नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे “या” पदाची नवीन भरती सुरू; अर्ज करा! | NFSC Nagpur Bharti 2023

hanuman

Active member
NFSC-Nagpur-logo.jpg

NFSC Nagpur Bharti 2023


: National Fire Service College is going to recruit interested and eligible candidates for the vacant posts of “Director”. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 31st of July 2023. The official webiste of NFSC Nagpur is . More details are as follows:-​

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, अंतर्गत “संचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसंचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक (अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण 435 होमगार्ड), 0/0. महासंचालक (अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि गृहरक्षक) भारत सरकार, गृह मंत्रालय, पूर्व ब्लॉक-7, स्तर-7, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2023

Educational Qualification For NFSC Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक(a) (i) holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department; or


(ii) with five years regular service in level 11 in the pay matrix rendered after appointment thereto on a regular basis in the parent cadre or department; and

(b) possessing the following educational qualifications and experience:
(i) Bachelor’s degree from a recognized University; and
(ii) Associate Membership of the institution of Fire Engineers, London, or Divisional Officers’ course from National Fire Service College, Nagpur; and
(iii) ten years experience in the rank not below the rank of Divisional or Regional Fire Service Officer in an established Fire Service Organization in the Central Government or State Government or Union Territories administration or autonomous bodies or statutory organization or public sector undertakings or Municipal Corporations.

Salary Details For National Fire Service College Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालकPay Level 12 (Rs. 78800-209200/-)

How To Apply For NFSC Nagpur Vacancy 2023

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
  5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For National Fire Service College Nagpur Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock