पशुसंवर्धन विभागात ११५९ पदांच्या भरतीला मंजुरी! – Pashusavardhan Vibhag Bharti 2023

hanuman

Active member
Pashusavardhan-Vibhag-logo.jpg

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 | @www.ahd.maharashtra.gov.in 2023


Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2023 – AHD Maharashtra Recruitment 2023 – Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra, Maharashtra Pashusavardhan Vibhag recruits Freshers every year for the posts Livestock Supervisor, Livestock Attendant. SSC, HSC, Graduate Pass outs have plenty of scopes to build up a Career in AHD Pashusavardhan Vibhag (Animal Husbandry Department) if qualified in the competitive exams. This year for 2023 (Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2023) will soon publish the relevant section of advertising.​


Approval for the 1159 vacancies is given by state government, so recruitment process will begin soon. More details are given in following GR copy.

Pashu Vibhag


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Pashusavardhan Latest Updates & recruitment updates & latest Job vacancies news are given here. We will keep adding all latest Information’s & updates about Pashusavardhan Vibhga Bharti 2023.

आताच प्राप्त नवीन माहिती नुसार राज्यात पशुसंवर्धन विभागात हजारो पदे रिक्त आहे. वर्ग तीनच्या रिक्त पदांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. या भरती संदर्भातील बातमी खाली वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे. पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.

Pashu-Savrdhan-Vibhga-Bharti-2023-366x800.jpg


Pashu Savrdhan Vibhag Bharti 2022




Maharashtra Pashusavardhan Vibhag Vacancy 2023

पशुसंवर्धन विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. एका डॉक्टरकडे दोन पदांचा कार्यभार आहे. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने हजारो जनावरांची हेळसांड होत आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे लसीकरण वेळेत होत नाही. तालुक्यातील हमरापूर, नेहरोली, खानिवली येथे शासकीय इमारती नसल्याने भाड्याच्या इमारतीत एका गाळ्यामध्ये दवाखाना चालवावा लागतो. सोनाळे, गोऱ्हे, पालसई, कोंढले येथील दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील गैरसोय दूर करावी, तसेच पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी येथील शेतकरी आणि पशू पालक करत आहेत. पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. याबाबत सरकारी पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. तसेच जीर्ण झालेल्या दवाखान्यांच्या जागी नवीन इमारत बाधण्यांबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.



प्रिय उमेदवारांनो, तुम्ही पशुसंवर्धन भरती 2023 (Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. पशुसंवर्धन विभाग पर्यवेक्षक, परिचार आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2023

  • पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, परिचर
  • रिक्त पदे:
  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • वयाची अट:
    • 18 ते 38 वर्षे
    • मागासवर्गीय: 18-43 वर्षे
  • फी:
    • खुला प्रवर्ग: ₹300/-
    • मागासवर्गीय: ₹150/-.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन

AHD Maharashtra Recruitment 2023 । Pashusavardhan Vibhag Recruitment 2023


Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2023 – When the Official Advertisement of Pashusavardhan Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Pashusavardhan Vibhag recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2023 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.​

Eligibility Criteria for Maharashtra AHD Recruitment 2023


Maharashtra AHD Bharti 2023 updates & Details are given here. Also for more updates keep visiting us.

  • Educational Qualification
    • Candidates who have completed Graduation can be qualified for this recruitment.
  • Age Limit
    • The age limit for Pashusavardhan Vibhag Bharti is 18 to 38 Years.
    • For Age, relaxation read PDF Notification.

Department of Animal Husbandry Government of Maharashtra Bharti 2023


Pashusavardhan Vibhag Bharti 2023

Organizer NameMaharashtra Pashusavardhan Vibhag (Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti)
Recruitment NamePashusavardhan Vibhag Recruitment 2023
Post NamePashudhan Paryavekshak, Parichar, Etc
Total Number of Vacancies— Vacancies (Update Soon)
Job TypeState Government Job
Job LocationMaharashtra
Age Limit18 – 30 Years
Pay Scale / SalaryPrefer PDF Notification (Update Soon)
Application ModeOnline
Last Date for Apply Online– (Update Soon)
Official Websiteahd.maharashtra.gov.in

District Wise Pashusavardhan Vibhag Bharti Vacancy Details:-

  1. भंडारा पशुसंवर्धन भरती 2023

  2. चंद्रपूर पशुसंवर्धन भरती 2023

  3. गोंदिया पशुसंवर्धन भरती 2023

  4. वर्धा पशुसंवर्धन भरती 2023

  5. अहमदनगर पशुसंवर्धन भरती 2023

  6. धुळे पशुसंवर्धन भरती 2023

  7. नाशिक पशुसंवर्धन भरती 2023

  8. औरंगाबाद पशुसंवर्धन भरती 2023

  9. नागपूर पशुसंवर्धन भरती 2023

  10. अमरावती पशुसंवर्धन भरती 2023

  11. बुलढाणा पशुसंवर्धन भरती 2023

  12. यवतमाळ पशुसंवर्धन भरती 2023

  13. वाशीम पशुसंवर्धन भरती 2023

  14. नंदुरबार पशुसंवर्धन भरती 2023

  15. सांगली पशुसंवर्धन भरती 2023

  16. सातारा पशुसंवर्धन भरती 2023

  17. सिंधुदुर्ग पशुसंवर्धन भरती 2023

  18. अकोला पशुसंवर्धन भरती 2023

  19. कोल्हापूर पशुसंवर्धन भरती 2023

  20. सातारा पशुसंवर्धन भरती 2023

  21. गडचिरोली पशुसंवर्धन भरती 2023

  22. बीड पशुसंवर्धन भरती 2023

  23. जालना पशुसंवर्धन भरती 2023

  24. उस्मानाबाद पशुसंवर्धन भरती 2023

  25. लातूर पशुसंवर्धन भरती 2023

  26. जालना पशुसंवर्धन भरती 2023

  27. नांदेड पशुसंवर्धन भरती 2023

  28. हिंगोली पशुसंवर्धन भरती 2023

  29. परभणी पशुसंवर्धन भरती 2023

  30. रत्नागिरी पशुसंवर्धन भरती 2023

  31. जळगाव पशुसंवर्धन भरती 2023

  32. सोलापूर पशुसंवर्धन भरती 2023

  33. ठाणे पशुसंवर्धन भरती 2023

  34. पालघर पशुसंवर्धन भरती 2023

  35. रायगड पशुसंवर्धन भरती 2023


Willing candidates are advised to follow our site MahaBharti.in to get the latest updates about Maharashtra Pashusavardhan Vacancy 2023 / Pashusavardhan Vibhag Jobs 2023 / Pashusavardhan Vibhag Latest Recruitment 2023 / Upcoming Pashusavardhan Recruitment 2023.​



Previous Update –

पशुसंवर्धन विभागात लवकरच कंत्राटी भरती सुरु होणार!

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 | Pashusavardhan Vibhag Bharti 2022


Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022: The latest update for Chart of various Posts for Colleges/ Sectors. पशुसंवर्धन विभागात ३१९३ पदे रिक्त आहेत. राज्यातील लम्पी आजाराचा विचार करता यावर नियंत्रण आणण्यासाठी या विभागातील पशुधन विकास अधिकारी, पशू पर्यवेक्षक यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. पशुसंवर्धन विभागात एकूण ६८६३ पदे मंजूर आहेत.

यातीलपदे रिक्त आहेत.

यात गट – अ ची ४९७, गट-ब ३६६, गट – क ची ११२७ तर गट – ड ची १२०३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त पशुसंवर्धन संवर्गातील ५६ रिक्त पदे आणि पशुधन विकास अधिकारी गट अ संवर्गाची २९८ पदे सरळ सेवा भरतीने भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाद्वारे उमदेवारांची निवड होऊन विभागास शिफारस पत्र प्राप्त झाल्यानंतर सरदहू रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली.​

Pashu Savrdhan Vibhag Bharti 2023


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

  • तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक १० जानेवारी, २००५ व संदर्भाधीन क्र. ४ येथील दिनांक २० डिसेंबर, २००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येऊन या दोन्ही महाविद्यालयाकरीता अनुक्रमे ७३ व ६५ पदे मंजूर करण्यात आली होती.
  • तथापि, विभागाच्या संदर्भाधीन क्र. ६ व ७ येथील दिनांक १७ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयामधील अनुक्रमे ३५ व ३३ पदे व्यपगत करण्यात आल्यामुळे सदर महाविद्यालयाच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत अनुक्रमे ३८ व ३२ पदे मंजूर आहेत. याशिवाय सदर शासन निर्णयानुसार दोन्ही महाविद्यालयांकरीता प्रत्येकी ६ पदे अशी एकूण १२ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहेत.
  • तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. ८ येथील दिनांक ०३ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली असून, तेथे एकूण ३७ पदे मंजूर आहेत. याशिवाय १८ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहे. त्याचप्रमाणे विभागाच्या संदर्भाधीन क्र. ९ आणि १० येथील अनुक्रमे दिनांक १८ मार्च २०१६ व ३१ ऑगस्ट २०१७ शासन निर्णयान्वये वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा, नागपूर करीता नियमित स्वरुपाची एकूण १६ पदे व बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ४ पदे मंजूर आहेत.
  • वर नमुद केल्याप्रमाणे आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर, तसेच त्यानंतर विविध शासन निर्णयान्वये विद्यापीठ आस्थापनेवर सद्यस्थितीत एकूण १९८८ नियमित स्वरुपाची पदे आणि बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ३४ पदे मंजूर आहेत.

वित्त विभागाचे संदर्भाधीन क्र. १३ येथील, दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या आस्थापनेवरील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या कार्यालयात अस्तित्वात असलेल्या सर्वकष पदांचा आढावा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. तसेच नव्याने निर्माण केलेल्या पदांचा आकृतीबंधात समावेश करुन त्यास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.​

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022


Pashusavardhan Vibhag Recruitment 2022





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock