023




: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has announced recruitment for various 203 vacant posts. Interested and eligible candidates can appear for direct Walk In at the given mentioned address before the last date. The date of interview is 15th of May 2023 to 17th May 2023. The official website of PCMC is . The Application process for PCMC Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरिता पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी करारनामा करून (WALK IN INTERVIEW ) द्वारे ११ महिने कालावधीसाठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या रुग्णालयांतील विविध विभागांकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यासाठी दिनांक १५/०५/२०२३ ते दिनांक- १७/०५/२०२३ अखेर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत, तसेच त्यापुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागांनुसार खालील पदांसाठी मार्किंग पॅटर्ननुसार, गुण व आरक्षणनिहाय, थेट मुलाखती ( walk in interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

    • पदाचे नाव – विविध ११ पदे – जाहिरात पहावी
    • पद संख्या – २०३ जागा
    • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
    • नोकरी ठिकाण
    • वयोमर्यादा – पदानुसार – जाहिरात पहावी
    • अर्ज पद्धती – ऑफलाईन
    • अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
  • मुलाखतीची तारीख१५/०५/२०२३ ते १७/०५/२०२३

Vacancy Details

PCMC Jobs 2023 – Important Documents

  1. शैक्षणीक अर्हता
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. जात वैद्यता प्रमाणपत्र
  4. अनुभव प्रमाणपत्र
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) अथवा केद्रीय वैद्यक परिषद
  7. (NMC) चे नोंदणी प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. प्रमाणपत्रे, फोटो

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023


१) सदर जाहिरात ही प्रारूप गुणवत्ता यादी तयार करून आवश्यकते प्रमाणे म्हणजेच महापालिकेला गरज भासेल त्याप्रमाणे मार्किंग पॅटर्ननुसार गुणवत्ता यादीमधून पात्र कंत्राटी वेतनावर करारनामा करुन आवश्यक पदांच्या नियुक्त्या करणेत येतील.

२) जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांचा कामकाज कालावधी ११ महिने राहील…

३) सदरची नेमणूक तात्पुरत्या स्वरुपातील असल्याने उमेदवारांची निवड स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार करण्यात येणार आहे. याबाबत कोणतीही विचारणा दुरध्वनीवर करण्यात येवु नये.

सदर पदासाठी वयोमर्यादा ५८ वर्षे आहे.

५) जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक राहील.

सदर पदाच्या नेमणुका मार्किंग पॅटर्ननुसार walk in interview द्वारे कंत्राटी करानामा करुन करण्यात येतील.

७) उमेदवारांची पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रासह एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतिचा एक संच घेऊन मुलाखतीस हजर रहाणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांच्या नियुक्त्या गुणनिहाय मार्किंग पँटर्न व आरक्षणानुसार करणेत येऊन त्यानुसार नियुक्त्या करणेत येतील. सदर अर्ज नमुना व मार्किंग पँटर्न नमुना मनपा वेबसाईटवर उपलब्ध आहे.

८) उमेदवारांच्या जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

९) उमेदवार मागसवर्गीय असलेल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करून कोणकोणत्या प्रवर्गात मोडत आहे याचा उल्लेख करावा.

१०) विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज व पूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक, जातीचा दाखला, अनुभव इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती (through copy) जोडलेले नसलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील. ११) निवड झालेल्या उमेदवारांनी विहीत नमुन्यात र.रु. ५००/- चे स्टॅम्पपेपरवर कॉन्ट्रॅक्ट कारारनामानोटराईज्ड करुन दिल्यानंतर सदर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नेमणुक दिली जाईल.

१२) मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना स्वचनि मुलाखतीसाठी उपस्थीत रहावे लागेल.

१३) वरील पदे ही संपुर्णपणे कंत्राटी स्वरुपाची असल्याने या पदावर कायम स्वरुपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही.

१४) वरील पदासाठी कामाचे स्वरुप ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार वैद्यकीय विभाग प्रमुखांना तसेच संबंधित रुग्णालय प्रमुखांना राहतील.

१५) सदर पदांना नमूद केलेनुसार रुग्णालयाच्या सोईनुसार सेवा देणे बंधनकारक असेल तथापी पदांची कामकाजाची वेळ निश्चित करण्याचे अधिकार वैदयकिय विभाग प्रमुख तसेच रुग्णालय प्रमुख यांचे असतील. तसेच ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार व हाऊसमन यांची कामकाजाची वेळ २४ x ७ या प्रमाणे अथवा रुग्णालयाचे रुग्णालय प्रमुख यांनी नेमुन दिल्या प्रमाणे असेल.

१६ ) अपात्र ठरविलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. बोलविलेल्या उमेदवारांस नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत या बाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.

१७) पदांच्या संख्येत कमी / जास्त बदल होण्याची शक्यता आहे. त्याबाबत अर्जदाराला कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. मुलाखत स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे या बाबतचे सर्व अधिकार आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे स्वतः कडे राखून ठेवतील याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.

१८) महापालिकेच्या अस्थापनेवरील नियमीत कर्मचाऱ्याच्या लाभदायी योजना कंत्राटी तज्ञ वैदयकीय अधिकाऱ्याना लागु होणार नाहीत.

१९) निवडीच्या कोणत्याही टप्यावर अर्जदार अर्हता धारण न करणारा आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास, रुग्णालयाची वेळ न पाळल्यास व दबावतंत्राचा वापर करताना आढळल्यास नियुक्ती रद्द करणेत येईल.

२०) रुग्णालयीन वेळेनसार थम्ब इम्प्रेशन करणे बंधनकारक राहील. रुग्णालयीन वेळेत थम्ब मध्ये उशीर झाल्यास मनपा नियमानुसार नियमाधिन कारवाई करणेत येईल. तसेच रुग्णालयीन कामकाजाच्या तातडीच्या वेळेत रुग्णालयात उपस्थित रहावे लागेल.

२१) कंत्राटी वेतनावर करारनामा करुन नियुक्त केलेल्या पदाचे काम सोडताना किमान एक महिना अगोदर लेखी पूर्व सुचना कार्यालयास देणे बंधनकारक राहिल अन्यथा एक महिन्याचे मानधन मनपा कोषागारात जमा करणे बंधनकारक राहील. राजीनामा सादर न करता परस्पर काम सोडुन गेल्यास मानधन कपात करण्यात येईल.

२२) नियुक्ती संदर्भात अंतिम अधिकारी आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी १८ यांना राहतील आणि निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार त्यांनी राखून ठेवले आहे. २३) सदर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि या संकेत स्थळावर उपलब्ध असुन सदरहू भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती नमुद संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरात क्रमांक ४१ दिनांक २८/०४/२०२३​



भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





PCMC Bharti 2023 – Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2023 – The outline has been revised keeping in view the expansion of Pimpri-Chinchwad city and the increased workload. Initially, a total of 11 thousand 513 various posts were approved in the Municipal Corporation structure. Again the number of posts has been increased by revising the format. As many as 5 thousand 325 posts have been created in it. Therefore, a revised pattern of 16 thousand 838 posts has been prepared. After the approval of the government, the jumbo job will be recruited from the municipal corporation.​



पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार तसेच वाढलेला कामाचा ताण लक्षात घेऊन आकृतिबंधामध्ये सुधारणा केली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या आकृतिबंधात एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. आकृतिबंधात सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविली आहे. त्यात तब्बल ५ हजार ३२५ पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे तब्बल १६ हजार ८३८ पदांचा सुधारित आकृतिबंध तयार झाला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.

Ne.gif


दरम्यान, जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार केला होता. त्या काळातच त्या आकृतिबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.



मे महिन्यात होणार ‘ही’ भरती
महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




PCMC Bharti 2023


PCMC Bharti 2023 Update : As per the latest update there are more than 9000 vacant posts are there in PCMC, as a result the peoples are facing many issues to resolve their completes. On the other side large number of candidates are waiting for new job openings in PCMC departments. More details are mentioned below.



पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पद भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादेच्या अटीचा अडथळा दूर झाला आहे. राज्य शासनाने ही अट शिथील करुन महापालिकेला 1 हजार 578 जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत लवकरच अत्यावश्‍यक सेवेतील जागांची भरती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ब वर्गात आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामध्ये 16 हजार जागांचा समावेश आहे. यात काही जुनी पदे वगळून काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत.

त्यामुळे पालिकेत रिक्त जागांचा अनुषेश वाढत असून सध्या 9 हजार 785 जागा रिक्त आहेत. महापालिका हद्दीत नागरीकरण झपाट्याने होत आहे. नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत. शहराचे वाढते नागरीकरण पाहता उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्‍त ताण जाणवत आहे. तसेच नागरिकांची कामे होण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.



अल्प मनुष्यबळामुळे अडचणींचा सामना
महापालिकेच्या विविध विभागातील अ, ब, क आणि ड या चार वर्गवारीनुसार 16 हजार 838 जागा मंजूर आहेत. यामध्ये सद्यस्थितीत 7 हजार 53 जागा भरलेल्या आहेत. तर 9 हजार 785 जागा रिक्त आहेत. असे असताना दुसरीकडे महापालिकेच्या उत्पन्नाच्या अस्थापना खर्च हा जास्तीत-जास्त 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा अस्थापना खर्च हा 35 टक्‍यांच्या आत आहे. त्यामुळे रिक्त जागांची आकडेवारी जरी मोठी असली तर पुढील काळात महापालिका फक्त 1 हजार 578 जागांच भरू शकते. खर्चाच्या मर्यादेमुळे पालिकेतील अग्निशामक, वैद्यकीय, आरोग्य, पाणी पुरवठा, पर्यावरण यासह आदी अत्यावश्‍यक विभागातीलही रिक्त जागांची भरती करण्यास प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब पालिका प्रशासनाने शासनाच्या निदर्शास आणून दिली आहे. त्यामुळे अस्थापना खर्चाची 35 टक्‍यांची अट शासनाकडून शिथिल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.





पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल 9 हजार 785 पदे रिक्त आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर महापालिकेचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांचा अहवाल पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. तर आस्थापना खर्चाच्या मर्यादेमुळे महापालिका सद्यस्थितीत जास्तीत जास्त 1 हजार 578 इतकेच मनुष्यबळ भरती करू शकते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामध्ये 16 हजार पदांचा समावेश आहे. यात काही जुनी पदे वगळून काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेत रिक्त पदांचा अनुषेश वाढत असून सध्या 9 हजार 785 पदे रिक्त आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.

उत्पन्नाच्या 35 टक्‍केच खर्चाची मर्यादा
पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील अ, ब, क आणि ड या चार वर्गवारीनुसार 16 हजार 838 पदे मंजूर आहेत. यामध्ये सध्यस्थितीत 7 हजार 53 पदे भरलेली आहेत. तर 9 हजार 785 पदे रिक्त आहेत. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नाच्या आस्थापना खर्च हा जास्तीत-जास्त 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा आस्थापना खर्च हा 35 टक्के आहे. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी जरी मोठी असली तर पुढील काळात फक्त महापालिका यापूर्वी जाहिरात दिलेली 498 आणि नव्याने 1 हजार 80 पदांचीच जाहिरात देऊ शकते. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचारी नेमण्याशिवाय महापालिका प्रशासनाला पर्याय नाही.

भरती परीक्षेला विलंब
महापालिकेच्या गट ब आणि क या सवंर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने अर्जही मागविले आहेत. या 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार आले आहेत. यामधील सुमारे 90 हजार जणांनी परीक्षेचे शुल्क भरले आहे. या सर्व पदांची परीक्षा घेण्यास टीसीएस कंपनीला नियुक्त केले आहे. मात्र, मोठ्या संख्येत अर्ज आल्याने परीक्षेचे नियोजन कधी करावे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे विलंब होत आहे.



15 मे पूर्वी पदांची भरती करा
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका आणि नगरपरिषदांमधील रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. त्यानुसार पिंपरी पालिकेकडे रिक्त पदांची आकडेवारी मागितली आहे. तसेच रिक्त असलेली पदांसाठी जाहिरात देऊन 15 मे पूर्वी रिक्त पदे भरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

महापालिकेचा 16 हजार पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, आस्थापना खर्च हा महापालिकेच्या उत्पन्नाच्या 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा अस्थापना खर्च हा 35 टक्के आहे. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी जरी जास्त असली तरी पालिका जास्तीत-जास्त 1 हजार 578 पदेच भरू शकते.



: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has announced recruitment for vacant posts. Interested and eligible candidates can apply online before the 10th of January 2023. The official website of PCMC is . Further details are as follows:-​

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथे “इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ, C.O.P.A प्रशिक्षक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ, C.O.P.A प्रशिक्षक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जानेवारी 2023

PCMC Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक01 पद
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ01 पद
C.O.P.A प्रशिक्षक01 पद

Educational Qualification For PCMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षकइन्स्ट्रूमेंटेशन पदविका/ पदवी / संबंधित व्यवसायातील एनटीसी/एनएसी उत्तीर्ण
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञयांत्रिकी पदविका/ पदवी. रेफ्रिजरेशन अन्ड एअर कंडीशनिंग अन्ड टेक्नीशियन व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण
C.O.P.A प्रशिक्षकसंबंधित व्यवसायातील पदवी बी.ई/बी.टेक इन कॉम्प्यूटर सायन्स/ पदविका उत्तीर्ण किंवा संबंधित व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
  • तरी इच्छुक प्राप्त उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ऑनलाईन फॉर्म लिंक मध्ये Login करुन फॉर्म भरावा.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy
2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
📑
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock