पवित्र पोर्टलच्या १९६ खाजगी व्यवस्थापनातील जाहिराती प्रकाशित-प्राधान्यक्रम भरा! – Pavitra Portal Shikshak Bharti 2023

hanuman

Active member
Pavitra Portal Shikshak Bharti 2023

Pavitra Portal Online Application, Register Online @ edustaff.maharashtra.gov.in/pavitra & mahateacherrecruitment.org.in




शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ दिलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती प्रकारांतर्गत १९६ खाजगी व्यवस्थापनातील इ.६ वी ते इ. १२ गटातील रिक्त पदांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक १३/०४/२०२३ पासून दिनांक २५/०४/२०२३ पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे.



Shikshak Bharti 2023


Pavitra Portal Update





👉
१९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी असलेल्या वरील जाहिराती पाहण्यासाठी सूचना


१. शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, सामाजिक, समांतर आरक्षण इत्यादी नुसार आपल्या विषयाची व आरक्षणाची जागा जाहिरातीमध्ये आहे किवा नाही

2. हे पाहण्यासाठी उमेदवारांना सध्या पदभरतीसाठी असलेल्या १९६ व्यवस्थापनाच्या जाहिराती उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
3. सदर जाहिराती पाहण्यासाठी या संकेतस्थळावरील मुख्य प्रष्ठावर

Download या मेनूतील Advertisement यावर क्लिक केल्यानंतर एक zip folder Download होईल.सदर folder Extract करून सर्व जाहिराती pdf स्वरुपात पाहता येतील.

4. या pdf स्वरूपातील जाहिराती पाहून आपणास आलेले प्राधान्यक्रम योग्य आहेत कि नाही याची खात्री करता येईल.





: In the Zilla Parishads, Municipalities and Municipalities of the state, there are about 32 thousand teachers less compared to the number of students. Up to 29 thousand posts are vacant in secondary schools as well. Therefore, the recruitment of about 30 thousand posts will be done by the school education department thorough the pavitra Portal i.e. edustaff.maharashtra.gov.in/pavitra . Now that the result of ‘TET’ has been declared, the recruitment process has accelerated. The posts will be filled before June 12 and 80 percent of the posts will be filled. More updates will be published on MahaBharti.​

पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठी आजची अपडेट

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक भरती पारदर्शकपणे करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टल अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यासाठी खासगी कंपनीची निवडही करण्यात आलेली आहे. शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल विकसित करण्यात आले होते. एनआयसी कडून ही प्रणाली विकसित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले आहे. प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत पवित्र प्रणालीतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत शिक्षण आयुक्त यांना निर्दे शही देण्यात आले होते. पवित्र प्रणाली अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसि करण्यासाठी पात्र व अनुभवी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीची शासन तरतूदीनुसार निवड करण्याची कार्यवाही शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन करण्यात आली. यानुसार बंगळुरू येथील तलिस्मा कॉर्पोरेशन प्रा.लि. या संस्थेची निवड करण्यात आली आहे.



संगणक प्रणाली विकसित करुन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी ५० टक्के म्हणजेच ४ लाख ९९ हजार ७३० रुपये संबंधित संस्थेस अदा करण्यास शालेय शिक्षण विभागाकडून मंजूरी देण्यात आलेली आहे. गेल्या काही काळात पवित्र पोर्टलमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या, त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.








पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी सध्या सॉफ्टवेअर अद्यावत करण्याचे काम सुरू आहे.अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2022 घेण्यात आली त्या परीक्षेच्या वेळेस आपण जो परीक्षा फॉर्म भरला होता तोच फॉर्म परीक्षा परिषदेकडून पवित्र पोर्टल ला अपलोड करण्यात येणार आहे आणि त्या फॉर्मसाठीच काही किरकोळ चुकांची दुरुस्ती करायची असेल तर एडिट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.उमेदवारांना आपल्या किरकोळ चुका दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे व आपण स्वतः स्व साक्षांकित करून त्याची प्रिंट आऊट आपण काढून ठेवायची आहे आणि नंतर शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल त्यावेळेस नोडल ऑफिसरला कागदपत्र पडताळणीचच्या वेळेस दाखवायची आहे.

शिक्षक भरतीला वेग, १२ जून पूर्वी पदे भरती जाणार! पवित्र पोर्टलद्वारे होणार

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी ‘टेट’उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीनेच त्याठिकाणी संबंधित उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती होणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना मात्र दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्या संस्थेतील रिक्तपदासाठी एका जागेसाठी एक की दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, याचा निर्णय संबंधित संस्थेनेच घ्यायचा आहे. पण, त्या पदभरतीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. भरतीपूर्व राज्यभरातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात त्यांना सूचना दिल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.



  • पवित्र पोर्टल महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा पुरवते.
  • अर्जासाठी पवित्र पोर्टलवर त्यांचे खाते (Account) तयार करून विद्यार्थी सहजपणे शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • आता राज्यातील शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • पवित्र पोर्टलवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि विभागातील रिक्त पदांचा संपूर्ण तपशील महाराष्ट्र शिक्षण विभाग उपलब्ध करून देणार आहे.
  • राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांमध्ये सद्यःस्थितीत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सुमारे ३२ हजार शिक्षक कमी आहेत. माध्यमिक शाळांमध्येही २९ हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुमारे ३० हजार पदांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे. आता ‘टेट’चा निकाल जाहीर झाल्याने भरती प्रक्रियेला वेग आला आहे. १२ जूनपूर्वी पदे भरली जाणार असून ८० टक्के पदे भरली जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. याबरोबरच पवित्र प्रणालीचे काम एनआयसी पुणेकडून काढून मे. तलिस्मा कॉर्पोरशन प्रा. लि. बेंगळुरु या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. उमेदवारांचे लक्ष आता पवित्र पोर्टलकडे लागले आहे. जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीनेच त्याठिकाणी संबंधित उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती होणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना मात्र दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्या संस्थेतील रिक्तपदासाठी एका जागेसाठी एक की दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, याचा निर्णय संबंधित संस्थेनेच घ्यायचा आहे. पण, त्या पदभरतीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. भरतीपूर्व राज्यभरातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात त्यांना सूचना दिल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन महिन्याने पुन्हा संधी सरकारने १० नोव्हेंबर २०२२

रोजी एक आदेश काढला आहे. त्यानुसार शासकीय पदांची भरती करताना काही कारणास्तव एखाद्या विभागाला पहिल्या टप्प्यात पदभरतीस अडचणी आल्या, तर त्यांना तीन महिन्यांनी पुन्हा पदभरतीची जाहिरात काढून भरती करता येणार आहे. त्यासाठी बिंदुनामावली अद्ययावत असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय कक्षाकडून त्याची पडताळणी करावी लागणार आहे. तर शिक्षक भरती ही २०२२-२३च्या आधार बेस्ड संचमान्यतेवर होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे १५ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील १५ हजार पदांची भरती होईल.



पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी पात्रता निकष (Pavitra Portal Eligibility Criteria)


पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.

  • नोंदणीसाठी, अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2023) परीक्षा दिलेली उमेदवारच नोंदणी करू शकतील.
  • इयत्ता 01 ते 05 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 1) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 06 ते 08 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed / B.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 09 ते 12 साठी उमेदवाराचे B.Ed आणि Post Graduation उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.



मात्र तो अधिकार संस्थांनाच राहणार !

शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.

आता ‘टेट’ बंधनकारकच

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांच्या ‘टेट’चा निकाल २४ मार्चला जाहीर केला. त्यात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांना दोनशेपैकी १००पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्या उमेदवारांना आता
त्यांचे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. दरम्यान, पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेला असावा. तर कोणत्याही शाळांवर शिक्षक होणारा उमेदवार ‘टेट’ उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.











: As per the latest newsOn 9th Feb 2023, The New Update is published for Pavitra Portal bharti 2023. As per this update Pavitra Portal Registration process will begin again for the Shikshak Bharti in Maharashtra. The details about this GR are given below @ education.maharashtra.gov.in. Pavitra Portal is the Maharashtra Shikshak Bharti portal for the registration process. Now there are some changes in this previous PavitraPortal System. New Updates & changes are given below.

Pavitra Portal Registration 2023 will start soon in April 2023. Candidates who have given Maha TAIT Exam 2023 are eligible for Pavitra Portal Registration 2023. Get an overview of Pavitra Portal Registration 2023 in the table below. More details about this Pavitra Portal application process & Online registration process will be published here. So for more updates keep visiting us. All the updates about Pavitra Portal 2023 will be published here.​

How to Apply for Pavitra Portal Online Registration?

  • Go to the official of the School Education and Sports Department, Government of Maharashtra that is edustaff.maharashtra.gov.in
  • Select the “Application” section visible at the left side of the page.
  • Thereafter, go to the “Pavitra” section and hit on the “Applicant” link.
  • Now hit on the “Registration link” already registered candidates have to press login details.
  • Enter your Tait Exam Number as Login ID and create your password using a mobile OTP option.
  • Now fill the application form by providing the complete information.
  • Fill Educational Qualification Details like State Board/University Passing month Marks Main Subjects, Secondary, Higher secondary, Degree etc.
  • Fill the details of the professional Qualification and Upload the required documents.
  • Finally, submit the form and note down your registration number.



राज्यातील माध्यमिक आणि खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांकडून शासनाकडे वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची पवित्र पोर्टलव्दारे प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.

.





MahaTAIT 2023 Important Dates

EventDates
MahaTAIT 2023 Notification (अधिसूचना)31 January 2023
MahaTAIT Admit Card Date 2023 (प्रवेशपत्राची तारीख)15 February 2023
MahaTAIT Exam Date 2023 (परीक्षेची तारीख)22 February 2023 to 03 March 2023
Maha TAIT Result 2023 (निकालाची तारीख)24 March 2023
Pavitra Portal Registration 2023 (पवित्र पोर्टल नोंदणी सुरु होण्याची तारीख)April 2023

शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. बैठकीस शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे, कोल्हापूर विभागीय संघटक विनोद पाटोळे, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष महावीर सौंदत्ते, आटपाडी तालुका शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष अजित चव्हाण, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे प्रा. एच. यू. पवार आदी उपस्थित होते.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023


रावसाहेब पाटील म्हणाले की, शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त राहिल्याने शिक्षकांवर अध्यापनाचा प्रचंड भार येत होता. मुख्याध्यापकांचीही मोठी अडचण झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. म्हणूनच शासनाकडे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न केले होते. शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या या लढ्याला यश आले आहे.



: : Previous Updates And News About Pavitra Portal 2023 : :

शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी काही सुधारणाही जारी करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

राज्यात शिक्षक पदभरतीमध्ये मागील काळात झालेले घोळ टाळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पवित्र पोर्टलद्वारे सरकारकडून शिक्षक पदभरती करण्यासाठी नवीन सुधारणा केल्या आहेत. याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्ध होत्या. यासोबतच आता यामध्ये नवीन नियम जोडण्यात आले असून राज्य सरकराने एक परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Helpline


आयुक्त (शिक्षण) कार्यालयास पत्रव्यवहार करताना educom-mah@mah.gov.in या ई mail id वर करावा.​



Shikshak Bharti Pavitra Portal – Changes


कार्यपद्धतीमधील बदल आणि सुधारणा खालीलप्रमाणे

  • उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
  • शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
  • तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील.
  • त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.

नव्याने करण्यात आलेल्या बदलांनुसार आता उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांसाठी शिथिल करण्यात आले आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील, असे या परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावेत, या उद्देशाने पवित्र पोर्टलमध्ये हे बदल व सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.​

New Pavitra Portal GR 2023



या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

भरती घोटाळे ताजे; विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्न

राज्यात एमपीएससीमार्फत वर्ग १, वर्ग रच्या परीक्षा घेऊन मोठ्या विश्वासाने भरती केली जाते. परंतु, राज्यात शिक्षण, आरोग्य, पोलीस क्षेत्रात भरतीमध्ये घोटाळ्यांचे सत्र सुरु आहे. टीईटीमधील घोटाळा संपलेला नाही. अशात शिक्षक भरतीत पुन्हा गैरप्रकार झाल्यास एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे सुरासे म्हणाले.​

Pavitra Portal Bharti 2023 Registration, Login & Latest News



Maharashtra Shikshak Bharti 2023 – शिक्षण विभागात नवीन अपडेट – प्राप्त बातमी नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील पदभरती वर्षभरासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सध्या दिले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात सरकारच्या बहुचर्चित शिक्षकभरती प्रक्रियेला ब्रेक लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीशी झगडण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात नवीन पदभरती न करण्याचा निर्णय घेतल्यावर, शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही केली आहे.​

राज्य सरकारच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला असून, त्याची माहिती शिक्षण आयुक्त; तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक यांना पत्रकाद्वारे दिली आहे.

या पदभरती बंदीमुळे सुमारे ४ ते ५ हजार जागांची शिक्षकभरती अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त भार पडणार असून, ग्रामीण भागातील शाळांत शिक्षक नसतील.



updates is published now. As per the New Sources Shikshak Bharti details are given here. As per the news sources yet the update is in progress. The Shikshak Bharti 2020 is delayed now due to Corona impact. Yet the update about School starting is pending. But Now the bharti For Shikshakottar Bharti is on demand.

शाळा नेमक्या कधीपासून सुरू करायच्या, याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, शाळा सुरू होतील, तेव्हा शाळांची नियमित साफसफाई व स्वच्छता हा सर्वांत मोठा प्रश्न असेल. त्यासाठी शाळांना अतिरिक्त सेवक-शिपायांची गरज भासेल. त्यासाठीच २००१ पासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात २००१-०२ पासून शालेय शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. शिक्षकेतर पदे निश्चित करून तातडीने पदभरती करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळासह अनेक संघटनांनी वारंवार आंदोलने केली, मोर्चेही काढले. त्यानंतर सरकारने २८ जानेवारी २०१९ रोजी शासन आदेश काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात भरती करण्यास परवानगी दिली होती; परंतु शिपाई व सेवक कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. आताही करोनाच्या पार्श्वभूमीवर चार मे २०२० रोजी सरकारने आदेशद्वारे नवीन नियुक्ती करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ही पदे रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.​



Pavitra Portal Registration Eligibility Criteria​


According to the sources that attending MAHA TAIT exam is compulsory for registration on education portal. Candidates who have not attended and not gain score in mahatait exam are not eligible for registration on Maharashtra Pavitra Portal. MAH-TET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017, and also CTET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017. It means that all candidates who faced MAHA TAIT Exam 2017 are only eligible to apply for registration on Pavitra Portal.


Pavitra Portal Registration Details. Pavitra Portal Details – Maharashtra government informed the Nagpur bench of Bombay High Court that it had stopped appointments of teachers through its newly launched portal Pavitra Portal till September 1. The reply came while hearing a plea by Stree Shikshan Prasarak Mandal and others contending


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock