पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर | MSCE Pune Scholarship Answer Key 2024

hanuman

Active member
msce-pune-logo.png

MSCE Pune Scholarship Final Answer Key 2024 & Result 2025




महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेच्या उपायुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

आहेत. पालकांसाठी संकेतस्थळावर तर शाळांकरिता त्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन निवदेन नोंदविता येईल. ऑनलाइन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही,



तसेच मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

परीक्षेची उत्तरसूची आणि या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइनरीत्या १३ मार्च २०२४ पर्यंत नोंदविता येणार





: MSCE (Maharashtra State Examination Council) has been declared the Class V and VIII Scholarship examinations answer sheet. The examination was held on the 12 Feb 2023. For more details about the answer sheet visit ‘www.mscepune.in’ or ‘https://www.mscepuppss.in’. Click on the below link to download the answer key Download PDF. The Result of this examinations will be publish soon, Further details are as follows:-​

5th & 8th Class Exam Answer Sheet

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 12 Feb 2023 या परीक्षेची अंंतिम उत्तर तालिका (Final Answer Key)लवकरच प्रकाशित केली जाईल . तसेच येत्या काही दिवसांतच निकालही जाहीर केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी परीक्षा राज्यात पार पडली आहे. त्यामुळे परीक्षेनंतरलवकरच निकाल जारी केला जाईल.​

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरसूची लवकरच प्रकाशित केली जाईल .

मागील अपडेट


MSCE Pune Scholarship Final Answer Key 2022 ,Result 2022


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MSCE Scholarship Answer Key 2023

  • या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत निवेदन परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात करता येणार आहे.
  • ऑनलाइन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर आणि शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये ‘ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड आन्सर की’ या पर्यायात उपलब्ध करून दिली आहे.
  • त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे ऑनलाइन निवेदन सादर करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • त्यानंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
  • ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
  • मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • तसेच मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिषदेने सांगितले आहे.

ऑनलाइन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्तीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव. वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी देखील २८ ऑगस्टपर्यंत मुदत दिल्याचे, दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.​





MSCE Pune Scholarship Result 2022​


5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 निकाल हा अधिकृत वेबसाईट mscepune.in वर जारी केला जातो. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हांला तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती देऊन निकाल पाहता येणार आहे.



previous post

MSCE Pune Answer Key – 8th class​


MSCE Pune Answer Key 2021: Maharashtra State Examination Council declared the answer key of NMMC MSCE Pune Pre-Secondary Scholarship Exam class of 8th. Interested and eligible candidates can download the PDF answer key from given Links. Eligible candidates download your answer key now.

NMMS परीक्षा २०२०-२१ – घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२०-२१ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
माध्यमMATSAT
मराठी
उर्दू
हिंदी
गुजराती
इंग्रजी
सिंधी
तेलगू
कन्नड

MSCE Pune Scholarship for 5th & 8th Standard Exam Details

Department NameMaharashtra State Council of Examination, Pune
Scholarship NameMSCE Pune Pre-Secondary Scholarship Exam class of 5th & & 8th
Level of ExamState Level
Type of ScholarshipPre Upper Primary Scholarship Examination – 5th Class
Online Objection Dates4th March to 13th March 2020
Date of Examination16th February 2020
Answer Key Release DateFebruary 2020
Article CategoryAnswer Key
Official Website


Pre Secondary Scholarship Examination – 8th Class

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock