पश्चिम रेल्वेत मुंबई अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या!! | Western Railway Bharti 2023

hanuman

Active member
indian-railway.png

Western Railway Bharti 2023


: Western Railway has recently published new recruitment notification for the various vacant vacant posts. Interested and eligible Candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 26th of June 2023. The official website of Western Railway Mumbai is . Further details are as follows:-​

पश्चिम रेल्वे, सेंट्रल हे रुग्णांना इतर शासकीय हॉस्पिटलमध्ये हलविण्यापूर्वी कमाल ४८ तासांसाठी रुग्णांच्या स्थिरतेपर्यंत गोल्डन अवरदरम्यान रेल्वे जखमी पीडिताच्या अत्यावश्यक उपचारासाठी एमओयूच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगद्वारे (MOU) भागीदारीच्या प्रवेशासाठी सर्व इच्छुक खासगी हॉस्पिटलकडून स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवीत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif




  • पदाचे नावस्वारस्य अभिव्यक्ती
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक, तळमजला, डीआरएम ऑफिस बिल्डिंग, मुंबई रेल्वे सेंट्रल स्थानकाजवळ, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिन – ४००००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जुन 2023

Educational Qualification For western Railway Bharti Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्वारस्य अभिव्यक्तीनियुक्तीसाठी किमान आवश्यकता :


१. इंन्टेनसिव्ह केअर युनिट (ICU)

२. मायनर / मेजर ऑपरेशन थिएटर

३. प्रतिमा सुविधा एक्स–रे / सीटी स्कॅन / अल्ट्रासोनोग्राफी (इन हाउस- टायअप)

४. अत्यावश्यक पॅथॉलॉजिकल तपासणी सुविधा अंतर्गत/बाह्यस्त्रोत

५. जखमी रुग्णांच्या व्यवस्थेच्या अत्यावश्यक सेवेसाठी चोवीस तास उपलब्धता.

६. रुग्णवाहिका सुविधा अंतर्गत / बाह्यस्त्रोत

७. पश्चिम रेल्वेची उपनगरीय स्थानकांच्या विरार ते डहाणू रोड विभाग (विरार, वैतमा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, बनगाव. डहाणू रोड) जवळील ०५ किमीच्या परिघामध्ये हॉस्पिटल असावीत.

८. वरील सुविधांच्या तपशिलासह सीजीएचएस मुंबई दरावर हॉस्पिटलांनी सेवा पुरविण्यास इच्छुक असावे.

How To Apply For Western Railway Mumbai Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी वरील संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • पात्र उमेदवारांनी मुख्य वैद्यकीय अधीक्षक, तळमजला, डीआरएम ऑफिस बिल्डिंग, मुंबई रेल्वे सेंट्रल स्थानकाजवळ, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिन – ४००००८ येथे कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० दरम्यान कोणत्याही वेळेत अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Western Railway Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous Post –

Western Railway Bharti 2023


: Chief Medical Superintendent, Mumbai Division, Western Railway has recently published new recruitment notification for the vacant posts of Medical Practitioners, General Physician/ Surgeon, Gynaecologist. Eligible Candidates can apply before the 15th of January 2023. The official website of Western Railway Mumbai is wr.indianrailways.gov.in. Further details are as follows:-​

पश्चिम रेल्वे, अंतर्गत “वैद्यकीय चिकित्सक, जनरल फिजिशियन/ सर्जन, स्त्रीरोगतज्ञ” पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय चिकित्सक, जनरल फिजिशियन/ सर्जन, स्त्रीरोगतज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • CMP-GDMO, जनरल फिजिशियन/ सर्जन, स्त्रीरोगतज्ञ – 53 वर्षे
    • GDMO आणि खुल्या बाजारातील तज्ञांसाठी – 65 वर्षे
    • GDMOs आणि रेल्वे, राज्य आणि केंद्र सरकारच्या निवृत्त डॉक्टरांकडील तज्ञांसाठी – 67 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता acmsbct@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जानेवारी 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Western Railway Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
CMP-GDMO05 पदे
जनरल फिजिशियन/ सर्जन01 पद
स्त्रीरोगतज्ञ01 पद

Educational Qualification For western Railway Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
CMP-GDMOMBBS (MCI Recognized) or higher. Candidates must be registered with MCI/MMC
जनरल फिजिशियन/ सर्जनMBBS, MD/DNB (Physician) / MS/DNB (General surgery)
स्त्रीरोगतज्ञMBBS, MD / DNB (Gynaecology)

Salary Details For Western Railway Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
CMP-GDMORs. 75,000/-p.m.
जनरल फिजिशियन/ सर्जनRs. 95,000/-p.m.(1st year)Rs. 1,05,000/- (2nd year onwards)
स्त्रीरोगतज्ञRs. 95,000/-p.m.(1st year)Rs. 1,05,000/- (2nd year onwards)

How To Apply For Western Railway Mumbai Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी acmsbct@gmail.com वर अर्ज आणि स्कॅन केलेली कागदपत्रे पाठवा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Western Railway Jobs 2023

  1. निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित असेल.
  2. पश्चिम रेल्वे एक वर्षाच्या पूर्ण-वेळ कराराच्या आधारावर कंत्राटी वैद्यकीय व्यावसायिकांची पदे भरण्यासाठी टेलिफोनिक/ऑनलाइन मुलाखत घेणार आहे.
  3. उमेदवार तपशीलासाठी आमच्या अधिकृत https://.wr.indianrailways.gov.in वेबसाइटचा संदर्भ घेऊ शकतात.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Western Railway Vacancy details 2023 – Age Criteria


Western Railway Bharti 2023


Western Railway Mumabi Bharti 2023 – Eligibility Criteria


Western Railway Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For wr.indianrailways.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Western Railway has recently published new recruitment notifications for the vacant posts of Medical Practitioners, General Physicians/surgeons, and Gynaecologist. Eligible Candidates can apply before the 15th of January 2023. The official website of Western Railway Mumbai is wr.indianrailways.gov.in. There is a total of 07 vacancies available to fill. The job location for this recruitment is Mumbai. Applicants apply online (Email) mode for Western Railway Mumbai Recruitment 2023. For more details about Western Railway Mumbai Recruitment 2023, visit our website .​


Western Railway Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Western Railway Mumbai
📥
Recruitment Details
Western Railway Mumbai Recruitment 2023
👉
Name of Posts
Medical Practitioners, General Physicians/ Surgeon, Gynaecologist
🔷
No of Posts
07 Vacancies
📂
Job Location
Mumbai
✍🏻
Application Mode
Online Email
✉
Address
acmsbct@gmail.com
✅
Official WebSite

Educational Qualification For Western Railway Recruitment 2023

CMP- GDMO05 posts
General Physicians/ Surgeon01 post
Gynaecologist01 post

Age Criteria For Western Railway Mumbai Jobs 2023

Age Limit53 years

Western Railway Mumbai Recruitment Vacancy Details

CMP- GDMOMBBS (MCI Recognized) or higher. Candidates must be registered with
General Physicians/ SurgeonMBBS, MD/DNB (Physician) / MS/DNB (General surgery)
GynaecologistMBBS, MD / DNB (Gynaecology)

All Important Dates For Western Railway Recruitment 2023

⏰
Last Date
15th of January 2023

Western Railway Mumbai Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


MCI/MMC


Our Network

Western Railway, an important part of the Indian Railway system, serves the financial capital of India, Mumbai, along with almost entire area of Gujarat and parts of Madhya Pradesh and Rajasthan. Western Railway, has played an important role in industrial, financial and social development of the Western regions of the country.​

Western Railway Bharti 2021


Jagjivanram Railway Hospital

The Jagjivanram Hospital (JRH) is Zonal Hospital of Western Railway Zone of the Indian Railways under Ministry of Railways of Central Government of India for treatment of the Railway employee, and their families. It is a tertiary level referral hospital with bed strength of 361, which caters to 8 Divisional & Sub-Divisional (secondary level) and, 56 Dispensaries (primary level) from Western Zone including Ratlam, Vadodara, Ahmedabad, Bhavnagar, Dahod, Balsad and Mumbai. It is located at Mumbai Central area of South Mumbai with headquarter situated at Churchgate, Mumbai.​






The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock